अग्निपथ
समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
वाचने
38593
वाचनखूण
प्रतिक्रिया
201
शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन
आधीच सांगतो -
In reply to आधीच सांगतो - by जेम्स वांड
माझी माहिती ऐकीव असून
In reply to आधीच सांगतो - by जेम्स वांड
बरेच काही शिकवतात
In reply to बरेच काही शिकवतात by कर्नलतपस्वी
गेल्या आठ वर्षांत तसे पोषक
सरकारचं डोकं ठिकाणावर नाही.
In reply to सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भक्तांनी तान न घेता
In reply to सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजप पिडित राज्यांनी अशा
भाजप पिडित राज्यांनी अशा तरुणांना सेवेत घेऊ वगैरे असे म्हटले आहे.खिक्क.भक्तांनी तान न घेता) चर्चा चालू ठेवावी.डबल खिक्क.अजुन एक घोटाळा
In reply to अजुन एक घोटाळा by प्रसाद गोडबोले
रेलवीर, पोष्टवीर, बिजलीवीर
In reply to रेलवीर, पोष्टवीर, बिजलीवीर by स्वधर्म
किमान ५० वर्षांपासून पोस्टात
In reply to किमान ५० वर्षांपासून पोस्टात by श्रीगुरुजी
तुलना?
In reply to तुलना? by प्रसाद गोडबोले
बापरे, अजून योजना सुरू सुद्धा
In reply to बापरे, अजून योजना सुरू सुद्धा by श्रीगुरुजी
केवळ प्रतिसाद मिपावरचे सोडा.
In reply to केवळ प्रतिसाद मिपावरचे सोडा. by कंजूस
एखाद्या राजकीय पक्षाचे पाठबळ
In reply to बापरे, अजून योजना सुरू सुद्धा by श्रीगुरुजी
जोरदार स्पेक्युलेशन
काही युरोपीयन देशांप्रमाणे
In reply to काही युरोपीयन देशांप्रमाणे by विजुभाऊ
सहमत.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तर , येतो औरंगाबादला (
In reply to मास्तर , येतो औरंगाबादला ( by विजुभाऊ
हो हो.
हा विषय चर्चा करण्याच्या पण लायकीचा नाही
अनुभवाच काय, फक्त २५%च पुढे
फक्त आर्थिक फायद्याचा विचार
आताची लढाई इतकी सोपी आहे का,?
In reply to आताची लढाई इतकी सोपी आहे का,? by sunil kachure
अग्निपथ मुळे चीन आणि
In reply to आताची लढाई इतकी सोपी आहे का,? by sunil kachure
अग्निपथ मुळे चीन आणि
In reply to अग्निपथ मुळे चीन आणि by प्रसाद_१९८२
मूर्खपणावर जगातील कोणत्याही
खुप वाईट वाटते
In reply to खुप वाईट वाटते by sunil kachure
साधे डॉक्टर होण्यासाठी
In reply to खुप वाईट वाटते by sunil kachure
डॉक्टर!!
In reply to खुप वाईट वाटते by sunil kachure
डॉक्टर!!
अग्निपथ योजनेची माहिती देणा ऱ्या लेखाची लिंक हवी.
In reply to अग्निपथ योजनेची माहिती देणा ऱ्या लेखाची लिंक हवी. by कंजूस
सध्या इतकंच मिळालं.
In reply to सध्या इतकंच मिळालं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे व्वा ,
In reply to अरे व्वा , by डँबिस००७
मोदींना विरोध करण्यासाठी
अग्निपथ लोकांच्या डोक्यात घुसत नाही
कोणतीही नवीन योजना जाहीर केली
एकच म्हणणे आहे mr श्री गुरुजी
सहमत आहे
In reply to सहमत आहे by कर्नलतपस्वी
+ १
In reply to + १ by श्रीगुरुजी
+१
केन्द्र सरकारला त्यांच्या अधिन आसेलेल्या सेवांमधे देश व जनहित कर
कर्नल तपस्वी
हे सरळ सरळ कालानुरूप
In reply to हे सरळ सरळ कालानुरूप by चौथा कोनाडा
पूर्वी 'शिक्षणसेवक' नावाचे शिक्षक आणले तसं?
In reply to पूर्वी 'शिक्षणसेवक' नावाचे शिक्षक आणले तसं? by कंजूस
अगदी.
पूर्व लष्कर प्रमुख
अग्निपथ योजने ची घोषणा होता
In reply to अग्निपथ योजने ची घोषणा होता by डँबिस००७
अग्निपथ योजनेमुळे अचानक १०
सुनिल कचरे
In reply to सुनिल कचरे by कर्नलतपस्वी
कुठल्या नोकरी....
In reply to कुठल्या नोकरी.... by कर्नलतपस्वी
कर्नल तपस्वी
In reply to कुठल्या नोकरी.... by कर्नलतपस्वी
कर्नल तपस्वी
In reply to कर्नल तपस्वी by sunil kachure
प्रतिसाद द्यायचा म्हणून
In reply to कर्नल तपस्वी by sunil kachure
सुनील साहेब,
In reply to सुनील साहेब, by सौन्दर्य
पूर्णपणे सहमत.
