काही प्रश्न
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे?
२. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा?
३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे?
४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे?
५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील?
६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?
वाचने
37826
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
मझ्या मते
नुपूर शर्मा
धन्यवाद चंद्रसूर्यकुमार.
In reply to नुपूर शर्मा by चंद्रसूर्यकुमार
Some Muslim states that have
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।ह्या नुपूर शर्मा बाईंना
Ad hominem
In reply to ह्या नुपूर शर्मा बाईंना by कॉमी
?
In reply to Ad hominem by Trump
हदीथ आणि कुराणमधील संदर्भ देउन बोलणे राष्ट्रविरोधी कसे होउ शकते?
In reply to ? by कॉमी
आखाती देशातील देशांसोबत संबंध
In reply to हदीथ आणि कुराणमधील संदर्भ देउन बोलणे राष्ट्रविरोधी कसे होउ शकते? by Trump
आखाती देशातील देशांसोबत संबंध
In reply to आखाती देशातील देशांसोबत संबंध by कॉमी
तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये?
In reply to आखाती देशातील देशांसोबत संबंध by कॉमी
हो त्यांना कुराण आणि हदिथ
In reply to तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये? by Trump
Ad hominem
In reply to ह्या नुपूर शर्मा बाईंना by कॉमी
ऍड होमिनेम कसे बुवा ?
In reply to Ad hominem by Trump
तुम्हाला खरच समजत नाही की तुम्ही समजुन न समजल्यासारखे करताय?
In reply to ऍड होमिनेम कसे बुवा ? by कॉमी
त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही.
In reply to तुम्हाला खरच समजत नाही की तुम्ही समजुन न समजल्यासारखे करताय? by Trump
त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही.
In reply to त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. by कॉमी
त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. पण प्रवक्त्या म्हणून बेजबाबदारीचे आहे.कसेकाय?? तुम्हाला वाटते म्हणून का त्यामागे काही लाॅजीक देखील आहे?प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत
In reply to त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. by काड्यासारू आगलावे
प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत
In reply to प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत by कॉमी
प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत संबंध बिघडवू शकणाऱ्या गोष्टी बोलायच्या नसतातका? प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची?आपल्या देशाच्या डिप्लोमाटिक इंट्रेस्ट वर दुष्परिणाम होईल अशा गोष्टी बोलायच्या नसतात. खऱ्या असल्या तरी.मग सरकारी अधिकारी, मंत्री संत्रा काय फक्त विमानाचं पेट्रोल जाळायला ना फोटो काढायला परदेशात जाता का?? डिप्लोम्टीक ईंट्रेस्ट भाजप पक्ष प्रवक्त्याने सांभाळावा? सलाम तुमच्या बुध्दीमत्तेला.प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन
In reply to प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत by काड्यासारू आगलावे
प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची?चीन कडे भारतापेक्षा जास्त बार्गेनिंग पॉवर असावी. त्यामुळे चीन मुस्लिमांवर अत्याचार करत असून सुद्धा त्यांच्यासोबत जास्त खळखळ करता येत नाही. डिप्लोमॅट ने तर सांभाळायचा असतोच. पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच.पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे
In reply to प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन by कॉमी
पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच.तालीबान प्रवक्त्यांना कोण सिरीयस घेतं? मुस्लिम ब्रदरहूडचा प्रवक्ता काय बोलला हे भारत सरकार पर्यंत तरी पोहोचतं का?काड्यासारु,
In reply to पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे by काड्यासारू आगलावे
शिवलिंग की फव्वारा हे अजून
बाकी कॉमेडियन काय बोलला आणि
कुवेतचे सुपरमार्केट
ईथे नुपूर योग्य बोलली तरी चूक
जगाला दाखविण्यासाठी नूपुर
जगाला दाखविण्यासाठी नूपुर
In reply to जगाला दाखविण्यासाठी नूपुर by श्रीगुरुजी
जगाला दाखविण्यासाठी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तोंडदेखली कारवाई केलेली दिसते.हिंदू धर्माचा कुणीही अपमान केला तर चालेल पण ईतर धर्माचा तुम्हा अपमान केला तर कारवाई होईल हा संदेश भाजपने दिलाय.तसे असेल तर छानच आहे.
