प्रकटन
अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)
अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)
या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६:
लेखकांच्या बायकोचे नाव.....
मी एक लेखक,
कसे तरी कागद काळे करण्याचा माझा दिनक्रम.
अन तू माझी बायको,
कसे तरी नवऱ्याला कामाला लावण्याचा तुझा दिनक्रम.
कोणत्याही विषयांस आमच्या विचारांच्या चौकटीत बसवून त्याची लांबलचक तार बनविण्याचा आमचा उद्योग निरंतर सुरूच असतो. या सगळ्या प्रकारांना कागदाचे असंख्य प्रकार कंटाळले, शेकडो लेखण्या त्यांचे आयुष्य झिजवून गेल्या. दौतीच्या कित्येक बाटल्या रिकाम्या झाल्या, फाउंटन पेनच्या निबांच्या टोकांचे रंगाऱ्याचे ब्रश झालेत. पण आमचे उद्योग शमण्याचे नाव घेत नाहीत. सहस्रावधी विचार कागदावर उमटवून तो कागद स्वतःच्या कवेत सामावून घेणाऱ्या कित्येक कचरा पेट्यांनी अजीर्ण होऊन उलट्या केल्यात.
कोहली आणि भारतीय मानसिकता
थोडा है थोडे की जरुरत है
जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है
ऐकायला खूप छान वाटतं पण मानवी प्रवृत्ती ह्याच्या अगदी विरुद्ध असते, जरा काही कमी असलेलं चालत नाही. भारतीय क्रिकेटमधली तज्ज्ञ मंडळी तरी सध्या हे अनुभवत आहेत. आणि हे जरूरत असलेलं थोडं त्यांना डोंगऱ्याएवढ्या दुःखाइतकं भासतंय पण डोंगराएवढे सुख त्यांना जवाइतकं हे वाटत नाहीये. पण खरं पाहता त्या सुखामुळे क्रिकेट परत खूबसूरत वाटतंय. तर जरुरत असलेलं थोडं म्हणजे रहाणेचं सध्याचं अपयश.
२०१८ मधील काही महत्वाच्या खगोलिय गोष्टी !
नमस्कार! उद्यापासुन नविन इंग्रजी व आंतरराष्ट्रिय वर्ष २०१८ सुरू होत आहे त्यानिमित्त काही मोजक्या २०१८ मधील खगोलिय घटना इथे थोडक्यात देत आहे.
१. जानेवारीमध्ये २ पोर्णिमा व १ चंद्रग्रहण आहेत. पहिल्या पोर्णिमेला ( २ जानेवारी, पौष पोर्णिमा ) आपण सुपरमुन बघू शकतो.सुपरमुन म्हणजे मायक्रोमुनच्या आकारापेक्षा १४ टक्के मोठा व पर्यायाने अधिक तेजस्वी चंद्र. हाच सुपरमुन परत माघ पोर्णिमेला म्हणजे ३१ जानेवारीला बघु शकतो. ऐकाच महिन्यात दुसरा सुपरमुन आला की त्याला ंब्ल्यु मुन ं असे पण म्हणतात.
२. २०१८ मध्ये ' संपुर्ण सूर्य ग्रहण ' नाही. केवळ २ छोटेसे सुर्यग्रहण आहेत.
अन्नदाता सुखी भव (क्रमशः)
भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (अपूर्ण)
या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६: http://www.misalpav.com/n
एक पत्र
प्रिय वैष्णवी,
आज चुकून पहाटे डोळा उघडला. बाहेर मस्त थंडगार वारा सुटला होता. कशी कोण जाणे पण तुझी आठवण आली मला. थंड हवेत तुझा चेहरा एकदम वेगळाच दिसतो. डोळ्यातून हसणं तू कुठून शिकलीस माहित नाही, पण तुझे डोळे बघितले कि खूप उबदार वाटतं मला.
पानिपत - सदाशिवराव भाऊंच्या वीरकथा
काही दिवसांपूर्वी श्री. जयंत कुलकर्णी यांनी "सुरजमल जाट आया भाऊके दरबार" अशी पानिपत लढाईवरती तीन भागात लेखमालिका लिहिली होती.त्यात त्यांनी श्री जोशी यांच्या एका पुस्तकाच्या आधारे पानिपत विषयी ज्या आख्यायिका त्या काळात प्रचलित होत्या, त्याविषयी लिहिले आहे. ती लेखमालिका इथे वाचायला मिळेल
सुरजमल जाट आया भाऊके दरबार
ती मालिका वाचून मूळ पुस्तक वाचायची उत्सुकता खूप वाढली. श्री जयंत कुलकर्णी याना व्य. नि. करून विचारले पण त्यांच्याकडे पहिली पाने गेली असल्यामुळे पुस्तकाचे नाव नव्हते.
शस्त्रास्त्रांचा बाजार- २
शस्त्रास्त्रांचा बाजार- २
अनंताने राहुलला जायच्या अगोदर विचारले कि तुझा स्टॅनफोर्डचा प्रवेश कसा झाला आणि पुढे काय करायचा विचार आहे?
त्यावर राहुल हसून म्हणाला आवश्यक त्या ठिकाणी आपले संबंध असले(right contacts in right place) कि सर्व जमते. माझे एम एस झाले कि तेथेच माझी नोकरी ठरलेली आहे त्यानंतर व्हिसा आणि ग्रीन कार्ड.
अनंत म्हणाला, 'एवढं सगळं पुढचं कसं ठरवता येईल?"
त्यावर राहुल त्याला म्हणाला, "हे बघ तू साधा सरळ आहेस. तुला म्हणून सांगतो आहे. बाहेर कुठेही बोलू नकोस आणि बोललास तर मी कानावर हात ठेवेन.
मिसळपाव
