मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का?

नीलमोहर ·

In reply to by हेमंत लाटकर

नीलमोहर 18/01/2016 - 14:44
पण फारच बुवा अपेक्षा तुमच्या, अहो तुमचाच लेख जेमतेम काही शब्द बदलून जसाच्या तसा इथे कॉपी पेस्ट केलाय, तेव्हा.. बोए बीज बबूल के तो आम कहाँसे होए. मूळ धागालेखकाएवढी हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी आमच्यासारख्या सामान्य बुध्दिच्या लोकांकडे असत्या तर काय होतं.

In reply to by नीलमोहर

हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी क्या बात, क्या बात, क्या बात!!

मारवा 19/01/2016 - 23:24
तुमची स्वतःची संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यापेक्षा नक्कीच चांगली निर्मीती करु शकते हा विश्वास वाटतो. अगदी प्रामाणिकपणे मला मिपापेक्षा तुमच काय होणार हे असे धागे वाचुन जास्त काळजी वाटते. कृपया रागावु नका अगदी राहवल नाही म्हणुन बोललो. तुम्ही समर्थ आहातच.

In reply to by मारवा

नीलमोहर 20/01/2016 - 15:02
तुमच्या या प्रांजळ आणि मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे, आजवर घरचे (बाहेरचेही) काळजी करत होते, आता इथेही कुणालातरी माझी काळजी वाटतेय पाहून खूप बरं वाटलं :) या धाग्याबद्दल म्हणायचं तर तो गांभीर्याने घेण्यासाठी नाहीच आहे. मूळ धाग्यात जे तारे तोडले होते त्याला उतारा म्हणून हे लिहीलं, लेख जमणार नाहीये हे लिहीतांनाच कळत होतं. मूळ लेखात तेच ते शब्द गोल फिरवून लिहीले आहेत, इथेही तसेच एकच वाक्य सारखे रिपीट करतांना डोकं गरगरायला लागलं होतं ;) असो, जसा धागा तसं विडंबन, फक्त चित्रंच टाकली असती तरी पुरेसं होतं पण तसं चालत नाही ना. काय होते की चांगल्या धाग्यांना वाचक मिळत नाहीत आणि या विडंबनाच्या मूळ लेखासारखे लेख २००-३०० प्रतिसाद मिळवून जातात, त्यामुळे असे लिहीणार्‍यांची हिंमत वाढते आणि ते अजून जोमाने असे प्रकार इथे टाकत राहतात, यांच्या धाग्यांवर कोणी फिरकलेच नाही तर ते आपसूक सुधारण्याची शक्यता तरी राहते. याआधीचं माझं 'काय होणार मिपाचे' हेही डूआयडी विरोधातील विडंबन होतं, असे धागे टाईमपास असले तरी निव्वळ फालतूपणा नसतो, त्यामागेही काहीतरी कारण असतं. वेगळं काही लिहायला गेलं की ते उगीच वादग्रस्त होऊन त्याला निगेटीव्ह टीआरपी मिळणे असे प्रकारही झाले, त्यात गेले काही महिने मिपावर जे काही चाललं होतं त्यामुळेही मन थोडं उडालं होतं, वेगळं काही लिहायची, करायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग साधे सरळ लेख लिहीले ज्याला अर्थातच कमी प्रतिसाद मिळाले, पण ते परवडलं, डोक्याला रिकामा ताप होत नाही. संवेदनशीलतेचं म्हणाल तर ह्ल्लीच्या जगात ती जाते ... लावत, कोणी विचारत नाही तुमच्या संवेदनशीलतेला. तुम्ही लिहीता ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे, समोरच्याला ते समजून घेता आलंही पाहिजे. तुमची तळमळ समजली आणि पोहोचली, इथून पुढे नक्कीच तक्रारीला वाव राहणार नाही असं पाहीन. http://www.misalpav.com/node/32325 वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न केला होता, वाचलंही असेल तुम्ही. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद..

