प्रिन्सीची कथा
प्रिन्सीची कथा एका गुलाबी हिर्याचा इतिहास आणि एका गोंडस राजकुमाराची शोकांतिका आहे.
या कथेची सुरुवात १९४३ साली मद्रासच्या रेसकोर्सवर झाली. रेसकोर्सवर बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड आणि सितादेवी यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात -लग्नाच्या आणाभाका -शपथा सगळं काही क्रमवार झालं . लाज शरम कुलकी मर्याद वगैरे गुंडाळून ठेवत दोघांनी लग्न करायचं ठरवलं .
असं म्हणायचं कारण असं की प्रतापराव विवाहीत होते.
मिसळपाव