आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.
वर्गीकरण
वाचने
55011
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप दिवसांनी सामान्यांचे
हे पण घोंगडे भिजत घातले
सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत....
हो.. आणखी एक U टर्न घेतला..
दुर्दैवाने
In reply to हो.. आणखी एक U टर्न घेतला.. by बापूसाहेब
मागील अनेक दशकांच्या वीजशुल्क
ही गोष्ट आश्र्वासन देतांना माहिती असायला हवीच....
In reply to मागील अनेक दशकांच्या वीजशुल्क by श्रीगुरुजी
प्री-पेड वीज मीटर केले
In reply to मागील अनेक दशकांच्या वीजशुल्क by श्रीगुरुजी
वर्षानुवर्षे बिले न भरणार्
In reply to मागील अनेक दशकांच्या वीजशुल्क by श्रीगुरुजी
तसेच होण्याची शक्यता आहे
In reply to वर्षानुवर्षे बिले न भरणार् by चंद्रसूर्यकुमार
हे मान्य आहे.
In reply to वर्षानुवर्षे बिले न भरणार् by चंद्रसूर्यकुमार
वीजमंडळ कर्ज काढून आपला
In reply to मागील अनेक दशकांच्या वीजशुल्क by श्रीगुरुजी
अगदीच असहमत
In reply to वीजमंडळ कर्ज काढून आपला by आग्या१९९०
अशीच सेम स्टोरी माझी देखील
In reply to अगदीच असहमत by यश राज
आपण ऑनलाइन मिटर रिडिंग पाठवत
In reply to अगदीच असहमत by यश राज
किती भयानक..अवघड आहे.
In reply to अगदीच असहमत by यश राज
हा सगळा तळतळाट या सध्याच्या
In reply to अगदीच असहमत by यश राज
तळतळाट हा शब्द फक्त पोथी पुराणात राहिला आहे
In reply to अगदीच असहमत by यश राज
आर्थिक बाबतीत, हे खरे आहे .....
In reply to तळतळाट हा शब्द फक्त पोथी पुराणात राहिला आहे by अजय देशपांडे
त्वरित निर्णय आणि योग्य ती अंमलबजावणी .....
“संपूर्ण जग सामनाची दखल घेतं”
आमच्याकडे २-३ वर्षांचे लहान
In reply to “संपूर्ण जग सामनाची दखल घेतं” by मुक्त विहारि
येतीलच..
In reply to “संपूर्ण जग सामनाची दखल घेतं” by मुक्त विहारि
मध्यरात्रीनंतरही,दिशा पटानीच्या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी...
एक चांगला लेख.
खरोखरच उत्तम लेख आहे....
In reply to एक चांगला लेख. by मराठी_माणूस
त्यातील एक वाक्य , इथे होणार्
In reply to खरोखरच उत्तम लेख आहे.... by मुक्त विहारि
लेख वाचला पण बऱ्याच अंशी पटला
In reply to त्यातील एक वाक्य , इथे होणार् by मराठी_माणूस
सर्व सामान्य लोकांना
बाकी वाढीव वीज बिलाचा तक्रारी निकालात काढण्यासाठी.....
ही फक्त BJP चे आक्षेप आहेत
करमुसे तर सामान्य माणूस होता .....
In reply to ही फक्त BJP चे आक्षेप आहेत by Rajesh188
मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर शाळेतच केला बलात्कार....
https://maharashtratimes.com
प्रशांत किशोर
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
प्रशांत किशोरचा टिवटिवाट---
In reply to प्रशांत किशोर by चंद्रसूर्यकुमार
ओह. Cross double digit mark
In reply to प्रशांत किशोर by चंद्रसूर्यकुमार
नंदीग्राम मध्ये तरी गणित चुकवले आहे
येणारा काळ च उत्तर देईल
In reply to नंदीग्राम मध्ये तरी गणित चुकवले आहे by Rajesh188
+११११^११११
In reply to येणारा काळ च उत्तर देईल by बापूसाहेब
https://www.loksatta.com
मतदान टक्केवारीनुसार तसं काही
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
सहमत! या तर्काला कुठलाही आधार
In reply to मतदान टक्केवारीनुसार तसं काही by शाम भागवत
-फडणवीस सरकारने ज्या राजकीय
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
होय.
