नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?
काही प्रश्न
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे?
२. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा?
३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे?
४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे?
५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील?
६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओह.
समान नागरी कायदा
अनेक बाबी करण्यासारख्या आहेत
१) याविषयी मला फारशी माहिती
>>> नुपुर शर्माचे यांचे काय
आंतरराष्ट्रीय राजकारण हि एक
मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
रच्याक, नुपूर शर्मांच्या
रच्याक, नुपूर शर्मांच्या वक्तव्याची विडिओ लिंक कुणाला सापडली का?कालपर्यंत ह्या धाग्यावरचीच लिंक एक्टीव होती. तुम्हा पाहीली नाही का क्लिप? युट्युब ला सर्च करून खोदकाम करा. सापडेल.हिंदू हीत
जग कोण्ही जिंकले
उत्तर प्रदेश
भावना आणि जोश कोणी विचारत नाही
भावना आणि जोश कोणी विचारत नाही
भावना आणि जोश कोणी विचारत नाही
दाल मे कुछ काला है !!
बाकी गोरक्षकांकडून झालेल्या
बाकी गोरक्षकांकडून झालेल्या हत्या वगैरेवर शांत असलेले इस्लामिक देश एका वृत्तवाहिनीवरील टुकार चर्चेतील दोन चार वाक्यांनी अचानक जागे झालेत आणि एकमुखाने निषेध वगैरे व्यक्त करु लागलेत हे अनाकलनीय आहे. दाल मे कुछ काला है !!त्या चर्चेत नूपुर शर्मा जे बोलल्या त्याचा कांगावा राहुलसहीत अनेक निधर्माधांनी अगदी आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा केल्याने ते इस्लामिक देशांपर्यंत पोहोचलं. अन्यथा भारतातील एका वाहिनीवरील चर्चेतील दोनचार वाक्यांकडे भारतात सुद्धा कोणी लक्ष देत नाही.श्री तर्कवादी,
घटना व कायदा हे सर्वात श्रेष्ठ
हे तुमचे मत झाले, त्यांचे नाही. त्यांना बदलावयाचे आहे, तुम्हाला
हे तुमचे मत झाले, त्यांचे
हायला !
समान नागरी कायदा
पुरोगामी समान नागरी कायद्याला
भारतीय मुस्लीम नेत्याने
हे पण सत्य आहे
मोदी सरकारच्या या एका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “It takes a great deal of courage to stand up to your enemies, but even more to stand up to your friends.” – J. K. Rowlingजोहार
ऑ?!
भारतात तालीबानी स्टाईल फतवा . .
मुर्खासारखे बरळणारे वाचाळ
सर्वांचे धन्यवाद. वेगवेगळी मते वाचुन ज्ञानात भर पडली.
तिने जोहार करण्याची धमकी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही. :- विनायक दामोदर सावरकरनसिरुद्दीन शहा काहीही चुकीचे
पोकळ चर्चा चालू आहे
Bjp वर भरोसा ठेवून
ईश निंदा अक्षम्य करणारा कायदा
पण...
अचकट विचकटची व्याख्या कशी
ते न्यायालय ठरवेल.
नुपूर शर्मा
सदर विषयावरील ध्रुव राठीचा व्हिडीओ
कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !!
१० -२० वर्षांपासुन आपल्या शेजारी रहाणारे शांतीदुत वेळ आलीतर...
अश्या पोलिसांना राजस्तानच्या
लढाई भारत-पाकिस्तान, अतिरेकी
हं
हं
हिंदुंची अशी दशा ह्याच शतकात
जिवावर खेळून त्या पोलिसांनी
जिवावर खेळून