चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)
In reply to आमच्या कडून by Rajesh188
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः ।
कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥
अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एकवेळ वाळू रगडून तेल काढता येईल, वाळवंटातील भासमान मृगजळाने तृषार्त मृगाची तहान भागेल, सशाच्या टाळूवर शिंग सापडेल, पण मुर्खाचे समाधान करणे अशक्य आहे.In reply to लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः by श्रीगुरुजी
In reply to कोणतीही माहिती नसलेली ही by श्रीगुरुजी
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाही, अजून बरीच भरीव कामे by श्रीगुरुजी
In reply to नॅशनल न्यूज by चंद्रसूर्यकुमार
In reply to नॅशनल न्यूज by चंद्रसूर्यकुमार
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
In reply to आग by प्रसाद_१९८२
In reply to किती माणसं मेली हा विषय नाही by Rajesh188
देशातील सर्वात चांगले प्रशासन आणि शासन महाराष्ट्र मध्ये आहे
--
गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, हॉस्पिटलना आग लागण्याच्या किती घटना घडल्यात ?
आणि त्या आगीत किती निष्पाप लोकांचे जीव गेले ! उगा 'लंगड्या' सरकारचे समर्थन करायला काहीही बोलू नका.In reply to किती माणसं मेली हा विषय नाही by Rajesh188
आणि अशा घटना परत होवू नयेत म्हणून उपाय योजना करण्यास पण सक्षम आहे.३ महिन्यापूर्वी भंडार्याच्या रूग्णालयात आग लागून १० जीव गेले होते, नंतर काय उपाय योजना केल्या?
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
In reply to बडे बडे देशो मे छोटी छोटी by आनन्दा
In reply to केजरीवाल.. by यश राज
In reply to केजरीवाल.. by यश राज
In reply to केजरीवाल हा माणुस पहिल्या by सुबोध खरे
In reply to केरळ by कॉमी
In reply to केरळ सरकार by Rajesh188
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to 'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी by मुक्त विहारि
In reply to राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद by अमरेंद्र बाहुबली
In reply to साखर कारखाने ऑक्सिजनचा by सुक्या
In reply to ऑक्सिजन प्लॅन्ट by अनिरुद्ध.वैद्य
In reply to ऑक्सिजन प्लॅन्ट by अनिरुद्ध.वैद्य
In reply to राणा आय्युब ने टाईम मध्ये लेख by कॉमी
In reply to त्याचबरोबर by प्रदीप
In reply to त्याचबरोबर by प्रदीप
In reply to आपण खरोखरच नीट वाचता का हो? by मुक्त विहारि
In reply to तुम्हाला तरी हा प्रश्न पडायला नको होता by Rajesh188
In reply to मुख्यमंत्र्यांनी लग्नासंबंधी काढलेला नवा कायदा/ गाईडलाईन... by मुक्त विहारि
In reply to कमी वेळांत लग्न उरकणे by प्रदीप
In reply to देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, by मुक्त विहारि
In reply to हे नाही आठवलं का? by Rajesh188
In reply to महा वसुली गॅंगचा by प्रसाद_१९८२
In reply to महा वसुली गॅंगचा by प्रसाद_१९८२
In reply to बापू साहेब by Rajesh188
In reply to "श्रीशुपाला, तुझे १०० टॉन्ट by डॅनी ओशन
In reply to संपादक मंडळ झोपले आहे बहुतेक. by बापूसाहेब
In reply to जास्त विचार करू नका. चांगलं by श्रीगुरुजी
In reply to जास्त विचार करू नका. चांगलं by श्रीगुरुजी
In reply to अमेरिका, भारत, बायडन आणि ट्रम्प by कॉमी
In reply to अमेरिका हा देश डाम्बरटच आहे. by सुबोध खरे
भारताने सर्व बाबतीत आत्मनिर्भर होणे का आवश्यक आहे हे यावरून सिद्ध होते आहे.+१
In reply to अमेरिका हा देश डाम्बरटच आहे. by सुबोध खरे

In reply to सहमत आहे... by प्रदीप
In reply to अमेरिका हा देश डाम्बरटच आहे. by सुबोध खरे
भारतातील लस निर्मितीला खीळ घालून त्यांच्या फायझर आणि मॉर्डरना लसी भारतात आणि इतर आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील गरीब देशात विकल्या जाव्यात यासाठी हा नीचपणा ते करत आहेत.
भयानक आहे. NPR वरचा एक लेख दिसला त्यात सुद्धा आफ्रिकन देशांना लसीनपासून जाणून बुजून दार ठेवण्यात आल्याचे म्हणले आहे. US, UK, भारत, चायना आणि जर्मनी आहेत. ह्यांनी लस एक्स्पोर्ट करताना सरळसरळ आफ्रिकेला वंचित ठेवले आहे असे नामीबियाचे प्रेसिडेंट गेइंगोब यांनी आरोप केला. त्यांना ज्या काही लशी मिळाल्या त्या सगळ्या भारत आणि चायना तून मिळाल्या. युरोप आणि अमेरिकेने काहीही दिले नाही.
लस घनता नकाशा (चायनाची माहिती दिसत नाही.)
NPR लेख- https://www.npr.org/sections/goatsandsoda/2021/04/22/988814093/what-does-vaccine-inequality-look-like-see-chartIn reply to >>>सर्वच्या सर्व हक्क अधिकार by कॉमी
In reply to >>>सर्वच्या सर्व हक्क अधिकार by कॉमी
In reply to फायझर व मॉडर्ना by प्रदीप
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः