सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
पहिलं शतक
सायकलीवर पहिलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शतकासाठी जास्त वेळ थांबावं लागलं. सुरुवातीच्या राईडसनंतर काही आठवडे कामानिमित्त प्रवास करावा लागला.
मिसळपाव