In reply to सुनील साहेब, by सौन्दर्य
+१
सैनिकांचे पेन्शन परवडत नाही
शेतकर्यांनी फार्मर्स लॉ ला
कर्नलतपस्वीन जी
Mr डांबिस
योजनेलाच विरोध कशासाठी?
सरकारला योजना आणयचीच होती तर
In reply to सरकारला योजना आणयचीच होती तर by रात्रीचे चांदणे
सरकारला योजना आणयचीच होती तर
पहिली बाजू :
माहितीची पीडीएफ पाहिली.
टूलकीट
In reply to टूलकीट by Nitin Palkar
अगदी बरोबर. मिपावरही नेहमीचेच
बऱ्याच माजी लष्करी अधिकारी,
वेड घेवून पेड गावाला भक्त जात आहेत.
In reply to वेड घेवून पेड गावाला भक्त जात आहेत. by sunil kachure
इस्रो आणि अटोमिक एनर्जी, वीज प्रकल्प
वाटेल ते बोलू नका
In reply to वाटेल ते बोलू नका by कर्नलतपस्वी
आहे हो
वयाच्या १८ ब्या वर्षी
In reply to वयाच्या १८ ब्या वर्षी by sunil kachure
छाती पाच इंच फुगणे ??
In reply to छाती पाच इंच फुगणे ?? by कंजूस
फाका मारायला काय जाते ..
In reply to फाका मारायला काय जाते .. by सुक्या
टुकडे टुकडे
दोन प्रश्न ..
In reply to दोन प्रश्न .. by सुक्या
त्यामुळे अग्नीवीर ही योजना
त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का?ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अजून या योजनेची पुरेशी माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी थोडा काळ ही योजना चालवून त्यातून मिळालेल्या फायद्यतोट्यांचा, त्रुटींचा अभ्यास करून नंतरच प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. अर्थात कणभरही प्राथमिक माहिती नसताना, योजना राबवायला अजून प्रारंभ सुद्धा झालेला नसताना, त्यातील फायदेतोटे त्रुटी समजलेल्याच नसताना विरोधी पक्ष व मिपावरील नेहमीचेच यशस्वी मोदीद्वेष्टे यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. काहींनी तर प्रचंड स्पेक्युलेशन करून या योजनेमुळे देशात अराजक माजेल, तरूण गुन्हेगारी मार्गाला लागतील, चीन पाकिस्तान भारतावर हल्ला करून युद्ध जिंकतील वगैरे निष्कर्ष काढून अकलेचे तारे तोडले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यात तरूणांना भडकवून जाळपोळ केली जात आहे. जर दंगली, जाळपोळ वगैरे खूप वाढले तर नाईलाजाने मोदींना ही योजना गुंडाळावी लागेल व त्यातून त्यांचे काहीही नुकसान न होता तरूणांचेच नुकसान होईल.In reply to त्यामुळे अग्नीवीर ही योजना by श्रीगुरुजी
बरोबर आहे ...
ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.अगदी हेच माझ्या मानात होते. कुठलीही नवीन योजना मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, तिचे फायदे तोटे काही काळानेच दिसतात. फायदा झाला की योजना पुढे जाते. तोटा झाला की बारगळते. साधा हिशेब आहे. पण आता ज्या पध्द्तीने या किंवा कुठल्याही योजनेला विरोध होतो तो पाहता एक समाजविघातक शक्ती जोर लाउन कार्य करते आहे असेच दिसते. गंम्मत म्हणजे ही आंदोलनकारी लोक सार्वजनीक किंवा दुसर्याच्या मालमत्ते चे नुकसान करतात. एकाने तरी मी या योजनेचा विरोध करतो आहे म्हणुन मी माझी कार जाळतो आहे किंवा माझा या योजनेला विरोध म्हणुन मी माझे घर जाळणार आहे असा विरोध केला नाही. सार्वजनीक मालमत्ता च (जी पर्यायाने आपल्याच पैशातुन आलेली असते) यात बळी पडते . . बेरोजगार लोक सार्या जगात आहेत. पण सरकारी नोकरी साठी हापापलेली जनता माझ्या भारतातच जास्त आहे ..In reply to बरोबर आहे ... by सुक्या
भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का
In reply to भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का by sunil kachure
??
In reply to भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का by sunil kachure
भक्त
In reply to भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का by sunil kachure
साहेब . .
In reply to बरोबर आहे ... by सुक्या
सुक्या भाऊ
In reply to सुक्या भाऊ by sunil kachure
महायुध्द झाले नसते तर आज पण
हिंसाचार का होत आहे
ORPO हा बराच खर्चिक निर्णय
In reply to ORPO हा बराच खर्चिक निर्णय by साहना
बचत व वेतन धरून ४ वर्षात
लाखाचे आकडे
In reply to लाखाचे आकडे by sunil kachure
पीडीएफची लिंक दिली आहे.
