गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.
https://hindenburgresearch.com/adani/
Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History
तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती.
The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies.
एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते.
मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया.
निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!
वर्गीकरण
वाचने
65319
प्रतिक्रिया
273
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखाने अपेक्षेप्रमाणे राजकीय वळण घेतलेले आहे
अदानी FPO १००% सबस्क्राईब
हैफा बंदर सुध्दा मिळाले
In reply to अदानी FPO १००% सबस्क्राईब by अमर विश्वास
थोडक्यात
In reply to हैफा बंदर सुध्दा मिळाले by चंद्रसूर्यकुमार
छान
In reply to हैफा बंदर सुध्दा मिळाले by चंद्रसूर्यकुमार
अदानी ह्यांच्यांत क्षमता आहे.
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
अकाउंट पुस्तके पाहता आली तर आणि धीटपणा असेल तर
यावर एक छान वाक्य आहे
In reply to अकाउंट पुस्तके पाहता आली तर आणि धीटपणा असेल तर by कंजूस
मागे सुमार केतकर नावाच्या थेरड्याने व्यापक कटा
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे
अदानी
In reply to सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे by अर्जुन
अदानी ग्रूपभोवती असंख्य शेल
In reply to अदानी by माईसाहेब कुरसूंदीकर
अदानी ग्रूपभोवती असंख्य शेल
In reply to अदानी by माईसाहेब कुरसूंदीकर
अदानी
विनोद हे साय्प्रस ह्या एका
In reply to अदानी by माईसाहेब कुरसूंदीकर
https://www.youtube.com/
In reply to विनोद हे साय्प्रस ह्या एका by चौकस२१२
भारतीय कायद्याप्रमाणे दुहेरी
In reply to विनोद हे साय्प्रस ह्या एका by चौकस२१२
भारतीय कायद्याप्रमाणे दुहेरी
In reply to भारतीय कायद्याप्रमाणे दुहेरी by साहना
रिपोर्ट थोड्या बारकाईने
४. हिडेनबर्ग ह्यांनी केलेले
लोकसभेतही
हाहाहा .. गेली ७० वर्षे
In reply to लोकसभेतही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही गोष्टी
घ्या...
लिस्टिंगला कोसळणार ह्याची
सूचक मौन
नवरा मेला तरी चालेल पण सवत
अर्जुन आपल्या विधानाशी १००%
In reply to नवरा मेला तरी चालेल पण सवत by अर्जुन
सरकारचं सूचक मौन बोलकं आहे.
अदानी ग्रुपच्या अनेक शेअर्सना
होय, अदानी एंटरप्रायजेस
धन्स.
आता तुम्हाला कुणीच काहीच
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यामध्ये नुकसान कुणाचे?
नाही.
In reply to यामध्ये नुकसान कुणाचे? by कंजूस
अदानि कोळसा खाण प्रक्लप
In reply to नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विरोध की पाठिंबा ?
In reply to अदानि कोळसा खाण प्रक्लप by चौकस२१२
विचारून काय फायदा ? सरळ
In reply to विरोध की पाठिंबा ? by वामन देशमुख
??
In reply to विरोध की पाठिंबा ? by वामन देशमुख
समजा त्या कंपन्या पैशाची
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to समजा त्या कंपन्या पैशाची by वामन देशमुख
भरणा झालेला शेअर प्रकल्प मागे घेऊन अडानी यांनी अद्दल घडवली
एफ पी ओ मागे घेउन
IPO / FPO
In reply to एफ पी ओ मागे घेउन by राजेंद्र मेहेंदळे
सेबी किंवा CBI अशा संस्थाकडून
लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा.
"एलायसी आणि एसबीआयमधे सर्व सामान्य जनतेने पैसे सुरक्षित राहावे
In reply to लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यवसाय
In reply to "एलायसी आणि एसबीआयमधे सर्व सामान्य जनतेने पैसे सुरक्षित राहावे by टर्मीनेटर
सरकारच्या आग्रहामुळे २०१७
In reply to व्यवसाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या कंपनींचे गहाण ठेवलेले
बाजार हा बाजार आहे
हिंडेनबर्ग अहवालात अदानी
पोटाला चिमटा काढून बायको
In reply to हिंडेनबर्ग अहवालात अदानी by सुबोध खरे
बरी
In reply to हिंडेनबर्ग अहवालात अदानी by सुबोध खरे
अनेकाना पोटदुखी सुरू होते
In reply to बरी by माईसाहेब कुरसूंदीकर
मार्केट ओपन झाल्या झाल्या
Adani enterprises ला नुकतेच
आज दुपारी हिंडेनबर्गला
डिस्क्लेमर लिहित चला.
In reply to आज दुपारी हिंडेनबर्गला by आग्या१९९०
आज दुपारी हिंडेनबर्गला
In reply to डिस्क्लेमर लिहित चला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेही कोण विश्वास ठेवतो
In reply to आज दुपारी हिंडेनबर्गला by आग्या१९९०
ज्यांनी Adani enterprises चे
In reply to आज दुपारी हिंडेनबर्गला by आग्या१९९०
सोमवारची वाट बघतोय... ५२
In reply to आज दुपारी हिंडेनबर्गला by आग्या१९९०
हुश्श! Adani enterprises ला
PO लिस्टिंग झाला असता तर
In reply to हुश्श! Adani enterprises ला by आग्या१९९०
बाकी अडाणी इतका जोरात कोसळला,
भारतीय शेअर बाजार हा
In reply to बाकी अडाणी इतका जोरात कोसळला, by आनन्दा
हो
In reply to भारतीय शेअर बाजार हा by आग्या१९९०
बाकी अडाणी इतका जोरात कोसळला,
In reply to बाकी अडाणी इतका जोरात कोसळला, by आनन्दा
क्रेडिट सुसे