चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ५)
In reply to दोन चक्रीवादळे by चंद्रसूर्यकुमार
In reply to वादळात मदत करायचीच करायची by पिनाक
In reply to असं कसं अस कसं by इरसाल
In reply to हं by इरसाल
In reply to असं कसं अस कसं by इरसाल
In reply to वादळात मदत करायचीच करायची by पिनाक
In reply to म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला by अमरेंद्र बाहुबली
In reply to पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये by पिनाक
In reply to अच्छा म्हणून राज्य सरकारचीच by अमरेंद्र बाहुबली
In reply to कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम by आग्या१९९०
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम by श्रीगुरुजी
In reply to असं कोणीही ओरडत नाहीत. हल्ली by आग्या१९९०
In reply to खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम by श्रीगुरुजी
In reply to मोदी राज्यात येवूच नयेत by Rajesh188
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to राज्य पवार साहेबांच्या हातात by सुबोध खरे
In reply to महाराष्ट्राच्या भाळी हा by अमरेंद्र बाहुबली
In reply to देशाच्या भाळी खेळखंडोबा असला by सुबोध खरे
In reply to त्याचे परिणाम देश भोगतोय ना?? by अमरेंद्र बाहुबली
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
In reply to मोठमोठ्या घोषणांना भूलली जनता by अमरेंद्र बाहुबली
In reply to दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाजप सत्तेतच काय पण विरोधी by सुबोध खरे
In reply to फाट्यावर मारलंय by कपिलमुनी
In reply to पॅकेज नाकारले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पॅकेज नाकारले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर यांचा प्रतिसाद by बापूसाहेब
In reply to आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड by आग्या१९९०
In reply to +१ by कॉमी
In reply to आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड by आग्या१९९०
In reply to आता हे काय नवीन? by शाम भागवत
In reply to का? by नावातकायआहे
In reply to ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं by आग्या१९९०
In reply to ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं by आग्या१९९०
In reply to का? by नावातकायआहे
In reply to अनिल थत्ते हा माणूस दखल by श्रीगुरुजी
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
In reply to १०६ आमदार by Rajesh188
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
In reply to प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ by श्रीगुरुजी
While there are only speculations of Jawaharlal Nehru being bisexual
Amongst all these speculations behind the real reason for Nehru’s death, one is also that Nehru died of the Sexually Transmitted Disease AIDS.
Though there is no evidence about Rajiv Dixit’s hypothesisअसे शेपूट जोडले आहे. आणि लेखाच्या शेवटी काय लिहिले आहे ?!
While all these are speculations with no definite proof, these controversies that revolve around the life of the first Prime Minister of India Jawaharlal Nehru cannot be ignored considering it keeps resurfacing on the internet and social media spaces time and again.गंमत आहे की नाही ? पुरावा नाही, आणि स्पेक्युलेशन पण आहे, पण दुर्लक्ष करता येत नाहीत म्हणे, आणि म्हणे नेट वर रिसरफेस होत राहतात म्हणे. हे ऑपइंडिया वलेच करतात की रिसरफेस ! हे फक्त आताचेच नाही. पुन्हा पुन्हा पहिले आहे की यांचे रिपोर्ट्स सोशल मीडिया वरच्या अनव्हेरिफाईड पोस्ट वर आधारित असतात. परवा मदनबाण ह्यांनी टाकलेल्या लिंक मध्ये पण नेमके हेच दिसले- सोमि वरच्या पोस्टला बातमी म्हणून Op ने छापले होते. हे ऑप वाले साले ऑफिसात बसून फेसबुक ट्विटर वरचे त्यांच्या साईटीवर छापतात. काहीही ग्राउंड वर्क करतात असे दिसत नाही. NL चा अभिनंदन सेखरी न्यूजलाँड्रीची तुलना OpIndia शी केल्यावर खवळला होता ते बरोबरच वाटते आहे आता असल्या बातम्या वाचून. हि झाली एक बाजू. पुढे, हे पुरेपूर काळजी घेतात कि समलैंगिक असणे म्हणजे कोणता गुन्हा आहे असे त्यांच्या लेखातून थेट म्हणणारे काही लिहीत नाहीत. पण ज्या सोमि वरच्या लेखकांची मते हे उचलतात त्यांची अशीच मते असतात, त्यांचे म्हणणे हेच असते, नेहरू समलैंगिक होता ! घोर पाप ! आरारारारारा! काय हे अश्लाघ्य अस्तित्व! टार्गेट ऑडियन्स पण त्याच विकृत मनोवृत्तीचा असण्याची शक्यता पण खूप. सिफिलीसने मेला, अरेरे, काय माणूस! थेट म्हणण्याची हिम्मत नसते, पण संदेश हाच असतो- "समलैंगिक असणे ही विकृती आहे आणि हा विकृत नेहरू समलैंगिक होता."
