चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road
इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
वाचने
92337
वाचनखूण
प्रतिक्रिया
362
In reply to आमच्या कडून by Rajesh188
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः । कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एकवेळ वाळू रगडून तेल काढता येईल, वाळवंटातील भासमान मृगजळाने तृषार्त मृगाची तहान भागेल, सशाच्या टाळूवर शिंग सापडेल, पण मुर्खाचे समाधान करणे अशक्य आहे.In reply to लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः by श्रीगुरुजी
सहमत आहे ....
In reply to कोणतीही माहिती नसलेली ही by श्रीगुरुजी
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
नाही, अजून बरीच भरीव कामे
In reply to नाही, अजून बरीच भरीव कामे by श्रीगुरुजी
बाकी बंगालात मोदींच्या
नॅशनल न्यूज
In reply to नॅशनल न्यूज by चंद्रसूर्यकुमार
चुकीचे वक्तव्य.
In reply to नॅशनल न्यूज by चंद्रसूर्यकुमार
चंद्र सूर्य कुमार
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
आग
In reply to आग by प्रसाद_१९८२
किती माणसं मेली हा विषय नाही
In reply to किती माणसं मेली हा विषय नाही by Rajesh188
काहिच्या काही थापा नका मारु !
देशातील सर्वात चांगले प्रशासन आणि शासन महाराष्ट्र मध्ये आहे-- गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, हॉस्पिटलना आग लागण्याच्या किती घटना घडल्यात ? आणि त्या आगीत किती निष्पाप लोकांचे जीव गेले ! उगा 'लंगड्या' सरकारचे समर्थन करायला काहीही बोलू नका.In reply to किती माणसं मेली हा विषय नाही by Rajesh188
.
In reply to चंद्र सूर्य कुमार by Rajesh188
बडे बडे देशो मे छोटी छोटी
In reply to बडे बडे देशो मे छोटी छोटी by आनन्दा
आठवले , त्यांना नाही तरी मला आठवले
केजरीवाल..
In reply to केजरीवाल.. by यश राज
सकाळ मध्ये आलेली बातमी.....
In reply to केजरीवाल.. by यश राज
केजरीवाल हा माणुस पहिल्या
In reply to केजरीवाल हा माणुस पहिल्या by सुबोध खरे
वन ऑफ द बेष्ट शीएम्
केरळ
In reply to केरळ by कॉमी
केरळ सरकार
In reply to केरळ सरकार by Rajesh188
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
विनोद भारी आहे
बास करा रे ;)
'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी
In reply to 'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी by मुक्त विहारि
फडणवीस साहेबाना
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद
In reply to राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद by अमरेंद्र बाहुबली
साखर कारखाने ऑक्सिजनचा
In reply to साखर कारखाने ऑक्सिजनचा by सुक्या
जे सर्वसामान्य अडाणी माणसांना समजते ....
ऑक्सिजन प्लॅन्ट
In reply to ऑक्सिजन प्लॅन्ट by अनिरुद्ध.वैद्य
तुम्ही पन
In reply to ऑक्सिजन प्लॅन्ट by अनिरुद्ध.वैद्य
ह्याविषयी
In reply to ह्याविषयी by प्रदीप
ध्न्यवाद
राणा आय्युब ने टाईम मध्ये लेख
In reply to राणा आय्युब ने टाईम मध्ये लेख by कॉमी
त्याचबरोबर
In reply to त्याचबरोबर by प्रदीप
+१
In reply to त्याचबरोबर by प्रदीप
मुख्यमंत्र्यांनी लग्नासंबंधी काढलेला नवा कायदा/ गाईडलाईन...
In reply to आपण खरोखरच नीट वाचता का हो? by मुक्त विहारि
तुम्हाला तरी हा प्रश्न पडायला नको होता
In reply to तुम्हाला तरी हा प्रश्न पडायला नको होता by Rajesh188
अच्छा ....
In reply to मुख्यमंत्र्यांनी लग्नासंबंधी काढलेला नवा कायदा/ गाईडलाईन... by मुक्त विहारि
कमी वेळांत लग्न उरकणे
In reply to कमी वेळांत लग्न उरकणे by प्रदीप
पडदा टाकतो
देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार,
In reply to देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, by मुक्त विहारि
हे नाही आठवलं का?
In reply to हे नाही आठवलं का? by Rajesh188
आपण इतके अगाध ज्ञान नक्की कुठून आणता?
खरे
महा वसुली गॅंगचा
In reply to महा वसुली गॅंगचा by प्रसाद_१९८२
सकाळी सकाळी
In reply to महा वसुली गॅंगचा by प्रसाद_१९८२
सकाळी सकाळी
In reply to बापू साहेब by Rajesh188
"श्रीशुपाला, तुझे १०० टॉन्ट
In reply to "श्रीशुपाला, तुझे १०० टॉन्ट by डॅनी ओशन
कोणाचा आयडी गेला का?
In reply to संपादक मंडळ झोपले आहे बहुतेक. by बापूसाहेब
जास्त विचार करू नका. चांगलं
In reply to जास्त विचार करू नका. चांगलं by श्रीगुरुजी
तेच ठरवले आहे
In reply to जास्त विचार करू नका. चांगलं by श्रीगुरुजी
अत्यानंद देण्याची मग आमची जबाबदारी
अमेरिका, भारत, बायडन आणि ट्रम्प
In reply to अमेरिका, भारत, बायडन आणि ट्रम्प by कॉमी
अमेरिका हा देश डाम्बरटच आहे.
In reply to अमेरिका हा देश डाम्बरटच आहे. by सुबोध खरे
+१
In reply to अमेरिका हा देश डाम्बरटच आहे. by सुबोध खरे
सहमत आहे...
In reply to सहमत आहे... by प्रदीप
इथे
In reply to इथे by कॉमी
धन्यवाद.
In reply to अमेरिका हा देश डाम्बरटच आहे. by सुबोध खरे
>>>सर्वच्या सर्व हक्क अधिकार
भारतातील लस निर्मितीला खीळ घालून त्यांच्या फायझर आणि मॉर्डरना लसी भारतात आणि इतर आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील गरीब देशात विकल्या जाव्यात यासाठी हा नीचपणा ते करत आहेत.भयानक आहे. NPR वरचा एक लेख दिसला त्यात सुद्धा आफ्रिकन देशांना लसीनपासून जाणून बुजून दार ठेवण्यात आल्याचे म्हणले आहे. US, UK, भारत, चायना आणि जर्मनी आहेत. ह्यांनी लस एक्स्पोर्ट करताना सरळसरळ आफ्रिकेला वंचित ठेवले आहे असे नामीबियाचे प्रेसिडेंट गेइंगोब यांनी आरोप केला. त्यांना ज्या काही लशी मिळाल्या त्या सगळ्या भारत आणि चायना तून मिळाल्या. युरोप आणि अमेरिकेने काहीही दिले नाही. लस घनता नकाशा (चायनाची माहिती दिसत नाही.) NPR लेख- https://www.npr.org/sections/goatsandsoda/2021/04/22/988814093/what-does-vaccine-inequality-look-like-see-chartIn reply to >>>सर्वच्या सर्व हक्क अधिकार by कॉमी
***US UK (...) हे प्रमुख
In reply to >>>सर्वच्या सर्व हक्क अधिकार by कॉमी
फायझर व मॉडर्ना
In reply to फायझर व मॉडर्ना by प्रदीप
हो