दीपावली शुभेच्छा
लेखनप्रकार
मिपा वरिल सर्व सभासदाना हितचिंतकांना, मित्रमंडळींना, वाचकांना ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची ठरो आणि त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना...
संजीव नाईक
http://vastuclass.blogspot.com
वाचने
3002
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सगळीकडे नुसत्या शुभेच्छांचा पुर येणार असं दिसतंय ...
अजुन चार-पाच शुभेच्छा धागे निघाले नाहीत म्हणजे झालं :)
असो , इथे सुद्धा दिवाळीच्या वेगळ्या शुभेच्छा !!
इथे सुद्धा दिवाळीच्या वेगळ्या शुभेच्छा !!
शुभेच्छा!
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आपणां सार्यांस दिवाळीनिमित्ते हार्दिक शुभेच्छा!
मिसळपावावरील वरिल सर्व मान्यवर सभासद, हितचिंतक, मित्रमंडळी, वाचक ह्यांस ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची जावो; त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्रीचरणी प्रार्थना!
எல்லோர்க்கும் என்னுடைய இனிய தீபாவளி நல்வாழ்த்துக்கள்! இந்த நாள் தொல்லையென்றக் காரிருள் நீங்கி, இன்பம் என்றும் பொங்க, இறைவன் அருள் புரிய வாழ்த்துகிறேன்.
என்றென்றுமன்புடன்,
ஐயோ! ஐயையோ!!
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हैयो! हैयैयो!!
In reply to शुभेच्छा! by हैयो हैयैयो
हैयो! हैयैयो!!
असो भाषेचा अभिमान असायला हवा? घन्यवाद
दिवाळीनिमित्ते हार्दिक शुभेच्छा!
संजीव
Vastu & Astro Counsellor
http://vastuclass.blogspot.com
In reply to எல்லோர்க்கும் என்னுடைய இனிய தீபாவளி by संजीव नाईक
:-)
हैयो हैयैयो!
सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...!!!
sneharani धन्यवाद!
आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांनाही हार्दीक शुभेच्छा!
कुपया दिवाळी नंतर/पुर्वि आपले इंग्रजीतील नाव मराठी मध्ये बद्दल करा हि नम्र विनंती. काही मदत लागल्यास तात्या झिंदाबाद.
संजीव
http://vastuclass.blogspot.com
सगळीकडे