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar KhayyamIn reply to @ चंद्रसूर्यकुमारमागच्या by मदनबाण
बहुधा मा.देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट सांगितलेले आहे की हे सरकार पाडण्याची अजिबात इच्छा / घाई नसुन अंतर्गत कलहाने हे आपणहुनच पडेल.तसेही आत्त्ता सरकार स्थापन करण्याची घाई भाजपला नसावी... कारण चालु सरकारच्या विरोधात जितका असंतोष अधिक वाढेल तोच पुढे त्यांच्या फायद्याचा ठरेल.
खालील वक्तव्ये वाचा.
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा
आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल
आघाडी सरकार २ मे नंतर पडणार
राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित
महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल
In reply to बहुधा मा.देवेंद्र फडणवीस by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John LennonIn reply to मदनबाण..... by मदनबाण
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
Kenya has donated 12 tonnes of food products to India as part of its COVID-19 relief efforts, a statement said on Friday. The east African country has sent 12 tonnes of tea, coffee and groundnut produced locally to the Indian Red Cross Society, it said adding that the packets will be distributed across Maharashtra with food aid.अरे रे. नीट वाचलं तर कळलं असतं की मदत देशाला आहे कि संस्थेला. आणि बेष्ट सीएम चा कारभार इतका भारी आहे, इतकं नाव आहे जगात की दुसरे देश मदत पाठवत आहेत.
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
दुसर्याकडून दानधर्मात फुकट पदरात पाडून घेण्यासारख्या सनातन पुण्यकर्माची लाज वाटू लागली लोकांना.संपादक मंडळ - सदर आयडी, संबंध नसताना कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सनातन धर्माची निंदानालस्ती करत आहे. .या आयडी वर योग्य ती कारवाई करावी ही विनंती.
In reply to तीव्र निषेध by वामन देशमुख
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
In reply to काही दिवसांच्या विश्रांतीनंतर by श्रीगुरुजी
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Love me or hate me, both are in my favour. If you love me, I will always be in your heart, and if you hate me, I will be in your mind." :- Qandeel BalochIn reply to https://www.tv9marathi.com by आग्या१९९०
In reply to https://www.tv9marathi.com by आग्या१९९०
In reply to या बातमीत "गुजराती" या by पिनाक
In reply to समाजमाध्यमांबद्दल कायदे by शाम भागवत
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुम्हीच लिहा .. निपक्षपणे! by चौकस२१२
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
In reply to चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
In reply to राज्य सरकार,राहुल जी,ममता by Rajesh188
In reply to १००% सहमत... by संजय पाटिल
In reply to https://www.loksatta.com/desh by आग्या१९९०
In reply to हं. by कॉमी
In reply to अडाणी सरकारचे हेतू स्वच्छ by आग्या१९९०
In reply to हं. by कॉमी
In reply to इथे पहा by प्रदीप
In reply to जी क्वांटिटी चढ्या भावाने by कॉमी
जी क्वांटिटी चढ्या भावाने राज्य अकवायर करत आहेत, ती बल्क मध्ये केंद्राने अकवायर करणे शक्य नाही काय आणि फायनान्शियल इफिशयंट नाही काय ?मी वर हेच लिहीले होते की, "ह्यांतील १ मध्ये केंद्र सरकार सर्वच देशाच्या जरूरीसाठी, म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणांत उत्पादकांकडून खरेदी करण्याची व्यवस्था केली होती. अर्थात, त्यामुळे ह्या व्यवहारांत त्यांना दर कमी करून घेण्याची संधी होती, ती त्यांनी घेतली". अर्थात राज्ये स्वतःहून आता उत्पादकांकडे विकत घेण्यास जात आहेत, तेव्हा त्यांची प्रत्येकाची क्वांटिटी बरीच कमी असल्याने, त्यांना दर जास्त पडणार, हे आलेच.
विरोधक काय म्हणतात त्यावर रिऍक्शनरी धोरणे का बनवली जातात ? तेपण विरोधक बिनडोक आहेत हा धोषा लावून सुद्धा ?विरोधकांनी अशी मागणी केली म्हणून नव्हे तर काही राज्यांनी मागणी केली म्हणून हे असे पाऊल उचलावे लागले आहे. विरोधकांना ३७० वगैरेही पुन्हा होते तसे करून हवे आहे, त्याला केंद्राने धूप घातलेली नाही.
