भ्रमाचा भोपळा
*
भ्रमाचा भोपळा
अध्यापन करणा-या कोणाच्याही आयुष्यात पहिलं लेक्चर हा अविस्मरणीय असाच प्रसंग असतो. विद्यार्थी असतांना आम्ही काही नवख्या अध्यापकांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण आता बाजी उलटली होती. मी "रिसिव्हिंग एन्ड्ला" होतो. ही वेळ माझ्या माझ्यावर कधी ना कधी तरी येणारच होती. फक्त ती अचानक आली इतकंच!
*
विभाग प्रमुखांनी एक दिवस अचानक बोलावलं आणि ते म्हणाले: "आपले ते हे आज नाहीत. रजेवर आहेत. तू त्यांचं लेक्चर घ्यायचं" झालं! संपलं! इतकं बोलून ते आमच्या एका वरीष्ठ सहका-याशी चर्चेत गुंग झाले.
मिसळपाव
मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस.