✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

... देवाचं घर !

द
दशानन यांनी
Sat, 10/24/2009 - 11:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11253 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

छान

विनायक प्रभू
Sat, 10/24/2009 - 11:53 नवीन
लेखन
  • Log in or register to post comments

खुप छान

shweta
Sat, 10/24/2009 - 12:05 नवीन
खुप छान आहे लेख.
  • Log in or register to post comments

अगदी

दिपाली पाटिल
Sat, 10/24/2009 - 12:11 नवीन
अगदी मनातलं लिहीलंत...छान वाटलं वाचून.. :) दिपाली :)
  • Log in or register to post comments

मंदिराच्य

पर्नल नेने मराठे
Sat, 10/24/2009 - 12:18 नवीन
मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, सुरेखच!!! चुचु
  • Log in or register to post comments

मस्त...

सुबक ठेंगणी
Sat, 10/24/2009 - 12:21 नवीन
सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...
हा भाग विशेष आवडला. "एका रात्रीची गोष्ट" लिहिणारा माणूस खरंच हाच का :?
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Sat, 10/24/2009 - 16:16 नवीन
"एका रात्रीची गोष्ट" लिहिणारा माणूस खरंच हाच का हाच विचार करतो :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

+१-१ = ०

प्रभो
Sat, 10/24/2009 - 16:19 नवीन
अरे ही दिवसाची गोष्ट आहे बहुतेक --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१

गणपा
Sat, 10/24/2009 - 12:29 नवीन
वाह राजे मस्तच लिहिलयस.. जियो लेका.
  • Log in or register to post comments

छान!!!

माधुरी दिक्षित
Sat, 10/24/2009 - 12:41 नवीन
मस्तच लिहिलयस.. :o सारा भारत फिरला आहेस तु?
  • Log in or register to post comments

सगळा नाही

दशानन
Sat, 10/24/2009 - 12:52 नवीन
:) सगळा नाही पण खुप फिरलो आहे. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी दिक्षित

बघा ना

सहज
Sat, 10/24/2009 - 12:54 नवीन
तरी पण अजुन नाही मिळाली "ती" राजेला!! ( मनःशांती हो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

फार छान

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 10/24/2009 - 13:19 नवीन
फार छान लिहीले आहे.डोळ्यासमोर ती मंदिरेच उभी आहेत असे वाटले.
  • Log in or register to post comments

ऑट सोर्सिंग

मिसळभोक्ता
Sat, 10/24/2009 - 13:30 नवीन
राज, खरच सांग. हल्ली तुझ्या नावाने लेख कोण लिहितो ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

हे साहेब

दशानन
Sat, 10/24/2009 - 13:52 नवीन
हे साहेब आले आपलं दही घेऊन. जरा काही चांगले उच्चभ्रु लिहावे म्हटलं तर आउटसोर्सचा आरोप सरळ सरळ ;) मी आपला सरळ सरळ आता प्रेमभंगाच्याच कथा लिहीतो... नाही तर गेला बाझार शेयर मार्केटच्या. जा भाऊ तिकडे खुप धागे पडले आहेत.. मोकळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 10/24/2009 - 14:10 नवीन
राजे, तुमच्या दुःखाशी सहमत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 10/25/2009 - 19:32 नवीन
कंपूतल्या कोणीतरि सहमत लिहिलं आहे म्हणून न वाचता मी +१ लिहीलं. मूळ लेखावर प्रतिक्रिया: सुंदर लिहिलं आहे. मिभोकाका स्टाईल: हल्ली सुरा सोडली का धरली? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

त्यांनी

चतुरंग
Sun, 10/25/2009 - 22:12 नवीन
सुरा घेतलेली असली की सुरा घेतलेला असतो! ;) (असुरा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या, काय

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 10/25/2009 - 22:38 नवीन
छ्या, काय हे रंगराव, सुरा म्हणजे दारू! आता "दारू म्हणजे काय" हा प्रश्न विचारू नका म्हणजे झालं! (सुरा आणि सुरांपासून लांब) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कृपया

टारझन
Sat, 10/31/2009 - 12:53 नवीन
कृपया विम्याचे पैसे हे हिरव्या डॉलरचा माज करून वाया घालवू नयेत !! :) असो .. राजे बुआ ... ... एका रात्रीची गोष्ट वगैरे प्रकार बंद करून ... देवाचं घर सारखे नितांत सुंदर लेख प्रसवत चला :) --(सॅन) ॥ होजे ॥ आपली स्टाईल .. आपला बाणा .. पकवतो जो ,, त्याला धरून हाणा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>असो .. राजे

