Skip to main content

फ्लोरा, फोटो, फोकस भाग ३ - फुलला वनी बसंत बहार

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 05/06/2012 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
या मालिकेतील हे तिसरे पुष्प सादर करीत आहे. यावेळी एकाच एक फुलाला ना आणता त्यांच्या समूहाला आपण पाहू या. वरील फोटो -गुलमोहर डोलता स्वागत ते केवढे ? वरील फोटो -बोगन वेली नाजुक नाजुक वरील फोटो -उदेपूर -- काही प्रमाणात फोटोशॉप इथे वापरले आहे. वरील फोटो -बोटेनिकल उद्यान - मुन्नार केरळ राज्य वरील फोटो -मुन्नार केरळ वरील फोटो -कोच्ची - केरळ राज्य वरील फोटो -हा आगळा बहर फळांचा - कोची - केरळ वरील फोटो -गुलमर्ग - काश्मीर वरील फोटो -हा तरता फल बहार - दल सरोवर श्रीनगर वरील फोटो -वसंतातील पर्ण बहार - पिंपरी- पिंपळे सौदागर रस्ता

वाचने 9770
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्त. फोटो आवडले. दल सरोवरातल्या तरत्या फल बहरात सफरचंदे न दिसल्याने अंमळ आश्चर्य वाटले.

In reply to by प्रचेतस

मे मधे हिमाचल प्रदेश तसेच काश्मीर मधील सफरचंदे बाल्यावस्थेत झाडावरच असतात .

कोच्ची मधला गुलमोहर एक चित्ररचना म्हणुन फारच आवडला. त्या खालोखाल गुलमर्गची पांढरी फुले. झकास फोटो.

फुलांचे फोटो क्लोजअप/ मेक्रो मोड मधेच पाहायला आवडले असते.

In reply to by jaypal

यातले काही फोटो मॅक्रो मधे काढणे शक्यच नव्हते .पुढच्या धाग्यात काही फोटो " तसे देतोय !

अक्षरश: नंदनवन फिरुन आल्यासारखे वाटले. कलादालनातील आजवरच्या सर्व कलाकृतींच्या (पुश्कर ह्यांची पिंपाची कलाकृती सोडून) तोंडात मारेल असा हा धागा आहे.

फोटो चांगले आहेत. तिसर्‍या फोटोत फुलांच्या भोवती अस्पष्टशी निळी वर्तुळं कशी काय आलीत/आणलीत?

काय सुंदर फोटो आलेत सगळे...... अप्रतिम.:)