धागापेरणी आपलं ते प्रेरणा: __/\__ लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढण्याची (काय गरज आहे) ? लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढावेत/काढू नयेत या विषयावर सर्वत्र खूप चर्चा केली जाते. सार्वजनिक संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला निव्वळ टाईमपास लेखनाचा दर्जा न देता सकस अभिव्यक्तीचा दर्जा दिला जातो. तर काही संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला फक्त टाकावू लेखनाचा दर्जा दिला जातो. सुजाण लोकांत सुविचारी लिखाणाचे प्रदर्शन केले जाते तर अजाण लोकांत ते सर्वज्ञपणाच्या बुरख्यात झाकले जाते. जर धागालेखन म्हणजे फक्त (अ)ज्ञान दाखवणे नसेल तर (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे किंवा झाकणे कशासाठी? धाग्याला गुणवत्तापूर्णच राहिले पाहिजे. ही कसली मानसिकता आहे जेव्हा लोकांकडून कसदार लेखनाची अपेक्षा केली जाते तेव्हा (अ)विचाराने भारलेले लोक म्हणू लागतात हे आमच्या (अ)विचार स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण, एखाद्या सुविचारी परिवारातील व्यक्तीला सांगितले तुला जसे लिहायचे ते लिही तुला कोणी काही म्हणणार नाही, तर तो (अ)विचाराचे प्रदर्शन होईल असे धागे नक्कीच लिहीणार नाही. कारण त्याच्या डोक्यात स्वतंत्रता म्हणजे (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा विचार रूजलेला नसेल. आपणच हा विचार आपल्या लेखनातून लिहिणाऱ्याच्या मनात रूजवतो. (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे टाकणे म्हणजे स्वतंत्रता. संस्थळावर धाग्याचा विकास होण्यासाठी लेखनाला सकस, सक्षम, व समर्थ व्हावेच लागेल. कारण उच्च प्रतीचे लेखन हाच सार्वजनिक संस्थळ जगताचा आधार आहे, जर त्याचेच पतन झाले तर सार्वजनिक संस्थळ जगताची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.

काय होणार मिपाचे??

नीलमोहर ·

मांत्रिक 21/11/2015 - 11:45
ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील. ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल. हे दोनच जास्त खरे ठरतील. तिस-याचा लाभ म्हणजे वाचकांची करमणूक होईल एवढेच.

In reply to by पगला गजोधर

नीलमोहर 14/12/2015 - 14:02
उदाहरण जरा बरे तरी द्यायचे हो, इतकीही वाईट परिस्थिती नाहीये. कुठे ते ब्रूस/कॅटलिन, कुठे मिपा..

In reply to by नीलमोहर

पगला गजोधर 14/12/2015 - 14:50

बरे म्हणजे काय ? , मी कुठे म्हटलंय वाईट आहे... ब्रूस/कॅटलिन हे नॉर्मल मानव नाही का ? तुम्हाला, हे व्यक्तीमत्व विकृतीचे/अनैसर्गिकतेचे प्रतिनिधित्व करते आहे, असे म्हणायचे आहे का ?

In reply to by पगला गजोधर

नीलमोहर 14/12/2015 - 16:00
आधी ब्रूस होता, कन्व्हर्ट होऊन कॅटलिन झाली त्यावरून बरेच वादंग, चेष्टाही झाली. ते एकूणच प्रकरण थोडं निगेटिव्ह, वादग्रस्त झालं होतं म्ह्णून तसं म्हटलं. :)

In reply to by नीलमोहर

पगला गजोधर 14/12/2015 - 17:25
आधी ब्रूस होता, कन्व्हर्ट होऊन कॅटलिन झाली त्यावरून बरेच वादंग, चेष्टाही झाली.
तसच् काही मिपाचे होत आहे का ???? :)

नाखु 21/11/2015 - 12:13
नसल्याने मी ७,किंवा ११ किंवा ७७ वा पर्यायला मत देत आहे. नी मो मस्त धागा. वाच्कांसाठी वैधानीक ईशारा:
सदर प्रतिसाद मिपाच्या धागा विषय सोडून अन्य(दिशाहीन) प्रतीसाद देण्याच्या परंपरेला अनुसरून आहे उगा ऊर बडवून घेऊ नये. पौड व नांदेड फाट्यावर स्वागत आहे.

एस 21/11/2015 - 12:39
काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडीं
असल्या डुआयडींचे आणि लोकांचे आम्ही बारसे जेवलेलो असल्याने त्यांचे पितळ उघडे पाडण्यात आमचा हातखंडा आहे. ;-) त्यामुळे आमचे मत पर्याय क्र. अ) ला.

अजया 21/11/2015 - 12:57
नीमो, आज वेळ जाईना का ;) पाॅपकाॅर्न नको पण यानिमित्ताने जर टोळीयुध्द सुरु होणार असेल तर धागा आवरा अशी वेळ न येवो! !

In reply to by अजया

नीलमोहर 21/11/2015 - 14:28
अजया ताई, हा धागा आजवरचा फास्टेस्ट बनवलाय, वाया घालवायला अजिबात वेळ नाही, कामांची लाईन लागली आहे पण काय आहे ना.. जो करना है सो करना है. ;) ( हा धागा तरी वामा होऊ नये हीच.... चरणी प्रार्थना )

पैसा 21/11/2015 - 13:06
यातले काहीच होणार नाही. मिपाचा ट्यार्पी वाढत राहील. मरोत मिपाचे दुश्मन!!

