लुटा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...
हा लेण्यांकडे जाणारा रस्त्ता.
ह्यांच डोंगरामध्ये लेणी आहेत.
ही लेणी संरक्षित आहेत एवढेच सांगणारा हा सरकारी फलक.
देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/)
शान की सवारी ;)
परतीचा प्रवास चलो पुणे.
In reply to मस्तच..... चु by पर्नल नेने मराठे
In reply to पर्नल नेने by दशानन
In reply to राजे .. तुझी by टारझन
In reply to श्री टारझन by दशानन
In reply to ह्या लेखास by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्तच..... चु by पर्नल नेने मराठे
In reply to वा वा मस्तच फोटू! by चतुरंग
In reply to फोटो छान... by sneharani

In reply to शीर्षक बदला by विजुभाऊ
In reply to राजे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
In reply to श्रीयुत by विशाल कुलकर्णी
In reply to श्री रा रा by अवलिया
असो,
तुम्ही दिलेल्या सुचनांच्यावर मी नक्की विचार करेन व पुढील जो भाग लिहीत आहे त्यात बदल करेन.
प्रतिसादासाठी धन्यवाद.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्कामIn reply to देवाचे by दशानन
In reply to देवाचे by दशानन
In reply to श्री. राजेजी.. by मस्त कलंदर
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर
लेख बरा असल्याचे आम्ही मान्य केले होतेच.. पण पुन्हा खटकलेल्या काही बाबी निर्मळ मनाने निदर्शनास आणून दिल्याचा तुम्हांस इतका राग का यावा याचा उलगडा झाला नाही...आपले मन जर निर्मळ असते तर आपण खटकलेल्या बाबी व्यनी अथवा खरडीद्वारे कळवल्या असत्या. परंतु आपण त्याची जाहिर चर्चा करुन एक प्रकारे लेखकावर सुडच उगवला आहेत असे वाटते. माननीय मालकांनी अनेक खस्ता खाऊन हे संस्थळ उभे केले आहे आणी अनेक संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) वेळात वेळ काढुन ह्याचे संगोपन करत आहेत ते केवळ आणी केवळ नवलेखकांना वाव मिळावा, साहित्य शारदेची सेवा घडावी म्हणुनच. अशा समयी आपण लहान-सहान चुकांचे भांडवल न करता लेखकाच्या ह्या लेखनामागील भावना समजुन घ्याव्यात अशी एक सामान्य मिपाकर म्हणुन आम्ही तुमच्याकडुन ठेवलेली अपेक्षा रास्त नाहि काय? आपले एक मित्र माननीय श्री. निखिल देशपांडे-जी ह्यांची व माननीय श्री. राजे-जी ह्यांची काहि एक कुरबुर चालु आहे असे कळते. त्याचा राग तर इथे काढला गेला नाहिये ना ? माननीय संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) ह्यांनी ह्या विषयात तातडीने लक्ष घालुन नवलेखकांना हतबद्ध करणारे हे प्रयत्न वेळीच थांबवुन संबंधीत सदस्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी विनंती करतो. जांबुवंत सुंदर
In reply to माननीय कु. by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री. रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर

