लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/10/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: छायाचित्रण लेखनप्रकार अनुभव वाचने 4363 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया वा फार छान अजिंक्य पोतदार गुरुवार, 01/10/2009 22:45 वा फार छान फोटो !! कुठले आहेत हे फोटो ? - अजिंक्य पोतदार सगळेच अनामिक शुक्रवार, 02/10/2009 00:41 सगळेच अप्रतिम फोटू... !! कुठला कॅमेरा? -अनामिक फूलों की घाटी धनंजय शुक्रवार, 02/10/2009 02:34 ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत. छान अभिजा शुक्रवार, 02/10/2009 10:15 जांभळ्या फुलांचे मस्त आहेत फोटो! सदर चे jaypal शुक्रवार, 02/10/2009 12:02 सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५ सुंदर आले शक्तिमान शुक्रवार, 02/10/2009 12:54 सुंदर आले आहेत हां फोटो! सुंदर अमोल केळकर शुक्रवार, 02/10/2009 14:05 सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा सुरेख गणपा शुक्रवार, 02/10/2009 15:07 सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) ) "फुलों की घाटी" jaypal मंगळवार, 20/10/2009 19:41 "फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.
वा फार छान अजिंक्य पोतदार गुरुवार, 01/10/2009 22:45 वा फार छान फोटो !! कुठले आहेत हे फोटो ? - अजिंक्य पोतदार
फूलों की घाटी धनंजय शुक्रवार, 02/10/2009 02:34 ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत.
सदर चे jaypal शुक्रवार, 02/10/2009 12:02 सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५
सुंदर अमोल केळकर शुक्रवार, 02/10/2009 14:05 सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
सुरेख गणपा शुक्रवार, 02/10/2009 15:07 सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) )
"फुलों की घाटी" jaypal मंगळवार, 20/10/2009 19:41 "फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.
प्रतिक्रिया
वा फार छान
सगळेच
फूलों की घाटी
छान
सदर चे
सुंदर आले
सुंदर
सुरेख
"फुलों की घाटी"