In reply to by पैसा

बोका-ए-आझम 21/11/2015 - 15:49
मिपाला दुश्मन आहेत म्हणजेच ते लोकप्रिय आहे हे सिद्ध होतं, नाही का? दुश्मनच मेले तर मिपाचा द्वेष कोण करणार? आणि जर आपला कोणी द्वेष करत नसेल तर आपण कसले यशस्वी?

In reply to by बोका-ए-आझम

पैसा 21/11/2015 - 18:51
एक फ्येमस ड्वायलॉक आठवला. "सुना है इसके दुश्मन बहोत है, आदमी जरूर अच्छा होगा!"

नीलमोहर 23/11/2015 - 12:11
आजचं एकूण ढगाळ हवामान पाहता हा प्रश्न परत पडलाय.. नक्की काय होणार मिपाचं ??

In reply to by नीलमोहर

नाखु 23/11/2015 - 12:16
इथे आहे. आणि तेच होणार आहे खुद्द नॉस्ट्रोडेमस म्हणून गेला आहे पूर्वीच्या क्ट्ट्यावर, जुन्या मिपाकरांची साक्ष काढा.. हवी तर. वाचक नाखु

नीलमोहर 11/12/2015 - 11:40
यापुढे असे सुसाईड टाळण्यासाठी स.स काय करू शकतात. १. आपले डू-आयडींविरूध्दचे मत या-त्या धाग्यांवर न मांडता डायरेक्ट मालकांशी बोलणे. २. काही वाद असतील तर सामोपचाराने बोलून मिटविणे, डायरेक्ट मालकांशी बोलणे. ३. सं.मं बद्दल कुठेही वाईट साईट न लिहीणे, ते आपले कर्तव्य पार पाडत असतात, डायरेक्ट मालकांशी बोलणे. ४. मिपा एक आनंददायी संस्थळ आहे इथे फक्त वाचन-लेखन आनंद देणे घेणे. यात अजूनही काही मुद्द्यांची भर घालता येईल. (रहम हो मालिक, नाचीज को सुसाईड का कोई शौक नहीं)

In reply to by नीलमोहर

कपिलमुनी 11/12/2015 - 13:42
एक मंत्र देतो तो रोज उजळणी करत जावा, मिपा हे खासगी संस्थळ आहे आणि आपण इथे पाहुणे आहोत. आपण इतरांच्या घरी गेल्यावर जसे पाहुण्यासारखे राहतो तसेच रहावे. दुसरे कितीका डुआयडी येईनात ! आपल्याला काय करायचय ? आपण अशा आयडीपांसून अंतर ठेवून रहावे. बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला. बाकी तुम्ही उनक की अनाहिता , त्यावर पुढील संभाषण राहील =)) =))

In reply to by कपिलमुनी

नीलमोहर 11/12/2015 - 14:15
हे मंत्र काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करत असल्यानेच आयडी शाबूत आहे. 'तुम्ही उनक की अनाहिता , त्यावर पुढील संभाषण राहील' - अनाहिता माहीत आहे, उनक काय आहे ? आणि असा भेदभाव का बरे.

In reply to by नीलमोहर

गणपा 12/12/2015 - 11:53
याच चालीवर असे म्हणावे का?.... तसं तर सर्वच महिला अनाहिता कॅटेगरीत येत असतील ना, वेगळ्या अनाहिताची काय गरज? ;) रच्याक संस्था संस्थापक आदी जोशीं नुसार ते उ म्हणजे 'उपेक्षीत' आहे.

In reply to by कपिलमुनी

>>>> बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला. खपलो. मेलो. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by कपिलमुनी

नीलमोहर 14/12/2015 - 14:32
>> बसमधे जसं आपण शक्यतो पुरूष प्रवाशांचे धक्का खावे लागणार नाही याची काळजी घेतो, तशीच काळजी इथे पण घ्यायची. =))

In reply to by तुडतुडी

कपिलमुनी 11/12/2015 - 16:04
डू-आयडी हा काय प्रकार असतो . तुडतुडी - Fri, 11/12/2015 - 13:09 डू-आयडी हा काय प्रकार असतो . सांगा ना प्लीज डु-आयडी स्नेहांकिता - Fri, 11/12/2015 - 15:32 डु-आयडी साठी इथे बघा. डुप्लिकेट आयडी, कविता१९७८ - Fri, 11/12/2015 - 14:22 डुप्लिकेट आयडी, एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने आयडी घेणे. 13:09 च्या प्रतिसादाखाली 14:22 चा प्रतिसाद हवा ! पण त्या ऐवजी 15:32 चा प्रतिसाद दिसतोय ह्याचा अर्थ तो प्रतिसाद नंतर एडिट केला गेलाय , म्हणून तो उतरंडीमधे ( हायरारकी) मधेच आहे सर्वात खाली नाही. मिपावर स्वयंसंपादन पुन्हा सुरू झालय का ??