In reply to जगाला दाखविण्यासाठी नूपुर by श्रीगुरुजी
नुपुर शर्माचे यांचे काय चुकले
नुपुर शर्माचे यांचे काय चुकले?त्यांचे हे तुकले की आपण कोणत्या पक्षाच्या प्रवक्ता आहोत हे त्या विसरल्या. -आपल्या पक्षाचं काम हिंदूत्वाच्य् नावाने निवडणूका जिंकणं आहे ना की हिंदूंचा हक्कांसाठी लढणं. - मागे कमलेश तिवारी ह्या हिंदूत्वावाद्याची हत्या तथाकथीत हिंदूत्ववादी योगीच्या राज्यात दिवसाढवळ्या झाली. आपल्या मुलाच्या हत्येला योगी जबाबदार आहे हे त्याच्या मात्यापितांनी सांगीतले. - ऊद्या नूपूर शर्मांचेही तेच होनार. ना भाजप्याना फरक पडनार ना ढोंगी हिंदूत्ववाद्यांना.नुपूरबाई व आखाती देश
भारत पडला नरम देश. म्हणून
In reply to नुपूरबाई व आखाती देश by गामा पैलवान
भारत पडला नरम देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच!गामाजी दुरूस्ती सुचवतो. भारत पडला नरम नेत्याचा देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! (ईंदीरा गांधींचा काळ पहा)एक हिंदू आणि एक मुसलमान कधीच
महामानव मोदीजी नी महाताकदवान
उत्तर द्यावे
हे कारण तर नसेल
मित्रांचे नुकसान चालणार नाही हिंदू चे झाले तरी चालेल
बरोबर. दोस्तिसाठी शेठने केले
In reply to मित्रांचे नुकसान चालणार नाही हिंदू चे झाले तरी चालेल by sunil kachure
ईश निंदा सारखा कायदा भारतात पण हवा
तुम्ही खरंच पहिल्यापासून इतके
In reply to ईश निंदा सारखा कायदा भारतात पण हवा by sunil kachure
ते मुळात हुशार आहेतच
In reply to तुम्ही खरंच पहिल्यापासून इतके by गणामास्तर
ही तोंड देखल कारवाई आहे हे
हैच मी आधीच्या प्रतिसादात
In reply to ही तोंड देखल कारवाई आहे हे by सुक्या
अशीच भूमिका मागील सरकारांनी
In reply to हैच मी आधीच्या प्रतिसादात by श्रीगुरुजी
शिवाबद्दल कुणी बोलले त्यास विरोध करणे गरजेचे आहे.
७०० शेतकरी मरू देनार्या नी
साधी गोष्ट आहे
काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत
In reply to साधी गोष्ट आहे by sunil kachure
खरे तुम्ही खरेच फौजेत होता का?
In reply to काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत by सुबोध खरे
डावा आणि उजवा मेंदू यात काही
In reply to खरे तुम्ही खरेच फौजेत होता का? by sunil kachure
गुंड आणि अतिरेकी काय फरक आहे
In reply to डावा आणि उजवा मेंदू यात काही by सुबोध खरे
बेजबाबदार सत्ताधारी
नुपूर शर्मा
टाइम्स नाऊ, नाविका कुमार.
In reply to नुपूर शर्मा by sunil kachure
नविका कुमार
बाबरी पाडली
हिंदू हतबल नाहीत
हम्म
* भाजप आपल्या प्रवक्त्यांना
९९ % सहमत
In reply to * भाजप आपल्या प्रवक्त्यांना by साहना
गामाजी, ७०० शेतकर्यांना मरू
In reply to ९९ % सहमत by गामा पैलवान
+११११२
In reply to गामाजी, ७०० शेतकर्यांना मरू by काड्यासारू आगलावे
बकरीचे शेपूट माशाही वारीना व
In reply to ९९ % सहमत by गामा पैलवान
सर्व हिंदूनी नुपूर शर्मा आणि
In reply to ९९ % सहमत by गामा पैलवान
श्री साहना, धन्यवाद.
