लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/10/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले. या पुस्तकातील पाने on the way to valley of flowers part-1 valley of flowers in india फुलां चे गाव / valley of flowers part 3 पुढील पान: valley of flowers in india हौशी छायाचित्रकार जयेंद्र पाटील चित्र उपलब्ध नाही चित्र उपलब्ध नाही लेखनविषय: छायाचित्रण लेखनप्रकार अनुभव वाचने 5034 प्रतिक्रिया 11 प्रतिक्रिया माफिनामा jaypal गुरुवार, 01/10/2009 20:10 फोटो अपलोड करु शकलो नाही. शिकत आहे. क्षमस्व. फोटो सुंदरच आहेत. चतुरंग गुरुवार, 01/10/2009 20:30 In reply to माफिनामा by jaypal मी एडिट करुन टाकलेत. कसे लोड करायचे त्याबद्दल हे वाच. चतुरंग अरे बाप दशानन गुरुवार, 01/10/2009 20:26 अरे बाप रे.... काय सुरेख फोटो आहेत यार..... जबरदस्त ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार..... +१ प्रभो गुरुवार, 01/10/2009 21:03 पहिला फोटो खासच... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! सुंदर अभिजा गुरुवार, 01/10/2009 22:09 खूप छान फोटो! मला जांभळा सॉलिड आवडला. पण फक्त दोनच फोटो हा अन्याय आहे. अजून फोटोज येऊ दे :-) सुरेख गणपा शुक्रवार, 02/10/2009 15:41 पहिला क्लास आलाय, परागकण ल्यालेला भ्रमर मस्तच. सुरेख फोटो खादाड शुक्रवार, 02/10/2009 15:43 सुरेख फोटो फोटु नाय दिसत राव वेदनयन शनिवार, 03/10/2009 03:29 कायतरी करा लवकर... स्वाक्षरी म्हणजे कायरे भाऊ? आम्हाला नाही श्रीयुत संतोष जोशी शनिवार, 03/10/2009 09:58 आम्हाला अजूनही फोटो नाही दिसत आहेत. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. दोन दिवस झाले नंदू शनिवार, 03/10/2009 11:27 In reply to आम्हाला नाही by श्रीयुत संतोष जोशी दोन दिवस झाले... हे फोटो दिसावेत ही तो श्रींची इच्छा दिसत नाही. :? नंदू चांगले सुमीत भातखंडे मंगळवार, 20/10/2009 19:01 चांगले आलेत फोटो. पहिला तर क्लासच.
फोटो सुंदरच आहेत. चतुरंग गुरुवार, 01/10/2009 20:30 In reply to माफिनामा by jaypal मी एडिट करुन टाकलेत. कसे लोड करायचे त्याबद्दल हे वाच. चतुरंग
अरे बाप दशानन गुरुवार, 01/10/2009 20:26 अरे बाप रे.... काय सुरेख फोटो आहेत यार..... जबरदस्त ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
+१ प्रभो गुरुवार, 01/10/2009 21:03 पहिला फोटो खासच... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सुंदर अभिजा गुरुवार, 01/10/2009 22:09 खूप छान फोटो! मला जांभळा सॉलिड आवडला. पण फक्त दोनच फोटो हा अन्याय आहे. अजून फोटोज येऊ दे :-)
आम्हाला नाही श्रीयुत संतोष जोशी शनिवार, 03/10/2009 09:58 आम्हाला अजूनही फोटो नाही दिसत आहेत. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
दोन दिवस झाले नंदू शनिवार, 03/10/2009 11:27 In reply to आम्हाला नाही by श्रीयुत संतोष जोशी दोन दिवस झाले... हे फोटो दिसावेत ही तो श्रींची इच्छा दिसत नाही. :? नंदू
प्रतिक्रिया
माफिनामा
फोटो अपलोड करु शकलो नाही. शिकत आहे. क्षमस्व.
फोटो सुंदरच आहेत.
In reply to माफिनामा by jaypal
मी एडिट करुन टाकलेत. कसे लोड करायचे त्याबद्दल हे वाच.
चतुरंग
अरे बाप
अरे बाप रे....
काय सुरेख फोटो आहेत यार.....
जबरदस्त !
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
+१
पहिला फोटो खासच...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सुंदर
खूप छान फोटो! मला जांभळा सॉलिड आवडला. पण फक्त दोनच फोटो हा अन्याय आहे. अजून फोटोज येऊ दे :-)
सुरेख
पहिला क्लास आलाय, परागकण ल्यालेला भ्रमर मस्तच.
सुरेख फोटो
सुरेख फोटो
फोटु नाय दिसत राव
कायतरी करा लवकर...
स्वाक्षरी म्हणजे कायरे भाऊ?
आम्हाला नाही
आम्हाला अजूनही फोटो नाही दिसत आहेत.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
दोन दिवस झाले
In reply to आम्हाला नाही by श्रीयुत संतोष जोशी
दोन दिवस झाले...
हे फोटो दिसावेत ही तो श्रींची इच्छा दिसत नाही. :?
नंदू
चांगले
चांगले आलेत फोटो.
पहिला तर क्लासच.