Skip to main content

इतिहास

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५

लेखक किलमाऊस्की यांनी गुरुवार, 23/05/2013 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४ क्लोंडायकला जाणारा समुद्रीमार्ग लांब पल्ल्याचा आणि खर्चिक असल्या कारणाने बर्‍या

अंकानाम वामतो गति:

लेखक शरद यांनी शनिवार, 18/05/2013 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
अंकानाम वामतो गति: " उर्दू-फारसी-अरबी ." या धाग्यावर लिहीतांना श्री. बॅटमन लिहीतात "अक्षरन अक्षर उजवीकडून डावीकडे लावत जायचे. आता यात अजून एक मजा अशी, की उर्दू-फारशी-अरबी लिहीतांना आकडे मात्र डावीकडून उजवीकडे लिहतात...भारतीय पद्धत ढापल्यामुळे श्री. इस्पिकचा एक्का ... हा एक मोठा पुरावा असे म्हणतात व त्यावर परत श्री. बॅटमन +११११११११११११११ असा मोठा पाठिंबा देतात. आता खरी गम्मत पहा. प्राचीन भारतात आकडे उजवीकडून डावीकडे लिहीत, आज आपण लिहिते त्याच्या बरोबर उलटे. षड् द्विक पंच् द्वि असे लिहले तर त्याचा अर्थ २५२६ . अंकानाम वामनो गती हा नियम. प्राचीन संस्कृतात हीच पद्धत वापरेली आपणास आढळेल.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 15/05/2013 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३ क्लोंडायकला पोचण्यासाठी त्यातल्या त्यात सुरक्षित पण तितकाच महागडा मार्ग होता 'समुद्रीमार्ग'.

असुर कोण ? (२)

लेखक शरद यांनी गुरुवार, 09/05/2013 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
असुर कोण ? (२) भारतात जी परिस्थिती होती ती युरोप, आफ़्रिका, मध्य आशिया, चिन सगळीकडे सारखीच होती. आर्य व असुर बरोबर रहात होते. त्यांच्या देवता, आचारविचार, आराधना सगले जवळजवळ सारखेच होते. त्यातील काही आर्य-असुर भारताकडे गेले. काही तेथेच राहिले. चार-पाचशे वर्षांनी भारतातले काही अनार्य परत पश्चिमेकडे परत फिरले. पण आता त्यांना आढळले की स्थानिक असुरांमध्ये बराच फरक पडला आहे. आता "इंद्र" ही प्रमुख देवता नाही. आता तेथे "विरोचन" प्रमुख देवता आहे. अजुनही दोघे वरुण, सूर्य, अग्नी यांना पुजत होते. अहुरमझ्दा (महान असुर) हाच पुढे असुरांचा इन्द्र झाला. म्हणजे देव-असुर यांच्यात फरक पडावयास सुरवात झाली होती.

पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 09/05/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते. असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश. असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ

असुर कोण ? (१)

लेखक शरद यांनी गुरुवार, 09/05/2013 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
असुर कोण ? (१) मागील एका धाग्यात "असुर" बद्दल उल्लेख झाला होता. आज असुर बद्दल काही माहिती बघू. ही माहिती दोन प्रकारांनी पाहिली पाहिजे. पहिली आपले वैदिक/पौराणिक वाङ्मय काय सांगते व दुसरी ऐतिहासिक/वांशिक माहिती. लहानपणापासून दैत्य, दानव, असुर, राक्षस हे सगळे एक, क्रूर, दुष्ट, अन्यायी, देवांचे शत्रु, थोडक्यात वाईट. अर्थात जरी हे सगळे भिन्न असले तरी एकाच वर्गांत ढकलले गेलेले. रावण. नरकासुर, हिरण्यकश्यपु वगैरे. या विरुद्ध दुसरी बाजू मोठ्या विद्वानांनी घेतलेली, विशेषत: साम्यवादी विद्वानांनी मांडलेली. त्यात असुर हे आर्य येण्यापूर्वीचे भारतातील रहिवासी. सुसंस्कृत, नागरी, शांतताप्रिय.

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 06/05/2013 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १ युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire

टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-३

नागुमोच्या इच्छेविरुद्ध जपानची युद्धाकडे वाटचाल चालूच होती.