In reply to * भाजप आपल्या प्रवक्त्यांना by साहना
नुपूर प्रकरण
कायद्यात बसते का? आणि कोणत्या कायद्याने गुन्हा आहे
नुपूर शर्मा यांचे संरक्षण
+१
In reply to नुपूर शर्मा यांचे संरक्षण by वामन देशमुख
रिअलपॉलिटीक आणि नैतिक विचार
+ १
In reply to रिअलपॉलिटीक आणि नैतिक विचार by कॉमी
प्रकरण इथेच संपत नाही.
हे सगळं झालं म्हणजे मग इथे एक
In reply to प्रकरण इथेच संपत नाही. by sunil kachure
खिक्क !!!
In reply to हे सगळं झालं म्हणजे मग इथे एक by आनन्दा
असो, पण या निमित्ताने समान
नुपुर शर्माचे यांचे काय चुकले
नुपुर शर्माचे यांचे काय चुकले?सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् । प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥हम्म
In reply to नुपुर शर्माचे यांचे काय चुकले by श्रीगुरुजी
असे अनेक हिंदू निधर्मांध
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
श्री कलबुर्गी यांनी गणेश
In reply to असे अनेक हिंदू निधर्मांध by श्रीगुरुजी
थोडी सुधारणा.
In reply to श्री कलबुर्गी यांनी गणेश by सुबोध खरे
ही सर्व राजकीय हेतू नी प्रेरीत गुलाम
In reply to श्री कलबुर्गी यांनी गणेश by सुबोध खरे
आजवर अशी वक्तव्ये केली नाहीत का?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
कायच्या काही ! नुपूर ह्यांची
In reply to नुपुर शर्माचे यांचे काय चुकले by श्रीगुरुजी
डॉ. नरेंद्र दाभोलकर हिंदू
असे म्हणणारे मूठभर धर्मांध
In reply to डॉ. नरेंद्र दाभोलकर हिंदू by आग्या१९९०
मूर्तीपूजेला विरोध करणाऱ्या
कोणालाच माहिती नाही.
In reply to मूर्तीपूजेला विरोध करणाऱ्या by आग्या१९९०
गौरी लंकेश ह्यांचे संशयित
संशयित आणि आरोप सिद्ध झालेले
In reply to गौरी लंकेश ह्यांचे संशयित by आग्या१९९०
दाभोळकर, कलबुर्गीवरून गौरी
In reply to गौरी लंकेश ह्यांचे संशयित by आग्या१९९०
सगळ्यांचे मारेकरी हिंदूच
In reply to दाभोळकर, कलबुर्गीवरून गौरी by श्रीगुरुजी
कारण गुन्हे घडले त्या काळात
In reply to सगळ्यांचे मारेकरी हिंदूच by आग्या१९९०
श्रद्धा स्थानावर गलिच्छ शब्दात कॉमेंट हा गुन्हाच
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
In reply to श्रद्धा स्थानावर गलिच्छ शब्दात कॉमेंट हा गुन्हाच by sunil kachure
हिंदूंकडून सतत होणारी समान
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
माहीत नाही. परंतु हिंदूंची
In reply to हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा by श्रीगुरुजी
मी चुकत नसल्यास अहिंदूंना
In reply to हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा by श्रीगुरुजी
असहमत. मला अजिबात नाही वाटत
In reply to मी चुकत नसल्यास अहिंदूंना by कॉमी
मी चुकत नसल्यास अहिंदूंना
In reply to मी चुकत नसल्यास अहिंदूंना by कॉमी
ओह.
In reply to मी चुकत नसल्यास अहिंदूंना by वामन देशमुख
समान नागरी कायदा
In reply to मी चुकत नसल्यास अहिंदूंना by वामन देशमुख
अनेक बाबी करण्यासारख्या आहेत
In reply to हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा by श्रीगुरुजी
१) याविषयी मला फारशी माहिती
In reply to अनेक बाबी करण्यासारख्या आहेत by वामन देशमुख
>>> नुपुर शर्माचे यांचे काय
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
आंतरराष्ट्रीय राजकारण हि एक
In reply to >>> नुपुर शर्माचे यांचे काय by वामन देशमुख
मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
In reply to >>> नुपुर शर्माचे यांचे काय by वामन देशमुख
रच्याक, नुपूर शर्मांच्या
In reply to मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? by वामन देशमुख
रच्याक, नुपूर शर्मांच्या वक्तव्याची विडिओ लिंक कुणाला सापडली का?कालपर्यंत ह्या धाग्यावरचीच लिंक एक्टीव होती. तुम्हा पाहीली नाही का क्लिप? युट्युब ला सर्च करून खोदकाम करा. सापडेल.हिंदू हीत
जग कोण्ही जिंकले
उत्तर प्रदेश
भावना आणि जोश कोणी विचारत नाही
भावना आणि जोश कोणी विचारत नाही
भावना आणि जोश कोणी विचारत नाही
दाल मे कुछ काला है !!
