Skip to main content

माहिती

म्हैसमाळ (महेशमाळ)

लेखक बाबा योगीराज यांनी रविवार, 29/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. Hiranya Risort Hiranya Risort हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.

म्हैसमाळ (महेशमाळ)

लेखक बाबा योगीराज यांनी रविवार, 29/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और्॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.

प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 28/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे. प्रेरणा (!)-
पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.
******* जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये – विकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की– कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प.

उत्तरकाशी - डोडीताल - यमुनोत्री ट्रेक

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शुक्रवार, 27/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात 'उत्तरांचल'मधला उत्तरकाशी - यमुनोत्री हा ५ दिवसाचा ट्रेक कंपनीमधील २१ जणांनी केला. गेल्या दोन महिन्यांपासून या ट्रेकची तयारी सुरु होती. पहिला दिवस १४ ऑगस्टला सारेजण पुण्याहून निघालो. विमानाने दिल्ली. माझा हा पहिलाच विमान प्रवास होता. तेव्हा पहिल्यांदाच समजले..की.. आकाश के उस पार भी आकाश है... दिल्ली विमानतळावरून बस आणि मट्रोने प्रवास करून आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोचलो. दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापन अप्रतिम आहे.

आतून किर्तन-वरून तमाशा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी गुरुवार, 26/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन?

सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून.....

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 25/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा'वरील सहसभासदांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून कृपया खालील दुव्यावर टिचकी मारून तो उघडा आणि सचिनच्या नावापर्यंत जाऊन तिथे खाली असलेल्या बॉक्समध्ये खूण करून व शेवटी आपली माहिती भरून आपले मत नोंदवा/पाठवा. त्यानंतर आपण दिलेल्या ई-मेलवर एक खात्री करण्यासाठी विचारणा होईल तिथे Activate वर टिचकी मारा. बस्स. इतकेच. http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/lg_icc_awards/people_cho… धन्यवाद, सचिनचा 'आद्य चमचा', सुधीर काळे

निद्रेची चिरफाड

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 25/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे. तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात.

पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 22/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांचा कोप होणार नाही अशी आशा.