युक्रेनवरून तणाव
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.
नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.
नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html
वाचने
118036
वाचनखूण
प्रतिक्रिया
434
In reply to तटस्थ राहणे. दुसरं काय? बोलणी by शाम भागवत
कोणिही मधे पडू नका हेच तर
In reply to कोणिही मधे पडू नका हेच तर by शाम भागवत
युक्रेनच्या युध्दात बर्याच
भारताने पण हिरो बनू नये
In reply to भारताने पण हिरो बनू नये by sunil kachure
एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न
In reply to एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न by सुबोध खरे
तांदूळामधे भारताचा जगात दुसरा
In reply to एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न by सुबोध खरे
काय बंधन टाकली होती
शरणागतीची तयारी सुरु झाली.
फिनलंड आणि स्वीडन
भारत, रशिया, चायना आणि अरब
In reply to भारत, रशिया, चायना आणि अरब by कॉमी
योग्य निर्णय
In reply to भारत, रशिया, चायना आणि अरब by कॉमी
विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती.
In reply to विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुप्रभात सर.
In reply to विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही हा फॉरवर्ड नाही
In reply to तुम्ही हा फॉरवर्ड नाही by साहना
अगं आई गं...!
In reply to अगं आई गं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पणा गुण लागला
अमेरिका किँवा ब्रिटन
दिवस ३ :
In reply to दिवस ३ : by साहना
छान माहीती.
In reply to दिवस ३ : by साहना
वाचतो आहे.
प्रविण स्वामी:
In reply to प्रविण स्वामी: by Trump
धन्यवाद.
चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती या सर्व देशांनी अलिप्त राहिले.
In reply to चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती या सर्व देशांनी अलिप्त राहिले. by Trump
संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात
In reply to संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात by शाम भागवत
हे कशावरून ? काही पूर्व घटना
In reply to हे कशावरून ? काही पूर्व घटना by कॉमी
इस्लामिक संघटनेच्या
In reply to इस्लामिक संघटनेच्या by शाम भागवत
.
In reply to संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात by शाम भागवत
भागवत काका असले भयानक विनोद
In reply to भागवत काका असले भयानक विनोद by अमरेंद्र बाहुबली
:)
भारताची उपस्थिती असेल तर
In reply to भारताची उपस्थिती असेल तर by शाम भागवत
भाऊ तुमची तुलना गैरलागु आहे.
In reply to भाऊ तुमची तुलना गैरलागु आहे. by Trump
तो भणंग रशियाच्या बाजूने
In reply to तो भणंग रशियाच्या बाजूने by शाम भागवत
पण मोदी रशियाची तळी उचलून UAE
In reply to पण मोदी रशियाची तळी उचलून UAE by कॉमी
तसंही, रशिया व्हेटोच करणार
In reply to तसंही, रशिया व्हेटोच करणार by कॉमी
मी तरी या विषयावर थांबलोय. :)
In reply to मी तरी या विषयावर थांबलोय. :) by शाम भागवत
ओके, नो प्रेशर.
माझ्या मते
आत्ता पर्यंत साधारण एक लाख
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ||आपल्यासाठी चांगली बातमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सदगुरु रामदासा ||ज्या गतीचे रशियन फौजा
In reply to ज्या गतीचे रशियन फौजा by Trump
युक्रेनियन लोक फार तर आणखीन
In reply to युक्रेनियन लोक फार तर आणखीन by साहना
माझी मते किंवा विश्लेषण
अर्नब गोस्वामीची अरडाओरड आवडत
अमित सेनगुप्ता:
In reply to अमित सेनगुप्ता: by Trump
अमित सेनगुप्ता:
वेळ लागत आहे
संबधित लेखः चीन, रशिया आणि मुक्त समाज - अंतिम भाग
रशियन सैन्य खार्किवमध्ये घुसले
In reply to रशियन सैन्य खार्किवमध्ये घुसले by Trump
युक्रेनमधील रशियन युद्ध - कीव
भारत युक्रेन आणि रशिया
In reply to भारत युक्रेन आणि रशिया by साहना
कृपया संदर्भ द्यावेत.