In reply to -फडणवीस सरकारने ज्या राजकीय by कानडाऊ योगेशु
पुढच्या वेळी खरी लढत
In reply to होय. by शाम भागवत
पवारांच्या नंतर
In reply to पुढच्या वेळी खरी लढत by बापूसाहेब
शरद पवार यांचा हातगूण असा आहे
In reply to पवारांच्या नंतर by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Coverकॉंग्रेस सारखीच हालत,
In reply to शरद पवार यांचा हातगूण असा आहे by मदनबाण
उठांकडे संघटनाकौशल्य आहे,
In reply to पुढच्या वेळी खरी लढत by बापूसाहेब
उठांकडे संघटनाकौशल्य आहे....
In reply to उठांकडे संघटनाकौशल्य आहे, by श्रीगुरुजी
२०१४ मध्ये स्वतंत्र लढून
In reply to होय. by शाम भागवत
कुबेरांची चुकीची समजूत आहे ....
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
तो लेख पुर्ण बुद्धीभेद करणारा
In reply to कुबेरांची चुकीची समजूत आहे .... by मुक्त विहारि
गिरीश कुबेर,
In reply to तो लेख पुर्ण बुद्धीभेद करणारा by आनन्दा
महाराष्ट्रातील करोनास्थिती चिंताजनक .....
काही गोष्टी सामान्य लोकांच्या कधीच लक्षात येत नाही
In reply to महाराष्ट्रातील करोनास्थिती चिंताजनक ..... by मुक्त विहारि
उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा .....
Huawei वर लवकरच बंदी घालण्याची शक्यता ....
गोवा सरकार नी
इंजिनिअर होण्यासाठी आता12वीला....
गणित
In reply to इंजिनिअर होण्यासाठी आता12वीला.... by मुक्त विहारि
वेगळे मत
In reply to इंजिनिअर होण्यासाठी आता12वीला.... by मुक्त विहारि
“संजय राठोड यांच्या जागी मला वनमंत्री करा”;हरीभाऊ राठोड...
https://www.google.com/amp/s
पुर्ण जग मूर्ख
In reply to https://www.google.com/amp/s by श्रीगुरुजी
थोडे थांबा.
In reply to https://www.google.com/amp/s by श्रीगुरुजी
सिस्टम फेल झाली
In reply to थोडे थांबा. by आनन्दा
वसईमध्ये लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.....
भारत आणि नेपाळचे संबंध सुधारतील का?
हे खूप जुनं आहे का?
In reply to भारत आणि नेपाळचे संबंध सुधारतील का? by मुक्त विहारि
हे खूप जुनं आहे का?
In reply to भारत आणि नेपाळचे संबंध सुधारतील का? by मुक्त विहारि
हो
In reply to हे खूप जुनं आहे का? by शाम भागवत
परमपूज्य जवाहर लाल नेहरू, यांच्या चुकांची फळे..
तिबेट हे स्वायत्त ठेवायचे १५०
In reply to परमपूज्य जवाहर लाल नेहरू, यांच्या चुकांची फळे.. by मुक्त विहारि
त्यासाठी
In reply to तिबेट हे स्वायत्त ठेवायचे १५० by शाम भागवत
काय च्या काय लॉजिक
In reply to त्यासाठी by मुक्त विहारि
दक्षिण कोरियाचा अभ्यास करा
In reply to काय च्या काय लॉजिक by Rajesh188
किमान 15-20 वर्षे सैन्य दलात
तरी त्यांचे प्रतिसाद
In reply to किमान 15-20 वर्षे सैन्य दलात by Vichar Manus
आपला दक्षिण कोरियाचा अभ्यास करून झाला का?
In reply to तरी त्यांचे प्रतिसाद by Rajesh188
आपण थोडी माहिती घ्या
In reply to किमान 15-20 वर्षे सैन्य दलात by Vichar Manus
अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२
मीटर रिडींग प्रमाणेच आहेत पण
In reply to अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ by कानडाऊ योगेशु
मीटर रिडींग प्रमाणेच आहेत
In reply to मीटर रिडींग प्रमाणेच आहेत पण by बापूसाहेब
तोच तर प्रश्न आहे.
In reply to मीटर रिडींग प्रमाणेच आहेत by कानडाऊ योगेशु
एक मुद्दा
In reply to अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ by कानडाऊ योगेशु
हेच म्हणतो..
In reply to एक मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
किती लोकांना अशी जास्त बिल आली आहेत
मिटर रिडिंग प्रमाणे बिल
In reply to किती लोकांना अशी जास्त बिल आली आहेत by Rajesh188
आग्या जी.. तोच विचार करतोय.
In reply to मिटर रिडिंग प्रमाणे बिल by आग्या१९९०
तुम्ही चष्मा काढून "नीट"
In reply to किती लोकांना अशी जास्त बिल आली आहेत by Rajesh188
काय ती भाषा?
