PHUN _ खेळ, शिक्षण ,करमणुक एकसाथ
मुंबइच्या नेहरू सायन्स सेंटर मध्ये पहिल्या दालनात शिरताच 'एनर्जी बॉल' नावाचे यंत्र दिसते. यात एक टेनिस चेंडू एव्हढा, पण वजनदार गोळा उंचावरुन उतारवर सोडला जातो. मग हा गोळा घरंगळत, वेगवेगळी वळणे घेत, वाटेतील वस्तुंना धक्के देत जमीनीवर येतो. गोळ्याचा हा आकर्षक प्रवास भौतिकशास्त्रातले काही नियम तुम्हाला शिकवतो.
टाँम अँन्ड जेरी च्या एका भागात, टाँम जेरी ला मारण्यासाठी काही साध्यासोप्या वस्तू वापरून एक किचकट , लांबलचक यंत्रणा बनवतो.
मिसळपाव