राज्यांना स्वतंत्र लस विकत घेण्याची स्वातंत्र्य असावेच, काही प्रॉब्लेम नाहीच कि. पण जर हे महागात पडत असेल तर केंद्राने बल्क ऑर्डर्स देऊन राज्यांसाठी लसी आणणे हे फायनान्शियली जास्त योग्य नाही काय ? त्या लसी राज्यांना चढ्या भावात घेण्यास का भाग पडावे ?ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा. "राज्यांना स्वतंत्र लस विकत घेण्याची स्वातंत्र्य असावेच.." तरीही, "केंद्राने बल्क ऑर्डर्स देऊन राज्यांसाठी लसी आणणे .."
In reply to गोंधळ by प्रदीप
ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा. "राज्यांना स्वतंत्र लस विकत घेण्याची स्वातंत्र्य असावेच.." तरीही, "केंद्राने बल्क ऑर्डर्स देऊन राज्यांसाठी लसी आणणे .."नाही. कोणताही गोंधळ नाही. स्वातंत्र्य असणे आणि तीच पॉलिसी असणे ह्यात फरक नाहीये काय ? मला तर दिसतो बुवा. राज्यांना परवानगी असावी. पण धोरण फायनान्शियली इफिशियंट निवडावे.
अर्थात राज्ये स्वतःहून आता उत्पादकांकडे विकत घेण्यास जात आहेत, तेव्हा त्यांची प्रत्येकाची क्वांटिटी बरीच कमी असल्याने, त्यांना दर जास्त पडणार, हे आलेच.राज्यांच्या गरजा किती आहेत हे केंद्र सरकारला माहित नाही काय ? मग केंद्र कमी दरात का खरेदी करत नाही आहे ?
In reply to ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा. by कॉमी
In reply to समजत नाही.... by प्रदीप
In reply to १. राज्यांना स्वतंत्र by कॉमी
१. राज्यांना स्वतंत्र निगोशिएशन करण्याची बंदी असण्याचे काहीच कारण नाही.बरोबरच आहे. पण अशी बंदी कुणी, कुठे घातली आहे?
२. शक्य असेल तर राज्यांची लस गरज केंद्राचेच बल्क खरेदी करून भागवावी.पुन्हा तेच! अहो, हेच तर केंद्र सरकार सुरूवातीपासून करत होते ना?
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
In reply to ???? by कॉमी
In reply to ???? by कॉमी
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
In reply to गोंधळ by प्रदीप
In reply to राज्यांनी लस खरेदीची मागणी by आग्या१९९०
राज्यांना देशातील लस उत्पादकांच्या क्षमतेचा अंदाज नसावा, त्यामुळे त्यांनी मागणी केली केली हे आपण समजू शकतो, परंतू केंद्राला तर त्याची कल्पना नक्कीच होती. मग त्यांनी राज्यांची ही मागणी का मान्य केली?अगदी भोळीभाळी की हो ती राज्ये! तुमचे हे विधान पटणारे नाही. राज्य म्हणजे तेथील पुढारी नव्हेत. तेथे अधिकारीवर्गही असतो, त्यांना सर्व माहिती असते, व नसल्यास ते ती घेऊ शकतात.
सरकारकडे आर्थिक अडचण नव्हती. राज्य सरकारांचे आर्थिक गणित कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे कोलमडले होते.केंद्र सरकार मोठ्ठ्या खजिन्यावर बसले आहे, त्या खजिन्याला २०२० च्या पहिल्या लाटेचा अजिबात धक्का लागला नाही. पण बिच्चारी राज्ये! ती तर त्या पहिल्या लाटेमुळे कोलमडलीच. असे हास्यास्पद चित्र दिसू लगले! अजून एक-- सर्वच राज्यांनी स्वतःस लसी विकत घेण्याची मागणी केलेली नाही. अजून दुसरे-- काही राज्ये तर आता परदेशांतून लस विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत/ होती. ती कुठल्या पैशाच्या जोरावर?
In reply to व्वा! by प्रदीप
In reply to अगदी भोळीभाळी की हो ती राज्ये by आग्या१९९०
In reply to आता राज्यांनी काढलेल्या by प्रदीप
In reply to खाजगी रूग्णालयांची मागणी, by आग्या१९९०
In reply to राज्यांनी लस खरेदीची मागणी by आग्या१९९०
In reply to तेच तर प्रदीप वर explain by पिनाक
In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by Ujjwal
In reply to बरं केंद्र सरकारने अगदीच नाही by पिनाक
In reply to या सगळ्याला थोडा वेळ लागणारच. by आग्या१९९०
In reply to बरं केंद्र सरकारने अगदीच नाही by पिनाक
In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by Ujjwal
लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत.घराबाहेर राहिला तर पिसाटल्या सारख नुसत फिरते म्हणायचे, घरात बसला तर घरकोंबडा म्हणतिल, स्वस्थ बसून राहिला तर मुका, आणि बोलका असला तर बोलघेवडा.
