उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे.
दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे.
हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत.
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही.
भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत.
शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे.
एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.
वाचने
49851
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन चक्रीवादळे
वादळात मदत करायचीच करायची
In reply to दोन चक्रीवादळे by चंद्रसूर्यकुमार
असं कसं अस कसं
In reply to वादळात मदत करायचीच करायची by पिनाक
हं
In reply to असं कसं अस कसं by इरसाल
खिक.. विंगर्जी मध्ये याला
In reply to हं by इरसाल
कंपाऊंडर लोकसभेवर निवडून आले
In reply to असं कसं अस कसं by इरसाल
म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला
In reply to वादळात मदत करायचीच करायची by पिनाक
पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये
In reply to म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला by अमरेंद्र बाहुबली
अच्छा म्हणून राज्य सरकारचीच
In reply to पश्चिम बंगाल आणि ओरिसा मध्ये by पिनाक
कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम
In reply to अच्छा म्हणून राज्य सरकारचीच by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to कदाचीत महाराष्ट्राचे सक्षम by आग्या१९९०
खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
असं कोणीही ओरडत नाहीत. हल्ली
In reply to खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम by श्रीगुरुजी
शून्य वाचन असल्याचे सिद्ध
In reply to असं कोणीही ओरडत नाहीत. हल्ली by आग्या१९९०
मोदी राज्यात येवूच नयेत
In reply to खरं आहे. विश्वातील सर्वोत्तम by श्रीगुरुजी
मग मंत्री लोक का बोंबलत होते?
In reply to मोदी राज्यात येवूच नयेत by Rajesh188
राज्य पवार साहेबांच्या हातात
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
ते आले नाहीत म्हणून लोक खूष
In reply to राज्य पवार साहेबांच्या हातात by सुबोध खरे
मत.
महाराष्ट्राच्या भाळी हा
देशाच्या भाळी खेळखंडोबा असला
In reply to महाराष्ट्राच्या भाळी हा by अमरेंद्र बाहुबली
त्याचे परिणाम देश भोगतोय ना??
In reply to देशाच्या भाळी खेळखंडोबा असला by सुबोध खरे
अगदी अगदी
In reply to त्याचे परिणाम देश भोगतोय ना?? by अमरेंद्र बाहुबली
मोठमोठ्या घोषणांना भूलली जनता
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
काय कळालयं ?
In reply to मोठमोठ्या घोषणांना भूलली जनता by अमरेंद्र बाहुबली
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून
भाजप सत्तेतच काय पण विरोधी
In reply to दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to भाजप सत्तेतच काय पण विरोधी by सुबोध खरे
फाट्यावर मारलंय
चालू घडामोडी..
In reply to फाट्यावर मारलंय by कपिलमुनी
पॅकेज नाकारले.
ज्यांना राज्यांना १००%
In reply to पॅकेज नाकारले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर यांचा प्रतिसाद
In reply to पॅकेज नाकारले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड
In reply to बिरुटे सर यांचा प्रतिसाद by बापूसाहेब
+१
In reply to आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड by आग्या१९९०
सगळया भाज्यांमध्ये गुळच हवा.
In reply to +१ by कॉमी
+१
In reply to आरत्या ओवळणारे खूप आहेत. आसूड by आग्या१९९०
काल सावरकर जयंती साजरी झाली.
ते गोमातेला उपयुक्त प्राणी
आता हे काय नवीन?
😁 🤣
का?
In reply to आता हे काय नवीन? by शाम भागवत
ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं
In reply to का? by नावातकायआहे
भा. पो! "अभ्यास" वाढवला
In reply to ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं by आग्या१९९०
ऐंशी च्या दशकात मी लै म्हंजे
In reply to ठाणेकर आहे हो थत्ते. त्यांचं by आग्या१९९०
अनिल थत्ते हा माणूस दखल
In reply to का? by नावातकायआहे
ते त्यांच्या पोशाखाकडे बघून
In reply to अनिल थत्ते हा माणूस दखल by श्रीगुरुजी
१०६ आमदार
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
हे कुठून कळले? काही आतल्या
In reply to १०६ आमदार by Rajesh188
१०६ आमदार
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
१०६ आमदार
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ
In reply to ते त्यांच्या पोशाखाकडे बघून by पिनाक
ही ओढून ताणून लावलेली मीमांसा
In reply to प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ by श्रीगुरुजी
च च च... भल्या पहाटे बाशिंग
@प्रदीप.
@ चंद्रसूर्यकुमारमागच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar Khayyamबहुधा मा.देवेंद्र फडणवीस
In reply to @ चंद्रसूर्यकुमारमागच्या by मदनबाण
बहुधा मा.देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट सांगितलेले आहे की हे सरकार पाडण्याची अजिबात इच्छा / घाई नसुन अंतर्गत कलहाने हे आपणहुनच पडेल.तसेही आत्त्ता सरकार स्थापन करण्याची घाई भाजपला नसावी... कारण चालु सरकारच्या विरोधात जितका असंतोष अधिक वाढेल तोच पुढे त्यांच्या फायद्याचा ठरेल.खालील वक्तव्ये वाचा. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल आघाडी सरकार २ मे नंतर पडणार राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेलमदनबाण.....
In reply to बहुधा मा.देवेंद्र फडणवीस by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennonहे अजूनही आशेवर आहेत.
In reply to मदनबाण..... by मदनबाण
केरळ high कोर्टानं केरळ
रोचक!
स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू
कॅट्रीना
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
Kenya has donated 12 tonnes
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
तीव्र निषेध
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
सनातनी हिंदू म्हणजे
In reply to तीव्र निषेध by वामन देशमुख
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
सहमत
In reply to काही दिवसांच्या विश्रांतीनंतर by श्रीगुरुजी
@ नगरीनिरंजन
In reply to स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Love me or hate me, both are in my favour. If you love me, I will always be in your heart, and if you hate me, I will be in your mind." :- Qandeel Balochhttps://www.tv9marathi.com
"गुजराती कंपनी" असं जर
In reply to https://www.tv9marathi.com by आग्या१९९०