In reply to कृपया संदर्भ द्यावेत. by Trump
युक्रेन १९९८ मध्ये UNSC चा
युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
यूएन मधे सपोर्ट न केल्याचा
युक्रेन मध्ये युद्ध चालु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “At the heart of racism is the religious assertion that God made a creative mistake when He brought some people into being.” :- Friedrich Otto HertzIn reply to युक्रेन मध्ये युद्ध चालु by मदनबाण
भारताने आपल्या बॅटलशिप्स
In reply to भारताने आपल्या बॅटलशिप्स by रावसाहेब चिंगभूतकर
आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे
In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना
हसून हसून वाट लागली. ब्रिटिश
ब्रिटिश प्रधान मंत्री बोरिस ह्यांनी मोदींना फोन करून शक्य असल्यास आपल्या काही नागरिकाना अनु शकता का अशी विचारणा केली त्यावर नक्की आणू पण बसायला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले.हे तर कहर होतं.In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना
व्हाट्सअप्प बद्दल काही माहिती
In reply to व्हाट्सअप्प बद्दल काही माहिती by रावसाहेब चिंगभूतकर
> ओडेसा, सेव्हस्टपोल अशी
In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना
मूर्ख लिखाण
In reply to मूर्ख लिखाण by प्रदीप
त्यांचे लेखन एकांगी होत चालले आहे.
In reply to मूर्ख लिखाण by प्रदीप
>>> तेव्हा तसले उठवळ लिखाण
In reply to >>> तेव्हा तसले उठवळ लिखाण by साहना
युद्धकाळांत कुठलीही माहिती
In reply to युद्धकाळांत कुठलीही माहिती by टर्मीनेटर
मिसळपाववर पण तणाव
In reply to मिसळपाववर पण तणाव by Trump
तणाव नाही म्हणता येणार पण
In reply to युद्धकाळांत कुठलीही माहिती by टर्मीनेटर
> हे न कळण्या एवढे मूर्ख
In reply to >>> तेव्हा तसले उठवळ लिखाण by साहना
मूळ लेखकाने भारताने आपली
In reply to मूर्ख लिखाण by प्रदीप
अचानक
In reply to अचानक by निनाद
+१
आता युद्ध भयंकर अवस्थेत जाईल
माझे असे मत आहे
* रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन
अमेरिकन वर्तुळातून खालील तर्क
खूप प्रयत्न करून सुद्धा
In reply to खूप प्रयत्न करून सुद्धा by साहना
स्त्री ही कुठेच मागे नाही
In reply to स्त्री ही कुठेच मागे नाही by sunil kachure
युक्रेन नागरिकांना
In reply to स्त्री ही कुठेच मागे नाही by sunil kachure
कुणाला कशाचं अन बोडकीला
In reply to खूप प्रयत्न करून सुद्धा by साहना
पुतीन
युक्रेन
In reply to युक्रेन by कपिलमुनी
अकलेचे तारे?
In reply to युक्रेन by कपिलमुनी
+१
In reply to +१ by साहना
वाहवत गेलेला प्रतिसाद
In reply to वाहवत गेलेला प्रतिसाद by प्रदीप
डेमोक्रॅटिक पक्षाच्या असल्या
In reply to वाहवत गेलेला प्रतिसाद by प्रदीप
> आपला शेजारी जर आपला 'बाप'
In reply to > आपला शेजारी जर आपला 'बाप' by साहना
चुकीची तुलना
In reply to चुकीची तुलना by प्रदीप
2014 मध्ये रशिया ने क्रिमिया
In reply to 2014 मध्ये रशिया ने क्रिमिया by जव्हेरगंज
आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये
In reply to आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये by Trump
Crimea was part of the
In reply to Crimea was part of the by जव्हेरगंज
तुमचा मुद्दा काय आहे? स्टॅलीन
In reply to > आपला शेजारी जर आपला 'बाप' by साहना
काहीच्या काही.
In reply to +१ by साहना
झेलेन्स्की = युक्रेनचे केजरीवालच
In reply to झेलेन्स्की = युक्रेनचे केजरीवालच by Trump
श्री झेलेन्स्की कोरावर
युक्रेन हे खेळणे आहे
तशी वेळ आली तर
स्थलांतरित लोकांची स्वार्थी वृत्ती
In reply to स्थलांतरित लोकांची स्वार्थी वृत्ती by sunil kachure
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
लोकांच्या कामासाठी भारत सरकार
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
१०० % सहमत!