त्यांची अशी मागणी आहे की राज्यांना घोड्यावर बसण्याची परवानगी हवी. परंतु राज्यांना घोडेस्वारी करता येत नसल्याने राज्य घोड्यावर बसल्यानंतर केंद्राने हातात लगाम घेऊन घोड्याबरोबर पळावे किंवा केंद्राने स्वतः घोड्यावर बसून राज्याला डबलसीट घ्यावे.In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by श्रीगुरुजी
Giving an example of his own state and virtually admitting to rationing of vaccines, Khattar said, “Even we (Haryana) can administer two lakh doses in one day and exhaust our stock. But we know how much stock we are getting and if we keep administering 50,000 to 60,000 doses to people daily, this (stock) will keep going on.”हात जोडले. _/\_
In reply to फाष्ट अँड फ्युरिअस. by कॉमी
In reply to मूर्ख विधान आहे by प्रदीप
How could such a large stock be given to a foundation which is not a medical practitioner? We dare say it is not permissible...We reject this status report...this is trash. There is no legal basis to it," the Court opined
Here is a man who is hoarding thousands of strips of medicines. He is interrupting the flow of medicines...Please don't tell us there is no shortage. We know there was shortage." It further remarked, "If you think we are so gullible, so naive, we are not...you better do your job. We will have you suspended and let someone else do your job. You are wrong to say it was not in short supply. You want us to shut our eyes. You think you would get away with this..."त्या दिवसांमधला न्यूजलोन्ड्रीचा ग्राउंड रिपोर्ट- तुटवडा होता की नाही यावर प्रकाश टाकेल. https://youtu.be/ktjy2vWl7Kc
In reply to गौतम गंभीर by कॉमी
1. म्हणजे नक्की काय करायला हवे आहे? 2. केंद्र सरकार बल्क मध्ये लसी घेऊनच राज्यांना देत नाहीये का?ज्या लसी राज्य चढ्या भावाने खरेदी करत आहेत त्याच लसी केंद्राने कमी दरात खरेदी करणे शक्य आहे, तेच करावे!
In reply to 1. म्हणजे नक्की काय करायला by कॉमी
In reply to पूर्वी by प्रदीप
In reply to प्रश्न. by कॉमी
ज्या लसी मार्केट मध्ये अव्हेलेबल आहेत..., त्यांची खरेदी- विक्री मार्केटच्या तत्वांनुसार होणार. अर्थात, इथे राज्यांना ३०० रू. ही उच्चतम किंमत आहे. राज्ये ती नीगोशिएट करून कमी करून घेऊ शकतात.
In reply to पूर्वी by प्रदीप
In reply to सहमत, एकदा राज्यांना लस by रात्रीचे चांदणे
In reply to देशा बाहेरून लस खरेदी करणे हे by सुबोध खरे
अर्थात ज्यांना परवडते आहे त्यांना पैसे देऊन स्वतः खाजगी दवाखाने आणि रुग्णालये येथे लस घेण्याचे स्वातंत्र्यही द्यावे. सरकार वर तितका बोजा आपोआप कमी होईल.मी पैसे देऊन लस मिळावी यासाठी प्रयत्न केले. पण घेतलीली ऑनलाईन अपॉईन्टमेंड रद्द झाली असल्याचा मेसेज येत असे. शेवटी तो नाद सोडला. शेवटी महापालीकेच्या रुग्णालयातून दोन्ही डोस मोफत घेतले. पहाटे ३:०० ते ३:३० ला नंबर लावायला जायला लागायचे.
In reply to काल मेट्रो आणि पश्चिम by रात्रीचे चांदणे
In reply to इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत by Rajesh188
In reply to ठीक by प्रदीप
In reply to इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत by Rajesh188
In reply to चांगले मुख्यमंत्री लाभले by नावातकायआहे
In reply to आपण तर जाम खुश हावोत या by सुक्या
In reply to हा घ्या दुवा by Rajesh188
२४ एप्रिलला सर्वांत जास्त, ३८, ००० सुमारे
३१ मे: १,४७२.
तेव्हा, शांत व्हा.
In reply to बरे! by प्रदीप
In reply to त्यांच्या वर कोणी विश्वास ठेवत नाही by Rajesh188
In reply to संपूर्ण एकांगी आणि by सुबोध खरे
In reply to डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या by आग्या१९९०
देशातील किती लोकांना हि किचकट प्रणाली वापरता येत असेल ह्याचा साधा विचारही केला गेला नाही.हे खरोखर भयंकर आहे.
In reply to प्रचंड सहमत. by कॉमी
In reply to सध्या ज्यांचं वय 45 पेक्षा by रात्रीचे चांदणे
In reply to डिजिटल इंडियाचे ढोल पिटणाऱ्या by आग्या१९९०
In reply to ही आकडेवारी द्या, ती आकडेवारी by श्रीगुरुजी
दोन चक्रीवादळे