कुत्रे (निबंध)
कुत्रे सगळीकडे सापडतात. ते सहसा एकेकटे येत नाहीत झुंडीने येतात .समोरच्यावर भुंकून भुंकून हैराण करतात . मग त्यांच्या कंपू प्रमुखाला हुक्की येते चावायची . मग सगळे चावू लागतात . बिचाऱ्या भक्षाचा प्रतिकार अपुरा पडतो. लचके तोडून तोडून जीव घेतात . आणि मग एकमेकांची पाठ थोपटतात . एकमेकांना चाटायला लागतात . लाळ गाळायला लागतात . गल्लीत नवीन आलेला माणूस यांचं आवडत खाद्य . यातून तावून सुलाखून निघणारा क्वचितच. बाकी बिचारे गल्ली सोडून तरी जातात किंवा खालमानेने गुपचूप राहू लागतात . गल्ली म्हणजे आपलच राज्य ही घमंड त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो .
एक वाईट गोष्ट म्हणजे कधी कधी एकदा कुत्र्याच्या तावडीत सापडलेली लोक नन्तर आपलं माणूसपण विसरून त्या झुंडीत जाण्यासाठी धडपडतात . आला कुणी नवीन की त्या कुत्र्यांच्या बरोबरीने भुंकायला सुरवात करतात. कधी काळी झालेल्या जखमा, दु:ख सगळं विसरून .
वाईट याचं वाटत की गल्लीतले जुने जाणते सज्जन लोक हे शांतपणे बघत असतात . एखाद्याला भक्ष बनलेले पाहून दगड उचलणं सोडाच पण हाड हाड सुद्धा करत नाहीत . खरं तर चार चांगली माणस मिळून हा प्रकार नक्कीच थांबवू शकतात . पण "जाऊ द्या माझं काय जातंय उगा कशाला पंगा घ्या" ही वृत्ती कुत्र्याचं सामर्थ्य खरेतर उपद्रवीपणा वाढवायला कारण ठरतं .
कुत्र्यांची झुंड अभद्र समजतात . कारण यांची संख्या वाढली की माणसाला जगण अशक्य . सुदैवाने कुत्रे संख्येने कमी आहेत . ते वाढू नयेत ही सदिच्छा .
सुरेश भटांची एक गझल आहे जी खास या कुत्र्यांना समर्पित
एकमेकांना कसे हे चावती कुत्रे
हाडकांसाठी कसे हे भांडती कुत्रे
हालती या शेपट्याही नेमक्या वेळी
हे जरी संतापलेले वाटती कुत्रे
जन्मले कुत्रे कधी का गर्जण्यासाठी?
लोकहो, ऐका जरा-- हे भुंकती कुत्रे!
का करावी माणसांनी एवढी चिंता
एकमेकांना जरी हे फाडती कुत्रे
जी मिळे ती घाण खाती रोज कोठेही
मात्र दिल्लीचाच साबू मागती कुत्रे
प्रश्न हा जो तो विचारू लागला आहे-- "
पाय कोणाचे आता हे चाटती कुत्रे?"
हाय, कुत्र्याचा निघाला शेवटी पंजा
नाव सिंहाचे जरी हे सांगती कुत्रे
हा जुना कुत्रा असो वा तो नवा कुत्रा
शेवटी कुत्र्या प्रमाणे वागती कुत्रे!
सुरेश भट
याद्या
9519
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
हॅहॅहॅ. गझल भारी आहे.
=))
अरेरे ! बरेचदा कुत्र्यांचा
सुरेश भट द्रष्टे खरंच.
बाकी कुत्र्यापेक्षा त्यांचे
प्यारे काका ,कोण चावल??
ही प्यारी २ आहे रे
In reply to प्यारे काका ,कोण चावल?? by जेपी
शरीर वेगळ असल तरी आत्मा एकच
In reply to ही प्यारी २ आहे रे by टवाळ कार्टा
हा तुमचा भ्रम आहे.