दशानन
Sat, 10/31/2009 - 15:57 नवीन
>>असो .. राजे बुआ ... ... एका रात्रीची गोष्ट वगैरे प्रकार बंद करून ... देवाचं घर सारखे नितांत सुंदर लेख प्रसवत चला हो, मित्रा सगळे पालथेधंदे बंद करुन फक्त चांगलेले लेखन करण्याकडेच लक्ष देत आहे, आपण मनापासून सल्ला दिला हे पाहून आनंद झाला. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्त बे

प्रभो
Sat, 10/24/2009 - 14:02 नवीन
मस्त बे छान लिवलय !!! मनापासून लिहिलय्स ते दिसतय.. :) (ईंजिनियर)प्रभो
  • Log in or register to post comments

देवाचं घर !

संजीव नाईक
Sat, 10/24/2009 - 16:39 नवीन
राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा. आपल्या blogspot वर छान आहे. काही तरी नविन वाचायला मिळते त्यातच समाधान. फार छान . फोटो असते तर फार छान झाले असते. GO Head with wish.. Sanjeev Naik http://vastuclass.blogspot.com
  • Log in or register to post comments

राजे जीथे

अवलिया
Sat, 10/24/2009 - 16:41 नवीन
राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा. माझा आक्षेप आहे या विधानाला. संजीव नाईक यांना मिपावर अशा विषयांची कदर होत नाही असे काहीसे सुचवायचे आहे काय असे वाटते? कृपया खुलासा करावा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक

अपुलकी

दशानन
Sun, 10/25/2009 - 10:29 नवीन
अपुलकी दाखवल्या बद्दल आभार. माझे लेखन नेहमीच येथे आधी प्रसिध्द होते व बॅकअपसाठी ब्लॉगवर. >>राजे जीथे ह्या विषयाची कदर होते तेथे लिहा :) येथे कदरवान आहेत खुप. माझ्या लेखाचे. आम्ही एक काय करु असा एक ओळीचा लेख जरी टाकला तरी १०-१२ जणे कदर करुन जातात ह्यातच सर्व काही आलं ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक

सुंदर लेख

चैतन्यकुलकर्णी
Sat, 10/24/2009 - 17:54 नवीन
सुंदर लेख शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
  • Log in or register to post comments

राजे,मस्त लिहिताय!

प्रमोद देव
Sat, 10/24/2009 - 17:58 नवीन
राजे आता ’सिद्धहस्त’ झाले! :) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

मस्त लेख

लवंगी
Sat, 10/24/2009 - 18:02 नवीन
मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. केवळ सुरेख.. असच लिहित जा
  • Log in or register to post comments

खल्लास... रा

शक्तिमान
Sat, 10/24/2009 - 18:02 नवीन
खल्लास... राजे.. पुन्हा एकदा बहारदार लेखन!
  • Log in or register to post comments

राजे आता

अवलिया
Sat, 10/24/2009 - 19:19 नवीन
राजे आता कुठे वेळ मिळाला लेख वाचायला... सुरेख लेख आहे. साल्या तु आता सिद्धहस्त झालास बुवा... ! मजा आहे ! लिही अजुन असेच छान छान लिही.. ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आनंदयात्री
Sun, 10/25/2009 - 11:04 नवीन
>>साल्या तु आता सिद्धहस्त झालास बुवा... ! हेच म्हणतो .. देवा धर्माच्या आठवणी काढताय .. राजे थापला लागले काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

काही पाहीली आहेत ...

मस्तानी
Sat, 10/24/2009 - 20:09 नवीन
हा लेख वाचुन ही सर्वच मंदिरे प्रत्यक्ष पहावीत अशी इच्छा झाली ... फारच सुंदर वर्णन !
  • Log in or register to post comments

छान लेख

अक्षय पुर्णपात्रे
Sat, 10/24/2009 - 23:01 नवीन
श्री राजे, लेख आवडला. अजुन येऊ द्या.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/25/2009 - 10:38 नवीन
राजे, मंदिरांची भटकंती सुरेख झाली आहे. लेखन आणि लेखनाची भाषा तर खूपच ओघवती. भाषेतला गोडवा हे तुमच्या लेखनाचं वैशिष्टे...! अवांतर : तुमच्या हिंदी शब्दांनी यावेळेस फार घुसखोरी केली नाही. >> सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही. क्या बात है ! केवळ सुंदर..!!! =D> -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

भाजीपाव
Mon, 10/26/2009 - 02:37 नवीन
सुरेख लेख आहे :)
  • Log in or register to post comments

छान मनमोकळे प्रकटन!

