✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २

य
यशवंतकुलकर्णी यांनी
Mon, 10/04/2010 - 22:26  ·  लेख
लेख

Book traversal links for यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २

  • ‹ यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक
  • Up
  • यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6620 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे

यशवंतकुलकर्णी
Mon, 10/04/2010 - 22:33 नवीन
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे ऑऊट! भाग १
  • Log in or register to post comments

वाचतेय

पैसा
Mon, 10/04/2010 - 23:00 नवीन
युजींच चरित्र बरंचसं सांगून झालं. पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

My teaching, if that is the

आळश्यांचा राजा
Mon, 10/04/2010 - 23:59 नवीन
My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim authorship, without my consent or the permission of anybody.
असं म्हणणार्‍या माणसाबद्दल वाचायची उत्सुकता होतीच. वाचतोय.
  • Log in or register to post comments

अफलातून!! अविश्वसनिय मस्त

शुचि
Tue, 10/05/2010 - 06:11 नवीन
अफलातून!! अविश्वसनिय मस्त जमलाय हा भाग फक्त कंसातला मिसळ्पावचा उल्लेख म्हणजे आंबेमोहोर, साजूक तूप घातलेला मेतकूटभात खाताना , गार दाताखाली यावी तसा वाटला.
  • Log in or register to post comments

+१

ज्ञानेश...
Tue, 10/05/2010 - 11:20 नवीन
हेच म्हणतो. लेखमाला वाचनीय आहे. वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

प्रश्न

नितिन थत्ते
Tue, 10/05/2010 - 09:45 नवीन
एकूण किती कृष्णमूर्ती आहेत आध्यात्मिक क्षेत्रात?
  • Log in or register to post comments

जे. कृष्णमूर्ती यु.जी.

यशवंतकुलकर्णी
Tue, 10/05/2010 - 10:10 नवीन
जे. कृष्णमूर्ती यु.जी. कृष्णमूर्ती हे दोनच आणि ते भविष्यवाले कृष्णमूर्ती आहेत ते वेगळे. तसंही कृष्णमूर्ती हे दक्षिण भारतातलं सर्वसाधारण आडनाव आहे - त्यामुळं अजूनही बरेच असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

नेमकी अडचण

इन्द्र्राज पवार
Tue, 10/05/2010 - 10:16 नवीन
~ अत्यंत वाचनीय होत आहे ही मालिका. खरं सांगायचं झाल्यास दोन्ही लेख मध्यरात्रीच्या सुमारास वाचल्यामुळे एक प्रकारची सुन्न करणारी शांतता पसरली आहे रूममध्ये सर्वत्र....अशी भावना निर्माण झाली होती...त्याला जी काही कारणे असतील तीत यु.जीं.च्या पत्नीचे हलाखीतील निधन (त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा प्रवाद आहे...असो). "....“युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही....." तुमची वरील कबुली मला श्री.यु.जीं.चे एक शिष्य श्री.महेश भट्ट [ज्यांनी युजींचे अंत्यसंस्कारही केले] यांच्या याच विषयावरील मनोगताची आठवण करून देते. श्री.भट्ट म्हणतात : Despite spending endless hours on this biography, I am still miles away from my goal of giving a fair account of this man and his life..." तुमच्या लिखाणातदेखील नेमकी हीच अडचण तुम्हाला येत असेल. असे असले नि:संशय एक तरी एक चांगला विषय इथल्या सदस्यांसाठी तुम्ही दिला आहे. वाचतोय. इन्द्रा
  • Log in or register to post comments

शरीरातून ठिणग्या वगैरे...भारी

शिल्पा ब
Tue, 10/05/2010 - 10:16 नवीन
शरीरातून ठिणग्या वगैरे...भारी काम दिसतंय..पुढं ?
  • Log in or register to post comments

वाचतोय

भाऊ पाटील
Tue, 10/05/2010 - 13:28 नवीन
येउ द्या आणखी
  • Log in or register to post comments

जे. कृष्णमूर्ती

विलासराव
Tue, 10/05/2010 - 15:39 नवीन
यांच्याबद्दल बरेच वाचन केले आहे फार पुर्वी, पण यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात काही लिहीले आहे किंवा नाही हे निटसे आठवत नाही. पण तुमची लेखमाला आवडतेय. यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल. चालु द्या.
  • Log in or register to post comments

अध्यात्म

मूकवाचक
Tue, 10/05/2010 - 18:24 नवीन
अध्यात्मातही शरद पवार (ओशो), बाळासाहेब ठाकरे (जे.) आणि नारायण राणे (यु.जी.) आहेत तर :-) बाकी पापाजी, काकाजी वगैरे मन्डळी विलासराव, कलमाडी ... (लेखमाला मस्तच चालू आहे. कुलकर्णी साहेब, धन्यवाद!)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा