Skip to main content

बहावा (गोल्डन शॉवर)

लेखक शाली यांनी गुरुवार, 21/06/2018 09:13 या दिवशी प्रकाशित केले.

या वेळी सोसायटीच्या बागेतला बहावा चांगलाच बहरला होता. दरवेळी दुरुन फोटो काढायचो. पण यावेळी जवळून फोटो काढले. नेमकी सकाळी प्रचंड वारे सुटले होते त्यामुळे फुले अस्ताव्यस्त वाटत होती.

Pic. 1
1

Pic.2
2


वाचने 3041
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया