दिवाळी सुटीत डोक्याला खुराक
दिवाळीच्या सुटीत डोक्याला खुराक हवा असेल तर दोन हटके मुवीज् सुचवतोय. .
THE PLATFORM (2019)
सामाजिक संदेशासोबत वेगळ्या संकल्पनेवर बनलेला हा अनोखा आणि थोडासा मन हेलावणारा चित्रपट आहे.
सुमारे 300 मजल्यांची इमारत असून, तिला इमारत म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात एक तडीपार कारागृह आहे. जिथे कैदी स्वतः शिक्षा भोगण्यासाठी प्रवेशतात. त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक खोलीत दोन कैदी राहतात.
आता असे होते की दिवसातून एकदाच एक प्लॅटफॉर्म त्या खोलीच्या मध्यातुन वरपासून खालपर्यंत जातो.
मिसळपाव
पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.