अनुक्रमणिका
- कीर्तन | नूतन |
- गाई-म्हशी माझे सखे सांगाती | सतिश गावडे |
- काळापुढची पावले | अनुराधा काळे |
- भावनांचे नयनदूत | कुमार१ |
- नेताजी आणि एमिली | मार्गी |
- प्रेम | मामलेदारचा पंखा |
- काही वन्यानुभव | दुर्गविहारी |
- माझे शिराप्रेम | सौ अपर्णा नाडकर्णी |
- मनोरंजक किस्से | श्रीगुरुजी |
- रागदारी ते भावगीत व्हाया गझल आणि नाट्यगीत | सुधीर कांदळकर |
- आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला | सोत्रि |
- तुमचं काय गेलं: प्रेमातील व्यंगातून जीवनभाष्य। | किरण शिवहर डोंगरदिवे |
- अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन | अरविंद कोल्हटकर |
- प्रेमाची किमया | स्मिताके |
- खजुराहो.. शृंगाररसाचे मुक्त प्रदर्शन की एक अनमोल संदेश ?? | विजयश्री अभ्यंकर |
- प्रामाणिक प्रेमाची आर्त संवेदना... | आशिष अशोक निनगुरकर |
- शृंगारिक चित्रकला, चुंबनपे चर्चा, ‘दिल’च्या फिल्लमी उचापती वगैरे वगैरे | चित्रगुप्त |
- लळा जिव्हाळा शब्दच खरे..! | आकाश महालपुरे |
- घर श्रीमंताचं... | deepa09s |
- कुणाच्या खांद्यावर… | सुधीर मुतालीक |
- प्रेम म्हणजे नक्की काय असते? | Jayant Naik |
- गुंफण | ए ए वाघमारे |
- गंधासक्ती | मित्रहो |
- फुलले रे क्षण माझे | हजारो ख्वाईशे ऐसी |
- 'नव्हाळीतले ना उमाळे उसासे' अर्थात 'जनूची प्रेमकथा' | बबन ताम्बे |
- द सूटेबल बॉय... | आजी |
- सुहृद | रवीन्द्र नारायण पुणेकर |
- प्रेमाला सीमा नाही | भाग्यश्री तेंडोलकर |
- बुंधा | केदार पाटणकर |
- पांढरी रेघ येताना | मित्रहो |
- प्रेमकहाणी १९६० सालची | सौ सरिता सुभाष बांदेकर |
- ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना... | विजुभाऊ |
- सिग्नल्स | भृशुंडी |
- अंधविश्वास | बहुगुणी |
- करोना' प्यार है!! | अविनाश चिंचवडकर |
- असोशी: | सविता००१ |
- ओढ | उमेश तुपे |
- प्रेम | MipaPremiYogesh |
- गझल - नाही म्हणू नको तू | व्यंकटेश कुलकर्णी |
- उजेड | सई पराग मांडे |
- राजसा | पूर्णिमा देसाई |
- कधीतरी | मिसळलेला काव्यप्रेमी |
- तुलाच आज पाहतो | मी-दिपाली |
- जीवघेणी खळी | किरणकुमार |
- .. ठाऊक नाही! | राघव |
- विडंबन - गोष्टी कॉलेजकडील मी वदता | अविनाश चिंचवडकर |
- सूर्यस्वप्न... | Amita joshi |
- किती छानशी झुळूक हळूच लहरत गेली... | विजयकुमार देशपांडे |
- व्यंगचित्रे | amol gawali |
| संपादकीय : मोह मोह के ' धागे..' | मुखपृष्ठ : वागबोंद्रे | अंकसजावट : टर्मीनेटर |
दिवाळी अंक वर्ष
वाचने
40118
Comments
24
मिसळपाव
Comments
वा !
सुंदर रचना !
आवडली.
वॉव....!
टर्मीनेटर सेठ, थीम. स्ट्रक्चर लैच भारी, लै आवडलं.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद प्रा.डॉ.
In reply to वॉव....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद प्रा.डॉ.