In reply to १०० % सहमत! by टर्मीनेटर
फुकट घेउन येतात कि पैसेही घेत सरकार?
In reply to फुकट घेउन येतात कि पैसेही घेत सरकार? by Trump
अशा परिस्थिती मध्ये फुकट
In reply to १०० % सहमत! by टर्मीनेटर
देशातल्या लोकांना आपल्या
In reply to देशातल्या लोकांना आपल्या by कॉमी
ममत्व वगैरे बोलायला ठीक आहे
In reply to १०० % सहमत! by टर्मीनेटर
तक्षिलाचा हा पेपर ह्या
In reply to तक्षिलाचा हा पेपर ह्या by साहना
सहमत
In reply to तक्षिलाचा हा पेपर ह्या by साहना
माझ्या मते परदेशी भारतीयांचे
In reply to माझ्या मते परदेशी भारतीयांचे by रावसाहेब चिंगभूतकर
येमेनला मला वाटते व्ही के
हाच न्याय लावला तर सगळेच
In reply to हाच न्याय लावला तर सगळेच by रात्रीचे चांदणे
संकटात आपण एकशे पाच
In reply to हाच न्याय लावला तर सगळेच by रात्रीचे चांदणे
गाव/शहर वेगळं नी देश वेगळा.
In reply to गाव/शहर वेगळं नी देश वेगळा. by अमरेंद्र बाहुबली
युक्रेनच्या सिमेवर सैनिक
In reply to युक्रेनच्या सिमेवर सैनिक by अमरेंद्र बाहुबली
ते पुढच्या वर्षी पर्यंत
In reply to ते पुढच्या वर्षी पर्यंत by धनावडे
ओके कमांडर.
In reply to हाच न्याय लावला तर सगळेच by रात्रीचे चांदणे
आता देशांत किंवा देशाबाहेर
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
+१
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
100% सहमत
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
उत्तम प्रतिसाद.
In reply to उत्तम प्रतिसाद. by हरवलेला
पूर्ण सहमत
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
वाह
युद्ध ही दोन
In reply to युद्ध ही दोन by sunil kachure
युद्ध ही दोन देशातील सरकार मधील च असतात
करंट अपडेट्स प्लिज ....
In reply to करंट अपडेट्स प्लिज .... by आलो आलो
हात?
In reply to हात? by निनाद
हात्तिच्या ....चुकलंच कि....
गंभीर होणे गरजेचे आहे.
पाठींबा देताना विचार करा
इंडिया टुडे च्या बातमीनुसार
In reply to इंडिया टुडे च्या बातमीनुसार by रात्रीचे चांदणे
हे
In reply to इंडिया टुडे च्या बातमीनुसार by रात्रीचे चांदणे
* ४० मैल लांबीची महाप्रचंड
In reply to इंडिया टुडे च्या बातमीनुसार by रात्रीचे चांदणे
यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे.
एकतर्फी
वर्णवाद
In reply to वर्णवाद by प्रदीप
वर्णवाद
रशिया ला
युक्रेन चे नेतृत्व
युक्रेन चे नेतृत्व
रशिया नी
ज्या काही बातम्या येत आहेत
🙏
युक्रेनमध्ये एका भारतीय
In reply to युक्रेनमध्ये एका भारतीय by कॉमी
खुप दुःखद.
In reply to खुप दुःखद. by Bhakti
दुःखद
In reply to युक्रेनमध्ये एका भारतीय by कॉमी
कर्नाटक राज्यांतील नवीन
चला नवीन धागा काढा.
In reply to चला नवीन धागा काढा. by आनन्दा
हो
शिवसेना विरुद्ध पोलंड
In reply to शिवसेना विरुद्ध पोलंड by धर्मराजमुटके
फार लाजिरवाणा प्रकार झाला हा.
युरोपियन गोर्या लोकांचा दाभिकपणा
In reply to युरोपियन गोर्या लोकांचा दाभिकपणा by Trump
नाझी आणि युरोपियन लष्कर
आग ओकणारा दैत्य.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- War does not determine who is right - only who is left. :- Bertrand Russell