गणेशोत्सव २०११
मिपाकरहो...
फोटो पुन्हा डकवले आहेत....
ऋषिकेश आणि स्पावड्याशी सहमत... बहुतेक अति पोस्ट प्रोसेसिंग फोकस झाले आहे आणि ब्लर खूपच झालेत...
फोटो उडवले कारण मला उगीचच वाटले की सवन्ग प्रसिद्धि करता मी हे केले आहे..
@ऋषिकेश, हो तो फोटो श्री श्री श्री रविशंकरांचा आहे.
मिसळपाव