🙏
खूपच सुंदर रचना जियो
खूपच सुंदर रचना जियो
वाह !!!! एकदम सही झालाय
वाह !!!! एकदम सही झालाय
सुंदर.
वा!
सुरेख रचना .
सुरेख रचना .
वाह मस्त
वाह मस्त
सुंदर
सुंदर झालाय अंक
क्या बात..!
क्या बात..!
सुरेख झालीय अनुक्रमणिका
झकास !
एक्दम सोपी आणि सुंदर अनुक्रमणिका...
@प्रचेतस, शा वि कु
In reply to झकास ! by शा वि कु
@प्रचेतस, शा वि कु धन्यवाद 🙏
त्यासाठी रॉ मटेरियल पुरवण्याचे काम पैजारबुवांनी विक्रमी वेळेत करून दिले म्हणून हे शक्य झाले...
मी काहीच केले नाही
In reply to @प्रचेतस, शा वि कु by टर्मीनेटर
हे म्हणजे सेतू बांधायचे श्रेय सागर तटावर बसून दगडांच्या शिळांवर "जय श्रीराम" असे लिहिणार्या वानराचे आहे आहे असे म्हणण्यासारखे आहे.
काम करताना इतकी देखणी सुटसुटीत आणि तरीही हटके अनुक्रमणिका होणार आहे याची कल्पनासुध्दा केली नव्हती.
पैजारबुवा,
व्वा!
सुंदर रचना
वाह मजा आ गया
वाह मजा आ गया
सजावटीत फटाके नाही ........ छान ....
विनाफटाके सजावटीमुळे कोरोनाग्रस्त वाचकांना त्रास होणार नाही.
सुंदर नेत्रदीपक सजावट आणि मांडणी. धन्यवाद.
टीम दिवाळी अंक च्या वतीने
टीम दिवाळी अंक च्या वतीने वरील सर्व प्रतिसादकांचे आभार
🙏
सुरेख अनुक्रमणिका!
सुरेख अनुक्रमणिका!
सर्व मिपाकरांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!!
वाह
काय देखण स्ट्रक्चर आहे.
२०१२ साली पिडीएफ मधे प्रकाशित झालेला दिवाळी अंक ते आजचा दिवाळी अंक मिपा तंत्रज्ञान कसा स्वीकारत जातो याचे उत्तम उदाहरण आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन काहीतर सुंदर देखण करण्याच्या प्रवृत्तीमुळे मिपाचा दिवाळी अंक अधिकाधिक देखणा होत जातो. पूर्वी पंधरा वीस धाग्यांचा दिवाळी अंक असायचा आता एका विभागात पंधरा धागे असतात अशा वेळेला हे स्ट्रक्चर फार उपयोगी पडते. धन्यवाद
@टर्मीनेटर तुमच्या कडून CSS शिकायला हवे.
व्वा बहारदार झालीय
व्वा बहारदार झालीय अनुक्रमणिका !
सुंदर रचना ! आवडली.
टर्मीनेटरदादा
🙏
स्सॅल्युट्ट तुम्हाला !
अरे वा!!!
सुंदर आणि आकर्षक अंकासाठी सर्वांचं व अंकाच्या टीमच्या सदस्यांचं अभिनंदन! आणि माझा लेख स्वीकारल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद!
अंकाची मांडणी , सजावट सुंदर !
अंकाची मांडणी , सजावट सुंदर !
संपादक मंडळींचे कौतुक .
लेखक मंडळींचे अभिनंदन !
छान आहे अंक. वाचकांना दिवाळी मेजवानी .
मागची सजावट सुरेख! आणि
मागची सजावट सुरेख! आणि अनुक्रमणिकेची मांडणी तर भन्नाटच. थीम खूपच आवडली.
सुटसुटीत अंकरचना आवडली -
सुटसुटीत अंकरचना आवडली - वाचकसोय नीट बघितली आहे, ब्रावो.
मुखपृष्ठाचे मोटिफ आणि सुलेखन फार सुंदर आहे.
‘शुभ दिपावली’ की ‘दीपावली’ यावर मात्र मित्रपरिवारात एकमत होऊ शकले नाही :-)