In reply to शरीर वेगळ असल तरी आत्मा एकच by जेपी
तुम्हाला मुद्दा कळाला नाही:-/
In reply to हा तुमचा भ्रम आहे. by खटपट्या
चालूदे तुमचे आत्मकुंथन!
In reply to तुम्हाला मुद्दा कळाला नाही:-/ by जेपी
ल्लुलुलुलुलु..
In reply to चालूदे तुमचे आत्मकुंथन! by खटपट्या
हम्म..
In reply to ल्लुलुलुलुलु.. by जेपी
ही गल्ली आता "शेफ" राहिली नाय.....
.......
लय भारी मस्तच
अगदी अगदी. काही कुत्री
कुत्र्यांच्या अभ्यास चांगला
+१केप्टन शी बाडिस् ,मला
ती गल्लीतल्याच कुत्र्यांची
In reply to +१केप्टन शी बाडिस् ,मला by पियुशा
पिवशे,
In reply to +१केप्टन शी बाडिस् ,मला by पियुशा
एकूण लेख म्हणजे एखाद्या
@(कंपूरेबीजपीडित) बॅटमॅन.>>
In reply to एकूण लेख म्हणजे एखाद्या by बॅटमॅन
बराच अभ्यास दिसतोय..
प्यारे काकू प्यारे काका काय
कुत्रे
अपमान
"कुत्रे सगळीकडे सापडतात. (...
घाव बहुत गेहरा है कन्फ्युज्ड
In reply to "कुत्रे सगळीकडे सापडतात. (... by असंका
बरोबर!!.. धन्यवाद..
In reply to घाव बहुत गेहरा है कन्फ्युज्ड by संदीप डांगे
यंदाच्या दिवाळीत
आपल्या लेखात नकारात्मक विचार
आफ्रिकेत कुत्रे?
अरे बापरे
छान हं प्यारीकाकू, तुमचे
??
मला पण थोडा आसाच अनुभव आला
मग स्त्री प्रजातीने तुझी मदत
In reply to मला पण थोडा आसाच अनुभव आला by सागरकदम
तवर त्याला त्याच्या सो कॉल्ड
In reply to मग स्त्री प्रजातीने तुझी मदत by टवाळ कार्टा
=))
In reply to तवर त्याला त्याच्या सो कॉल्ड by कॅप्टन जॅक स्पॅरो
अय्यो, टका, आधी स्त्री
In reply to =)) by टवाळ कार्टा
अरे ए टकया न स्पैरो , तुमच्या
हे स्त्रीजातीचं स्पेसिमन
In reply to अरे ए टकया न स्पैरो , तुमच्या by पियुशा
वश कसली, डोक्यावर मिरे वाटेल.
In reply to हे स्त्रीजातीचं स्पेसिमन by कॅप्टन जॅक स्पॅरो
तू गप्राव रे वशाड मेलो ;)
In reply to वश कसली, डोक्यावर मिरे वाटेल. by सूड
;) ;) ;) ;)!!!
In reply to तू गप्राव रे वशाड मेलो ;) by सतिश गावडे
पूर्वानुभव ?
In reply to वश कसली, डोक्यावर मिरे वाटेल. by सूड
naaaaaheeeeeeeeeeeeeeeeeeeeee
In reply to हे स्त्रीजातीचं स्पेसिमन by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्पारया, सुडया ,अमड़या तमड़या
महाशँपल हा शब्द भयानक
In reply to स्पारया, सुडया ,अमड़या तमड़या by पियुशा
पिश्वीने इथे वैयक्तीक चिखलफेक
In reply to स्पारया, सुडया ,अमड़या तमड़या by पियुशा
आग हे तुलाच काय ,माझ्या पण
आग म्हणजे कोण?
In reply to आग हे तुलाच काय ,माझ्या पण by सागरकदम
+१११११११११११
In reply to आग म्हणजे कोण? by टवाळ कार्टा
नाही मी कोणालाच खुन्षित नाहे