Skip to main content

हे कधी झाडावर पाहीलेय का??

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 18/06/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
खारकुंडीने अर्धवट खाल्लेला पेरु!! 15052010013" alt="" /> शिशुवर्ग धागा काढणार्,बाकी बागा बघणार! काही प्रतिसाद देणार्,सर्वच पकणार हे निश्चित! - विक्षिप्त शानबा

आई....नारायण सुर्वे

लेखक अस्मी यांनी गुरुवार, 17/06/2010 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक कविता ऐकण्यात / पाहण्यात आली. मूळ हिंदी असलेल्या या कवितेचं कवी नारायण सुर्वे यांनी मराठी रुपांतर केलं...ही जितेंद्र जोशीने एका कार्यक्रमात सादर केली होती. तो एकदा सातार्‍याला एका भटक्या विमुक्त मुलांसाठीच्या शाळेत गेला असताना एका मुलाने ही कविता त्याला ऐकवली... :) हंबरून वासराले... हंबरून वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले ... आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा, दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा, पिठामंदी.....

दारु

लेखक श्रीराजे यांनी बुधवार, 16/06/2010 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राहो...! दारु बद्दल कमी लिहणं म्हणजे दारुचा तसेच पिणार्‍याचा अपमान केल्यासारख आहे. आतच एका मित्राने दारु या विषयावर mp3 file पाठवली.

गोव्याची छायाचित्रे

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 15/06/2010 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
शांतादुर्गा मंदीर - मंगेश मंदीर - दोना पावला पुतळा व सुर्यास्त - Spice Farm - पणजी पासून काही अंतरावर ही जागा आहे.

गणपतीपुळे आणि आंबोलीचे फोटो

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 15/06/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अनेक मिपाकरांनी कोकणातील फोटो मिपावर टाकले आहेत त्यात माझीही थोडीशी भर. ठिकाणे आहेत गणपतीपुळे आणि आंबोली. गणेश मंदिराचे मिपावर किमान तीन वेगवेगळ्या सदस्यांनी दिलेले फोटो आहेत.