कोकणवारी - आंजर्ले आणि केळशी
http://www.misalpav.com/node/5614
आंजर्ले - केळशी च्या या धागावर दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. त्याचाच पुढचा भाग आज इथे देत आहे.
दुसर्या दिवशी आम्ही सकाळी लौकरच डॉल्फिन बघायला जाणार होतो.... हर्णे, कर्दे आणि आजुबाजुच्या परिसरात भरपुर डॉल्फिनस बघायला मिळतात. पण त्यासाठी सकाळी लौकर जावं लागतं...आम्ही जिथे थांबलो होतो मुक्कामासाठी त्याच गृहस्थांना आम्ही डॉल्फिन सफारीसाठी बोट ठरवायला सांगितली.
मिसळपाव
-भटोबा



