पाभे की बात ३
मितरों,
परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात.
त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत.
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
290
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेपर फुटला की लोकांचे भले…
पेपर फुटला की लोकांचे भले होते.
परीक्षा रद्द होते पुढे ढकलली जाते आणि ज्यानी अभ्यास केलेला नाहिय्ये त्याना अधीकचा वेळ मिळतो.
ज्यानी अभ्यास केलेलाच नाहिय्ये आणि भरपूर अभ्यास केलेला आहे अशाना काहीच फरक पडत नाही.
पण वर्तमान पत्राना एक न्वीन बातमी मिळते आनी त्या दिवसापुरता त्यांचा पेपर नवीन बातमीमुळे भरतो.
पेपर फुटणे ही एक इष्टापत्ती आहे.
पेपर फुटण्यामुळे संपत्तीचे हस्तांतरण होते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
धन्य ते पाभे.... असे ज्वलंत विषय बाहेर आणून वाचा फोडतात.
@विजुभाऊ, मुख्य गोष्ट विसरून कसे चालेल.
In reply to पेपर फुटला की लोकांचे भले… by विजुभाऊ
पोलीस यंत्रणा अनुभवी आणी सक्षम बनते.
आंदोलनकर्ते जागे होतात.
मोरू ना खाद्य मिळते. या सर्वाच्या मागे मोदीसेना कशी जोडता येईल यावर खुप प्रयत्न करता येते.