तबला -विविध तालांची गंमत
मंडळी
पहिलेच सांगतो की हा लेख जरासा विस्कळीत होणार आहे. समजुन घ्याल अशी अपेक्षा.
तबला शिकायला लागल्यापासुन अनेक गाणी मनात रुंजी घालत असतात, मनात विविध प्रश्न येत असतात आणि मग कधीतरी युरेका!! असा क्षण येउन त्यांची उत्तरे मिळत असतात.
मिसळपाव