काय होणार मिपाचे??
प्रेरणा: काय होणार आपले??
मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते.
त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो,
की भविष्यात नेमके काय होईल?
अ) सर्वसाधारण सदस्य विरुद्ध डू-आयडी युध्दात डू-आयडीचा सर्वनाश होईल.
ब) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दात स. स. चा सर्वनाश होईल.
क) स.स.- डू-आयडी मधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही पार्टीत सौख्य निर्माण होईल.
ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील.
ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल.
काहीही झालं तरी शेवटी आपल्याच काही स.स. मिपाकर मित्रांचे आयडी मात्र हकनाक उडतील...


वर्गीकरण
प्रतिक्रिया
ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे
खि खि खि....ते उज्व्या
फरक
@मिपा
अर्रर..
??
असं काहीच नाही,
:)
..
पाचवा पर्याय
:-)
हम्म!
नीमो, आज वेळ जाईना का ;)
अजया ताई,
खिखिखि!
असहमत!
हेहेहे!
वही होगा जो मंजूरे .... होगा.
काय होणार आपले??
आपण या पृथ्वीवर ट्यॅह्यँ
तुमच्यात काही वेगळे करतात का
मिपाला काय नाय होवो ही भावी
भावी संपादक पदी?
कांहीतरी घडेल....
कल्जी नको!
मिपाचं काय होईल नाही होईल ते
कितनी गोली है ??
गहन चर्चा ; )
बिनकामाचं डंपर ,पोकलेन फिरवता
......
याचे उत्तर
...
मंत्र
:)
उनक = उनाड नवरे कमिटी
ही ही !!
याच चालीवर असे म्हणावे का?...
Anahita _ Enter
खिक्
अगदी खरं
>> बसमधे जसा आपण शक्यतो
ओक्के..
डू-आयडी हा काय प्रकार असतो .
डु-आयडी
डुप्लिकेट आयडी,
एक शंका
हम्म
डू-आयडी हा काय प्रकार असतो .
=))
हैला ! एवढे नियम ! शाळेत