नमस्कार मिपाकर मंडळी,
मी आलमगीर (प्रणव जोशी). खरा सांगायचं तर हा माझा तिसरा मिपा आयडी आहे. आधीचे दोन्ही आयडी ( औरंगजेब आणि प्रणव जोशी) हे पासवर्ड विसरल्यामुळे मला बंद करावे लागले.
म्हणून आता हा तिसरा आयडी. ( हा डू-आयडी नाही ना म्हणता येणार?) पुढचे काही दिवस मी माझे जुनेच लेख ह्या आयडी वर पुनर्लेखन करून लिहिणार आहे. त्यानंतर पुढची कथा मालिका चालू होईल
आशा आहे कि आपण सर्व माझ्या लेखांवर प्रतिक्रिया द्याल. धन्यवाद
आपला ,
प्रणव जोशी
वाचने
2662
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
Welcome
पुन्हा स्वागत.
नक्कीच लिहायचा प्रयत्न करिन
In reply to पुन्हा स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेलकम बॅक!
In reply to नक्कीच लिहायचा प्रयत्न करिन by आलमगिर
शुभेच्छा!
फरगॉट पासवर्ड हा पर्याय
किंवा प्रशांत किंवा नीलकांत
In reply to फरगॉट पासवर्ड हा पर्याय by चौथा कोनाडा
अर्थात इतर कुणा ओळखीच्या
In reply to किंवा प्रशांत किंवा नीलकांत by प्रचेतस
बरोबर.
In reply to किंवा प्रशांत किंवा नीलकांत by प्रचेतस
आलमगीर, औरंगजेब, ,बरच प्रेम