बाकी गोरक्षकांकडून झालेल्या
In reply to दाल मे कुछ काला है !! by तर्कवादी
बाकी गोरक्षकांकडून झालेल्या हत्या वगैरेवर शांत असलेले इस्लामिक देश एका वृत्तवाहिनीवरील टुकार चर्चेतील दोन चार वाक्यांनी अचानक जागे झालेत आणि एकमुखाने निषेध वगैरे व्यक्त करु लागलेत हे अनाकलनीय आहे. दाल मे कुछ काला है !!त्या चर्चेत नूपुर शर्मा जे बोलल्या त्याचा कांगावा राहुलसहीत अनेक निधर्माधांनी अगदी आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा केल्याने ते इस्लामिक देशांपर्यंत पोहोचलं. अन्यथा भारतातील एका वाहिनीवरील चर्चेतील दोनचार वाक्यांकडे भारतात सुद्धा कोणी लक्ष देत नाही.श्री तर्कवादी,
In reply to दाल मे कुछ काला है !! by तर्कवादी
घटना व कायदा हे सर्वात श्रेष्ठ
In reply to श्री तर्कवादी, by Trump
हे तुमचे मत झाले, त्यांचे नाही. त्यांना बदलावयाचे आहे, तुम्हाला
In reply to घटना व कायदा हे सर्वात श्रेष्ठ by तर्कवादी
हे तुमचे मत झाले, त्यांचे
In reply to हे तुमचे मत झाले, त्यांचे नाही. त्यांना बदलावयाचे आहे, तुम्हाला by Trump
हायला !
समान नागरी कायदा
पुरोगामी समान नागरी कायद्याला
भारतीय मुस्लीम नेत्याने
हे पण सत्य आहे
मोदी सरकारच्या या एका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “It takes a great deal of courage to stand up to your enemies, but even more to stand up to your friends.” – J. K. Rowlingजोहार
In reply to मोदी सरकारच्या या एका by मदनबाण
ऑ?!
In reply to जोहार by Trump
भारतात तालीबानी स्टाईल फतवा . .
मुर्खासारखे बरळणारे वाचाळ
In reply to भारतात तालीबानी स्टाईल फतवा . . by सुक्या
सर्वांचे धन्यवाद. वेगवेगळी मते वाचुन ज्ञानात भर पडली.
तिने जोहार करण्याची धमकी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही. :- विनायक दामोदर सावरकरनसिरुद्दीन शहा काहीही चुकीचे
In reply to तिने जोहार करण्याची धमकी by मदनबाण
पोकळ चर्चा चालू आहे
Bjp वर भरोसा ठेवून
ईश निंदा अक्षम्य करणारा कायदा
पण...
In reply to ईश निंदा अक्षम्य करणारा कायदा by दिगोचि
अचकट विचकटची व्याख्या कशी
ते न्यायालय ठरवेल.
In reply to अचकट विचकटची व्याख्या कशी by आग्या१९९०
नुपूर शर्मा
सदर विषयावरील ध्रुव राठीचा व्हिडीओ
कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !!
१० -२० वर्षांपासुन आपल्या शेजारी रहाणारे शांतीदुत वेळ आलीतर...
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
अश्या पोलिसांना राजस्तानच्या
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
लढाई भारत-पाकिस्तान, अतिरेकी
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
हं
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
हं
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
हिंदुंची अशी दशा ह्याच शतकात
In reply to हं by वामन देशमुख
जिवावर खेळून त्या पोलिसांनी
जिवावर खेळून
In reply to जिवावर खेळून त्या पोलिसांनी by डँबिस००७