हर्षद आनंदी
Sat, 10/31/2009 - 10:15 नवीन
पण अचानक देवाची आठवण कशी काय आली बुवा? हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला... देवगड जवळील "कु़णकेश्वर" हे मंदीर... अगदी समुद्राच्या काठावर आहे. ईथल्या गाभार्‍यात समुद्राच्या लाटांची गाज आजकाल फक्त रात्रीच ऐकायला मिळते, (ह्या शंकराची स्थापना मुस्लीम व्यापार्‍याने केली आहे, अश्या आशयाची कथा आहे) कात्रजला जे श्वेतांबर जैनांचे मंदीर {दुग्गड परीवार}ऊभारले आहे ते निव्वळ अप्रतिम आहे, भेट द्याच एकदा
  • Log in or register to post comments

वाचा खुंटली

jaypal
Sat, 10/31/2009 - 11:09 नवीन
"सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही." केवळ,केवळ आणि केवळ "अ प्र ति म" चांगले वाचायला दिल्या बद्द्ल धन्यवाद ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मस्त

चेतन
Sat, 10/31/2009 - 12:37 नवीन
राजे लेख चांगला जमलाय चेतन अवांतरः आधी राजे पाहुन वाटलं राजेंवर चाल अस्त्राचा प्रयोग झालेला दिसतोय ;)
  • Log in or register to post comments

राजे.... मस्त

निखिल देशपांडे
Sun, 11/01/2009 - 12:05 नवीन
राजे.... मस्तच लेख... ते एका रात्रीची गोष्ट बिष्ट बंद करा आता.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/01/2009 - 18:22 नवीन
सुंदर लिहिलंयस बे!!! असलंच लिहित जा... बाकीचे उद्योग बंद कर. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त

मदनबाण
Sun, 11/01/2009 - 20:02 नवीन
मस्त लिहलंय... :) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

गोव्याची मन्दिरेही सुरेखच!

साधामाणूस
Sun, 11/01/2009 - 23:22 नवीन
छान लेख! या लेखावरून सुमारे २० एक वर्षापूर्वी पाहिलेली गोव्याची मन्दिरे आठवली. गोव्याची मन्दिरे खूपच नीटनेटकी , स्वच्छ व सुबक असतात.
  • Log in or register to post comments

क्या कहने

shweta
Mon, 11/02/2009 - 03:10 नवीन
लेख वाचुन असे वाटले कि ..... मंदिरात उभे (किंवा बसलेले) आहोत मंदिरांच्या दगडा-दगडा चा अनुभव आला. क्या बात है ! क्या कहने !
  • Log in or register to post comments

फारच छान

चित्रा
Mon, 11/02/2009 - 07:01 नवीन
भारी लिहीला आहे लेख.
  • Log in or register to post comments

---

धमाल मुलगा
Mon, 11/02/2009 - 12:42 नवीन
काय बोलु सायबा? वाचता वाचता आठवणींतल्या एकेक मंदिर, त्यांचा एकेक चिरा नजरेसमोर यायला लागला....मला माहिती नाही मी तुझा लेख वाचला की देवळांच्या आठवणीत रमत गेलो... :) येऊ दे असेच आणखी! अवांतरः ह्यापायी टावाळक्या सोडल्यास तर परत महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही! ;)
  • Log in or register to post comments

ज्या लेखाने माझी ओळख निर्माण

दशानन
Sat, 12/27/2014 - 19:53 नवीन
ज्या लेखाने माझी ओळख निर्माण केली, त्यावर अनेकांनी मला लिहिण्यासाठी उम्मेद दिली... त्या सर्वांचे आभार! याच विषयातील माझे पहिले पुस्तक २०१५ मध्ये प्रकाशित होत आहे.. पण तुमच्या सर्वांनी दिलेल्या योगदानाचे काय मोल करावे? म्हणून फक्त... आभार व्यक्त करतो!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा