नमस्कार मंडळी ही छाया चित्रे आहेत फुलों की घाटी मधली.
ही घाटी/व्हेली उत्तराखंड राज्यात येते. सुमारे १२५०० ते १३००० फुटांच्या उंचीवर हीचे वस्तव्य असुन वर्ल्ड हेरीटेज दर्जा असल्याने जगभरातुन उत्साही पर्यटकांची कायम गर्दी असते. फुलांची नावे माहीत नाही, जाणकारांनी जरुर माहीतीत भर टाकावी. गोविंद घाटा पासुन अंदाजे १४/१५ कि.मी. ही घाटी आहे. उभा चढ व प्राणवायुच्या कमतरते मुळे चालण्यास बरया पैकी अवघड भरीसभर म्हणुन पाठिवर १४/१५ किलोची सॅक.(लेन्स कॅमेरा इ.). दमत, थांबत फोटो काढत वर घाटी पर्यंत पोचायला ११ तास लागले
(सकाळी ७ ते संध्याकाळी ६)
हात जोडुन नम्र विनंती "save nature save future"
हाय टेक बाबा
रिशी केश चा गंगा घाट
हाय टेक बाबा
रिशी केश चा गंगा घाट
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10796
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
फिर छिडी बात....
सुंदर फुले....
शब्दच नाहीत
हा हा हा...
In reply to शब्दच नाहीत by गणपा
खालुन ६ व्या आणि ९ व्या फोटोतली मंडळी ओळखीची वाटताहेत
In reply to शब्दच नाहीत by गणपा
ते
In reply to खालुन ६ व्या आणि ९ व्या फोटोतली मंडळी ओळखीची वाटताहेत by jaypal
ते अनुक्रमे अवलीया आनि राजे आहेत.
In reply to ते by विजुभाऊ
अहो हे तर
In reply to शब्दच नाहीत by गणपा
जय, मस्त
फोटो
मस्त ----------------
छान
सुंदर
सुरेख फोटो!
+१
In reply to सुरेख फोटो! by महेश हतोळकर
सुंदर
मस्त फोटो.
+१
In reply to मस्त फोटो. by अमोल केळकर
काय बोलणार ???
पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे का ?
ज ब र द स्त
खूप छान!
मस्तच
छानच