मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्लोरा, फोटो, फोकस भाग ३ - फुलला वनी बसंत बहार

चौकटराजा · · कलादालन
या मालिकेतील हे तिसरे पुष्प सादर करीत आहे. यावेळी एकाच एक फुलाला ना आणता त्यांच्या समूहाला आपण पाहू या. वरील फोटो -गुलमोहर डोलता स्वागत ते केवढे ? वरील फोटो -बोगन वेली नाजुक नाजुक वरील फोटो -उदेपूर -- काही प्रमाणात फोटोशॉप इथे वापरले आहे. वरील फोटो -बोटेनिकल उद्यान - मुन्नार केरळ राज्य वरील फोटो -मुन्नार केरळ वरील फोटो -कोच्ची - केरळ राज्य वरील फोटो -हा आगळा बहर फळांचा - कोची - केरळ वरील फोटो -गुलमर्ग - काश्मीर वरील फोटो -हा तरता फल बहार - दल सरोवर श्रीनगर वरील फोटो -वसंतातील पर्ण बहार - पिंपरी- पिंपळे सौदागर रस्ता

वाचने 9761 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सर्वसाक्षी Wed, 06/06/2012 - 10:27
कोच्ची मधला गुलमोहर एक चित्ररचना म्हणुन फारच आवडला. त्या खालोखाल गुलमर्गची पांढरी फुले. झकास फोटो.

jaypal Wed, 06/06/2012 - 10:39
फुलांचे फोटो क्लोजअप/ मेक्रो मोड मधेच पाहायला आवडले असते.

अक्षरश: नंदनवन फिरुन आल्यासारखे वाटले. कलादालनातील आजवरच्या सर्व कलाकृतींच्या (पुश्कर ह्यांची पिंपाची कलाकृती सोडून) तोंडात मारेल असा हा धागा आहे.

स्मिता. Wed, 06/06/2012 - 13:57
फोटो चांगले आहेत. तिसर्‍या फोटोत फुलांच्या भोवती अस्पष्टशी निळी वर्तुळं कशी काय आलीत/आणलीत?