सेल्फ पोर्ट्रेट (पेन्सिल)
पहिल्यांदाच पेन्सिलने 'सेल्फ पोर्ट्रेट' करायचा प्रयत्न केलाय. कमीत कमी पेन्सिलचा वापर करायचा प्रयत्न केलाय. (पेपरचा जास्तीत जास्त पांढरा भाग वापरायचा प्रयत्न.) अर्थात हातात स्वतःचा फोटो होता संदर्भासाठी. फारसे साधले नाही चित्र पण तुम्हाला आवडावे. काय चुकलय ते सांगितले तर फार बरे होईल.
वाचने
5977
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
भारी झालंय.
खूप आवडले.
भारीच जमलंय.
चित्र सुंदर आहे. पोर्ट्रेट
मस्त जमलं आहे.
छान जमलंय.
In reply to छान जमलंय. by स्वधर्म
कमीत कमी रेषांमध्ये स्केचींग
In reply to छान जमलंय. by स्वधर्म
कमीत कमी करायच्याऐवजी जास्तीत
फार छान...
वरिजनल
In reply to वरिजनल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते नंतर लक्षात आले.
खुप मस्तं जमलंय.
In reply to खुप मस्तं जमलंय. by पद्मावति
थँक्यू!
भारी झालंय पोर्ट्रेट
सगळंच चुकलंय!!
In reply to सगळंच चुकलंय!! by चांदणे संदीप
चच्म्याला काचा नाहियेत
_/\_ भारीये
शाली भौ
कसले थोर कलाकार आहात हो तुम्ही !
जबरदस्त !
अतिशय सुंदर
सुंदर!जमलंय.
In reply to सुंदर!जमलंय. by खेडूत
धन्यवाद!
आरशात बघून
In reply to आरशात बघून by चित्रगुप्त
अहो हे तर भलतच आवघड दिसतय.
In reply to आरशात बघून by चित्रगुप्त
वा!
उत्तम
सुंदर ! सही सुद्धा लयं भारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malharगणेशा
सुंदर
In reply to सुंदर by सप्तरंगी
खुप धन्यवाद!
In reply to खुप धन्यवाद! by शाली
जाम भारी........
In reply to जाम भारी........ by II श्रीमंत पेशवे II
:)
In reply to खुप धन्यवाद! by शाली
वाह