मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारागिरी

सर्वसाक्षी · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 5277 वाचनखूण प्रतिक्रिया 22

धनंजय 20/01/2009 - 21:32
फारच सुंदर. **(मनात मत्सर वगैरे काय म्हणतात त्याचा अनुभव होतो आहे.)**

सूर्य 20/01/2009 - 21:39
अतिशय अप्रतिम. EXIF डेटासुद्धा द्या ना, साक्षीजी. - सूर्य.

कशिद 20/01/2009 - 21:56
अतिशय सुंदर.

प्राजु 20/01/2009 - 22:15
त्या कोळ्यावर पडलेले सूर्यकिरणही मस्त दिसताहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 20/01/2009 - 23:41
कोळ्याच्या कलाकारीला अन् साक्षीच्या छायाचित्रकलेला सलाम! आपला, तात्या कोळी.

In reply to by सहज

दशानन 21/01/2009 - 11:21
हेच म्हणतो !

In reply to by दशानन

छोटा डॉन 21/01/2009 - 17:01
असेच म्हणतो ... फोटु के व ळ अ प्र ति म ...! येऊ द्यात अजुन ..! ------ छोटा डॉन

अनिल हटेला 21/01/2009 - 08:12
असेच म्हणतो !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मऊमाऊ 21/01/2009 - 10:52
काय सुंदर फोटो आहे, अन जाळयाची तलमता, नाजुकपणा सुरेख टिपला गेला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती 21/01/2009 - 10:56
फारच सुंदर फोटू आणि कलाकुसरही! अवांतरः हे पाहूनच जी.एम.आर.टी.च्या "स्मार्ट"ची कल्पना सुचली असेल काय? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

परिकथेतील राजकुमार 21/01/2009 - 11:46
अरे इ तो हमार मक्कड मॅनवा के गुरुदेव है ! बहोत ही खुबसुरत फोटुवा ! हम आपको प्रणाम करता हु ! मक्कडमॅनवा का पंखा |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मदनबाण 21/01/2009 - 11:46
व्वा..मस्तच !!! मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 21/01/2009 - 16:23
छायाचित्रांतून क्रांतिकारकांची चरित्रे व्यक्त करण्याचा आपला प्रयत्न पुन्हा एकदा सफल झाला असेच म्हणावे लागेल. पु. ले. शु. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ 21/01/2009 - 17:39
सर्वसाक्षी, कारागिरी मस्तच. -- लिखाळ. जो जाळे विणतो आणि त्यावर सुखात चालतो पण त्यात स्वतः अडकत नाही त्या कोळ्याला माझा नमस्कार असो ! :)
छायाचित्रांतून क्रांतिकारकांची चरित्रे व्यक्त करण्याचा आपला प्रयत्न पुन्हा एकदा सफल झाला असेच म्हणावे लागेल. पु. ले. शु. -- सर्किट
सर्किट महोदयांचे क्रिप्टिक लिखाण इतर सदस्यांना इतिहासाचा धांडोळा घ्यायला प्रोत्साहित करते :) (ह घ्या.)
-- लिखाळ. जो सदस्य संकेतस्थळावरचा इतिहास लक्षात ठेवतो त्याचे लिखाण इतरांना बोधप्रद ठरते :)

विनायक प्रभू 21/01/2009 - 16:25
यू सेड इट सर्किट भाई . लय भारी

ज्ञ 21/01/2009 - 18:28
येक लंबर फूटू