In reply to by कवितानागेश

नीलमोहर 17/12/2015 - 12:38
" जिसको ढूंढे बाहर बाहर वो बैठा है भीतर छुपके.." " कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी.." संमं बरखास्त करण्यामागील विशाल अध्यात्मिक दॄष्टिकोण तुमच्या आमच्या सामान्य बुध्दिला लक्षात येत नाहीये, त्यामागील उद्देश हा आहे की आपल्या प्रत्येकात एक निद्रीस्त संपादक लपलेला/झोपलेला असतो.. त्याला जागे करणे, आपल्यातील सद्सद्विवेकबुध्दि, माणूसकी कायम जागृत ठेवणे, संयमी/विवेकी प्रतिक्रिया देणे, वादग्रस्त/बिनकामी धागे न काढणे, सा.संचे काम न वाढवणे, इतर सदस्यांशी सौहार्द्यपूर्ण संबंध जपणे/वाढवणे इ. लिस्ट बरीच मोठी होऊ शकेल. तेव्हा संमंची वाट न पाहता आपला/मिपाचा विकास आपणच करावा हेच खरे.

In reply to by नीलमोहर

नाखु 17/12/2015 - 12:48
उमटलेली (प्रतीसाद) मोहर खासंच आहे.. प्रतिसाद मात्र नाखु

In reply to by नाखु

नीलमोहर 17/12/2015 - 14:03
तुमच्या कल्पक, डोकेबाज प्रतिसादांमुळे अनेक जणांना प्रेरणा मिळत असते, मीही त्यापैकीच. तुमचे प्रतिसाद खरडी सर्वच वाचनीय असतात :) बाकी ते वरचं गाणं माझं अतिशय आवडतं आहे, " जिसको ढूंढे बाहर बाहर वो बैठा है भीतर छुपके, तेरे अंदर एक समंदर क्यों ढूंढे तुबके तुबके, अकल के परदे पीछे करदे घूंघट के पट खोल दे, तोहे पिया मिलेंगे.. मिलेंगे.. मिलेंगे.. तोहे पिया मिलेंगे. "

In reply to by नीलमोहर

सस्नेह 17/12/2015 - 12:56
सा.संचे काम न वाढवणे
सासं चे काम कुणी वाढवू शकत नाही, सासं आपले काम आपणच वाढवत असतात. आणि सासं चे काम जितके वाढेल तितका मिपाचा अधिक विकास होईल !

In reply to by सस्नेह

नीलमोहर 17/12/2015 - 14:11
'सासं चे काम कुणी वाढवू शकत नाही' - असं कसं असं कसं, आम्ही आहोत ना त्यासाठी. लेखात अमुक बदल करून द्या, तमुक चित्र बदलून द्या, हे करा अन ते करा, असे बरेच ताप आधी संमं ला देत होतो, आता सा.सं ला देऊ ;)

In reply to by जेपी

नीलमोहर 17/12/2015 - 16:51
कितीही झाले तरी काय उपयोग, तुम्ही थोडी सत्कार करणार आहात. दरवेळी मोठ्या आशेने धागा काढायचा कि यावेळी तरी सत्कार होईल, आणि तुम्ही सपशेल दुर्लक्ष करायचं. मोठमोठ्या धागाकर्त्यांचे सत्कार होतात, गरीबांच्या धाग्याचे मोल कोणालाच नसते. जाऊ द्या, आता संन्यास घेण्यासाठी टिप्स फक्त देऊन टाका बस होईल.

सुज्ञ 14/12/2015 - 23:54
लेखक कोणता आयडी आहे व तो मिपा वर किती नवीन अथवा जुना आहे यावर लोक प्रतिक्रिया किती व काय द्यायच्या हे ठरवत राहतील . लेखात मसालेदार काही सापडले नाही व सरळ मांडणी असेल तर अशा लेखांना कचर्याची टोपली दाखवण्यात येईल ..

In reply to by सुज्ञ

नीलमोहर 15/12/2015 - 14:07
'लेखक कोणता आयडी आहे व तो मिपा वर किती नवीन अथवा जुना आहे यावर लोक प्रतिक्रिया किती व काय द्यायच्या हे ठरवत राहतील. लेखात मसालेदार काही सापडले नाही व सरळ मांडणी असेल तर अशा लेखांना कचर्याची टोपली दाखवण्यात येईल.' - हे मात्र तितकेसे बरोबर नाही. आयडी नवीन असेल पण धागा कसदार असेल तर कौतुक होतंच, एखादा मसाला नसलेला साधा सरळ, माहितीपर लेख असेल तरी लोक उचलून धरतात. सुज्ञ मिपाकर कंटेंट पाहतात असं दिसून आलंय :)

प्रेरणा: काय होणार आपले?? मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते. त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल?