गाण्याचे ट्रॅ़क्स हवे आहेत..
नमस्कार मडळी,
कोणाकडे खालील मराठी गाण्यांचे करौके साऊंडट्रॅक्स आहेत का?
१. विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी
२. वारा गाई गाणे..
३. गडद जांभळं.. भरलं आभाळ..
एम पी ३ असेल तर उत्तम.
जितक्या लवकर मिळतील तितक्या लवकर हवी आहेत.
मला माझ्या जीमेल ला पाठवावी ही विनंती.
- प्राजु
मिसळपाव