काही स्पष्टीकरणे
In reply to काही स्पष्टीकरणे by रणजित चितळे
जुनी कायमस्वरूपी भरती बंद
In reply to जुनी कायमस्वरूपी भरती बंद by आग्या१९९०
फक्त २५ टक्के दर वर्षी भरती करा
सर्व सिव्हिल सर्व्हिस मधील लोक
केंद्र सरकारने या पुढे
In reply to केंद्र सरकारने या पुढे by प्रसाद_१९८२
प्रसाद १९८२
In reply to प्रसाद १९८२ by sunil kachure
चालू दे.
In reply to केंद्र सरकारने या पुढे by प्रसाद_१९८२
प्रसाद १९८२
सहमत आहे
In reply to सहमत आहे by कर्नलतपस्वी
कर्नलसाहेब, तुमची कळकळ समजतेय
In reply to कर्नलसाहेब, तुमची कळकळ समजतेय by गवि
गवि साहेब,
In reply to गवि साहेब, by शाम भागवत
अहो त्यांना बोलू न देणारा मी
In reply to अहो त्यांना बोलू न देणारा मी by गवि
_/\_
एक गोष्ट खरी आहे
अग्नीवीर
एबीपी माझा वाहिनीवर अग्नीपथ
In reply to एबीपी माझा वाहिनीवर अग्नीपथ by श्रीगुरुजी
अशा चर्चा आणि निमंत्रित वक्ते
वर्षाला ४६००० हजार म्हणजे
अग्नीपथ योजनेला विरोध करणारे
माहिती माहीतगारांनी पुढे आणली पाहिजे
In reply to माहिती माहीतगारांनी पुढे आणली पाहिजे by कर्नलतपस्वी
कोणीतरी सांगितले म्हणून कुणी निर्णय घेत नसतो.
ह्या सरकार चे निर्णय लय भारी असतात
In reply to ह्या सरकार चे निर्णय लय भारी असतात by sunil kachure
तुमची योजना द्या.
Army Major went to consult a
मुलाखत : समुपदेशकाची
अग्निवीर योजन
काँगेस काळातील
एका सरकारी सेवेतील मित्राने सांगितलेला किस्सा
एक संभाव्य साईड इफेक्ट
In reply to एक संभाव्य साईड इफेक्ट by अर्धवटराव
खिशात 10 लाख असलेला आणि
In reply to खिशात 10 लाख असलेला आणि by रात्रीचे चांदणे
लश्करी शिस्तीचा आणि आतंकवादी न होण्याचा काय संबंध ?
In reply to एक संभाव्य साईड इफेक्ट by अर्धवटराव
सैन्यातून बाहेर पडलेले किती
In reply to सैन्यातून बाहेर पडलेले किती by शाम भागवत
काही जणांनी आतापर्यंत काढलेले
In reply to काही जणांनी आतापर्यंत काढलेले by श्रीगुरुजी
२) ४ वर्षांनंतर सेवासमाप्ती
In reply to सैन्यातून बाहेर पडलेले किती by शाम भागवत
तिन ते चार लाख काश्मिरी
In reply to तिन ते चार लाख काश्मिरी by डँबिस००७
जिहाद करणारे ४ वर्ष सैन्यात काढुन मग जिहाद करायला जाणार नाहीत.
In reply to जिहाद करणारे ४ वर्ष सैन्यात काढुन मग जिहाद करायला जाणार नाहीत. by अर्धवटराव
पण जिहाद प्लान करणारी मंडळी
In reply to पण जिहाद प्लान करणारी मंडळी by रात्रीचे चांदणे
कल्पना उत्तम आहे
In reply to सैन्यातून बाहेर पडलेले किती by शाम भागवत
सावजांची उपलब्थता वाढण्याचा संभाव्य परिणाम म्हणुन याकडे बघा
माझे मत...
In reply to माझे मत... by जेम्स वांड
> व्हिएतनाम युद्ध सुरू झाले,
असा बदल करा
सर्वात मोठी त्रुटी.
सरकार बिनडोक आहे
कचरे बुवा
Mr खरे
सरकार बॅकफुटवर
In reply to सरकार बॅकफुटवर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला आणि
In reply to सरकार बॅकफुटवर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. बिरुटे
In reply to सरकार बॅकफुटवर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्याही योजनेला विरोधच
विषयाच्या अनुषंगाने
In reply to विषयाच्या अनुषंगाने by जेम्स वांड
ही लोकांची मत
डिग्री
30 te 35 ही वयो मर्यादा अतिशय उत्तम
In reply to 30 te 35 ही वयो मर्यादा अतिशय उत्तम by sunil kachure
६० ते ६५ चाही विचार व्हावा.
In reply to ६० ते ६५ चाही विचार व्हावा. by गवि
लोल..
In reply to लोल.. by संजय पाटिल
60ते 65 अगदी योग्य
१० वी १२ वी नंतर जी मुले पदवी
आक्षेप काय आहे