कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा घ्यावा म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला छोटासाच. बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर आत गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम. बाईक तेथेच उभी केली व सरळ समोर दिसणारा डोंगरावर नजर टाकली तर येथे कुठे लेणी असावीत अशी अंधूकशी पण शक्यता दिसत नव्हती पण तरी आलोच आहोत तर चढू वरती व पाहू असा विचार केला व डोंगर चढायला सुरवात केली. अर्धा-एक तासामध्येच वर माथ्यावर आलो व नजर फिरवली तर समोरच्या डोंगरामध्ये लपलेल्या लेणी दिसू लागल्या. कप्पाळाला हात मारुन परड डोंगर उतरलो व समोरचा डोंगर चढावयास सुरवात केली. जसे जसे लेणी जवळ येत गेल्या तस तसे त्यांचे सौंदर्य खुलून दिसू लागले आता ते शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे त्यांचे फोटो देत आहे तुम्हीच पहा. एकून २६ लेणी आहेत. काहीपुर्ण आहे तर काही अपुर्ण. थोडे फार अतिक्रमण येथे पण झाले आहे पण ते विठल-रुक्माई ने केले आहे म्हणून आपण माफ करु त्यांना. हे बौध्दांचे पुजास्थळ + विश्रामगृह असावे असा माझा कयास आहे. ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही नेट वर ही थोडी शोधाशोध केली तरी हातात काहीच गवसले नाही त्यामुळे फोटो सोडून जास्त काही माहीती देउ शकत नाही.
हा लेण्यांकडे जाणारा रस्त्ता.
ह्यांच डोंगरामध्ये लेणी आहेत.
ही लेणी संरक्षित आहेत एवढेच सांगणारा हा सरकारी फलक.
देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/)
शान की सवारी ;)
परतीचा प्रवास चलो पुणे.
हा लेण्यांकडे जाणारा रस्त्ता.
ह्यांच डोंगरामध्ये लेणी आहेत.
ही लेणी संरक्षित आहेत एवढेच सांगणारा हा सरकारी फलक.
देवाचे अतिक्रमण (पेशवेकाल मध्ये हे मंदिर स्थापले गेले असे तेथील पुजारीने सांगितले/)
शान की सवारी ;)
परतीचा प्रवास चलो पुणे.
वाचने
17479
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच..... चु
पर्नल नेने
In reply to मस्तच..... चु by पर्नल नेने मराठे
राजे .. तुझी
In reply to पर्नल नेने by दशानन
श्री टारझन
In reply to राजे .. तुझी by टारझन
ह्या लेखास
In reply to श्री टारझन by दशानन
उत्तम
In reply to ह्या लेखास by परिकथेतील राजकुमार
वा वा मस्तच फोटू!
In reply to मस्तच..... चु by पर्नल नेने मराठे
श्री
In reply to वा वा मस्तच फोटू! by चतुरंग
बहा'ई
In reply to श्री by दशानन
फोटो छान...
स्नेहारान
In reply to फोटो छान... by sneharani
शीर्षक बदला
श्री
In reply to शीर्षक बदला by विजुभाऊ
राजे
श्री
In reply to राजे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तुमचा
In reply to श्री by दशानन
माननीय
श्री
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
श्रीयुत
श्री विशाल
In reply to श्रीयुत by विशाल कुलकर्णी
श्री रा रा
देवाचे
In reply to श्री रा रा by अवलिया
श्री रा रा
In reply to देवाचे by दशानन
राजे काका
In reply to देवाचे by दशानन
चुचु
In reply to राजे काका by पर्नल नेने मराठे
श्री. राजेजी..
माननीय
In reply to श्री. राजेजी.. by मस्त कलंदर
श्री रा रा राजकुमारजी...
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
श्री रा रा राजकुमारजी...
In reply to माननीय by परिकथेतील राजकुमार
माननीय कु.
In reply to श्री रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर
श्री. रा रा राजकुमारजी...
In reply to माननीय कु. by परिकथेतील राजकुमार
:(
In reply to श्री. रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर
मला वाटते,
In reply to श्री. रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर
श्री धमाल
In reply to मला वाटते, by धमाल मुलगा
मन तर
In reply to श्री. रा रा राजकुमारजी... by मस्त कलंदर
ही भेट हा
In reply to मन तर by परिकथेतील राजकुमार
मस्त
In reply to श्री. राजेजी.. by मस्त कलंदर
श्री. राजेजी..
In reply to मस्त by दशानन
राजेजी आभा
श्री
In reply to राजेजी आभा by झकासराव
राजे
In reply to श्री by दशानन
राजे
In reply to श्री by दशानन
उत्तम लेख परंतु .... !
श्री छोटा
In reply to उत्तम लेख परंतु .... ! by छोटा डॉन
या विषयी अजुन काही
ज्ञानोबाच
In reply to या विषयी अजुन काही by ज्ञानोबाचे पैजार
अप्रतिम
श्री पंकज
In reply to अप्रतिम by भटकंती अनलिमिटेड
आजवरची भटकंती
In reply to श्री पंकज by दशानन
श्री पंकज
In reply to आजवरची भटकंती by भटकंती अनलिमिटेड
आभार - निषेध!
१५३
राज जी
धन्यवाद
In reply to राज जी by शिप्रा
छान सफर घडवुन आणली
श्री
In reply to छान सफर घडवुन आणली by प्रसन्न केसकर
या शनिवार
In reply to श्री by दशानन
श्री झरेकर
In reply to या शनिवार by भटकंती अनलिमिटेड
वाह
श्री दिपक
In reply to वाह by दिपक
सुंदर वर्णन..
श्री कुंदन
In reply to सुंदर वर्णन.. by कुंदन
एका
+१
In reply to एका by शक्तिमान
फोटो आवडले.
माहिती
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख.
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख.
फोटो व वर्णन आवडले.
श्री वेताळ
In reply to फोटो व वर्णन आवडले. by वेताळ