In reply to श्री. रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर
In reply to मला वाटते, by धमाल मुलगा
In reply to श्री. रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर
मन तर निर्मळ आहेच... श्री. रा रा राजे-जी यांनी या संस्थळावर १५० हून अधिक लेख लिहिले आहेत. व ते वाचताना त्यांना बर्याच मिपाकरांनी त्यांच्या हिंदीच्या वापराबद्दल सूचना केल्या होत्या. बहुधा त्या मनावर घेऊन त्यांनी आपल्या नांव लौकिकाला न साजेल असा लेख लिहिल्यावर खुद्द संपादकांनीही श्री राजे-जी यांची पाठ थोपटली होती... त्याचबरोबर, परवाच्या पुणेफेरीत श्री. राजे-जी यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीतही त्यांचे लेख व शुद्धलेखन यावर उहापोह झाला होता.यावरून ते थोडे सुधारतील व 'शहाण्याला शब्दांचा मार' ही उक्ती त्यांच्याबाबतीत खरी ठरेल अशी आशा होती. पण असे असतानाही ते जर अशुद्ध भाषेतील लेख मिपाकरांच्या माथी मारत असतील, तर त्यांना जाहिररीत्या समज मिळणे आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही सूडबुद्धी नाही याची श्री. रा रा राजकुमारजी यांनी दखल घ्यावी!!!'शहाण्याला शब्दांचा मार' ह्या आपल्या वाक्यातुन लेखकाविषयीच्या आपल्या जहरी भावना समजुन येतात. शब्दाने का होईना पण लेखकाला बदडुन काढण्याचे एक मानसीक समाधान आपल्याला हवे आहे असे जाणवते. परवाच्या पुणे फेरीत आपण माननीय श्री. राजे-जी ह्यांच्याशी उपापोह केलात असे आपण म्हणाता. आपल्या सारख्या विदुषींच्या मौलीक ज्ञानाचा फायदा त्यांना होईलच. परंतु आपल्याशी झालेल्या एका भेटीतच लेखकाची भाषा लगेच शुद्ध व्हायला पाहिजे असा अट्टाहास का ? "पी हळद आणी हो गोरी" हा वाक्यप्रचार आठवला. आपल्या एका भेटीतच जर आपल्या प्रभावाने लेखकाची भाषा सुधारत नसेल तर हा आपल्या ज्ञानाचा वैयक्तीक पराभव न्हवे काय ? आपल्या ह्या कडक शब्दातील प्रतिसादाला 'वैषम्य' म्हणावे काय ?
उपरोक्त निर्दिष्ट केल्याप्रमाणे आजवर सामान्य मिपाकरांनी १५० हून अधिक वेळा माननीय श्री राजे-जी यांच्या अशुद्ध लेखनाचा अत्याचार सहन केला आहे. तेव्हा जर आज त्यांनी श्री राजे-जी यांच्याकडून अशा सहान चुका न होण्याची अपेक्षा केली, तर बिघडले कुठे???आपण स्वतःला सामान्य मिपाकरांच्या स्वयंघोषीत नेत्या समजत आहात काय ? १५० पेक्षा जास्ती असलेल्या लेखात कधिही कुठेही लेखकानी लेखनाद्वारे आपल्यावर अत्याचार केल्याची भावना एकाही सदस्याने व्यक्त केलेली माझ्या पाहण्यात नाही. उलट "क्रमशः का टाकले ?" , "पुढचे लेखन येउ द्या पटापटा" अशा प्रकारच्या प्रतिसादांनी हे लेख भरभरुन वाहताना दिसतात. लेखकानी हि एकप्रकारे सदस्यांच्या मनाची आपल्या लेखनाने घेतलेली पकडच न्हवे काय ?
संस्थळावर सारेच आपले मित्र.. या न्यायाने मी आपणांसही माझे मित्रच समजते. पण ते समजून घेण्याची तुमची बौद्धिक कुवत मला निदान इथेतरी दिसत नाही.. असो. श्री. निखिलरावजी देशपांडे-जी यांना त्यांचे वैयक्तिक हेवेदावे अशा प्रकारे काढायची गरज पडत नसावी.हे फारच वैयक्तीक होत आहे. माझी बौद्धीक कुवत काढण्याची इथे काहिच आवश्यकता न्हवती. सर्व मुद्दे संपतात तेंव्हा माणुस वैयक्तीक पातळीवर उतरुन चिखलफेक करतो.
वर आपणच उल्लेखलेले आमचे मित्र माननीय श्री. निखिल देशपांडे-जी यांनी केलेल्या पहिल्या-वहिल्या कवितेची आपण चिरफाड केली होती. आमच्या मध्ये इतकी सहनशीलता आहे की राजे यांना १५० हून अधिकवेळा सहन केल्यावर त्यांना काही सूचना केल्या होत्या.... इथे तर तुम्ही नमनालाच त्यांना मिरच्यांची धुरी दिलीत.... तेव्हा माननीय संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) ह्यांनी ह्या विषयात तातडीने लक्ष घालुन नवलेखकांना हतबद्ध करणारे हे प्रयत्न वेळीच थांबवुन संबंधीत सदस्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी कळकळीची विनंती करते.अच्छा अच्छा तो कवितेचा राग असा काढला गेला आहे होय. बर बर ! स्वस्त डांबर
In reply to मन तर by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री. राजेजी.. by मस्त कलंदर
In reply to मस्त by दशानन
In reply to राजेजी आभा by झकासराव
In reply to श्री by दशानन
In reply to श्री by दशानन
In reply to उत्तम लेख परंतु .... ! by छोटा डॉन
In reply to या विषयी अजुन काही by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अप्रतिम by भटकंती अनलिमिटेड
In reply to श्री पंकज by दशानन
In reply to आजवरची भटकंती by भटकंती अनलिमिटेड

In reply to राज जी by शिप्रा
In reply to छान सफर घडवुन आणली by प्रसन्न केसकर
In reply to श्री by दशानन
In reply to या शनिवार by भटकंती अनलिमिटेड
In reply to वाह by दिपक
In reply to सुंदर वर्णन.. by कुंदन
In reply to एका by शक्तिमान
ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाहीपुरातत्व खात्याचा बोर्डच संरक्षित दिसतो. खर तर लेण्यांची माहिती अशाच बोर्डावर असायला हवी होती. अशा उपेक्षित ठिकाणी अचानक जाण्याचा योग उत्साही असतो. बाकी जखीणवाडी अस्ती तशी हडळवाडी बी आसन कुटतरी! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to फोटो व वर्णन आवडले. by वेताळ
मस्तच..... चु