In reply to तुम्ही चष्मा काढून "नीट" by बापूसाहेब
आग्या जी. माझा वरील प्रतिसाद
In reply to काय ती भाषा? by आग्या१९९०
गैरसमज झाला बापूसाहेब. सॉरी
In reply to आग्या जी. माझा वरील प्रतिसाद by बापूसाहेब
माझे बिल आनी वापर
In reply to तुम्ही चष्मा काढून "नीट" by बापूसाहेब
थोडे अजुन .. विदा सह . ..
In reply to माझे बिल आनी वापर by सुक्या
काहितरी नक्कीच गडबड असणार.
In reply to थोडे अजुन .. विदा सह . .. by सुक्या
हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल
In reply to तुम्ही चष्मा काढून "नीट" by बापूसाहेब
मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन
In reply to हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल by कानडाऊ योगेशु
त्या काळात
In reply to मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन by बापूसाहेब
त्या काळात
In reply to मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन by बापूसाहेब
देशात सर्वाधिक भिकारी प.बंगालमधे.
भिकाऱ्या वरून
धर्मानुसार भिकाऱ्यांची वर्गवारी
In reply to भिकाऱ्या वरून by Rajesh188
प्रतिसाद संपादित.
In reply to धर्मानुसार भिकाऱ्यांची वर्गवारी by हरवलेला
भिकाऱ्या वरून
आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती.....
कागदी घोडी नाचायला लागली, जनता भुलायला लागली....
आल केंद्रावर
@ राजेश जी.. जसे कि???
In reply to आल केंद्रावर by Rajesh188
हो ना ....
In reply to आल केंद्रावर by Rajesh188
All are equal but some are more equal
गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!
काळजी घ्या! देशातील प्रत्येक ५ करोना रुग्णांमध्ये ३ महाराष्ट्रात
दिल्लीच्या सीमारेषेवर आता आंदोलकांची कच्ची घरं
ही मुळ लिंक आहे ....
In reply to दिल्लीच्या सीमारेषेवर आता आंदोलकांची कच्ची घरं by मुक्त विहारि
World Economic Forum चं भाकीत
In reply to ही मुळ लिंक आहे .... by मुक्त विहारि
२१३ जणांना अजूनही नौकरीत सामावून घेतले नाही....
इतके दिवस मिडियात सुशांत सिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.राणेंचा हल्लाबोल...
In reply to इतके दिवस मिडियात सुशांत सिंग by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.माहिती बद्दल धन्यवाद
In reply to इतके दिवस मिडियात सुशांत सिंग by मदनबाण
बेळगांव, कारवार सकट महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे....
ह्या विषयात तर मला असे वाटते
In reply to बेळगांव, कारवार सकट महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे.... by मुक्त विहारि
“… दुभत्या म्हशीच्या लाथा गोड”; भातखळकरांचा शिवसेनेला टोला
श्रीलंकेत बुरखा बंदी....
स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच
In reply to श्रीलंकेत बुरखा बंदी.... by नावातकायआहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.एकाच वेळी,
In reply to स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच by मदनबाण
या सर्व देशांमध्ये झालेल्या
In reply to एकाच वेळी, by मुक्त विहारि
एवढी शक्तिशाली
In reply to या सर्व देशांमध्ये झालेल्या by बापूसाहेब
नाही.. फुरोगामी लोकांची जुनी
In reply to एवढी शक्तिशाली by Rajesh188
ते परमपूज्य राहुल गांधी,
In reply to नाही.. फुरोगामी लोकांची जुनी by बापूसाहेब
हरयाणापाठोपाठ झारखंडमध्ये
... है तो मुमकीन है
कर्ज तपासा ह्यांची
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
ह्यांच्या कंपन्याचे
In reply to कर्ज तपासा ह्यांची by Rajesh188
एवढे सरळ असते का हे
In reply to ह्यांच्या कंपन्याचे by आग्या१९९०
तुमच्या मते फक्त कुक्कुटपालन,
In reply to कर्ज तपासा ह्यांची by Rajesh188
सिंघू आणि टीकरी सीमेवर
गरीब शेतकरी वर्ग, अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला?
In reply to सिंघू आणि टीकरी सीमेवर by श्रीगुरुजी
तुम्ही काही वर्गाचेच
In reply to गरीब शेतकरी वर्ग, अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला? by मुक्त विहारि
तिटकारा आहेच
In reply to तुम्ही काही वर्गाचेच by Rajesh188
Bjp नी जेवढे आयात केले आहेत
In reply to तिटकारा आहेच by मुक्त विहारि
आपण खरोखरच नीट वाचता का?
In reply to Bjp नी जेवढे आयात केले आहेत by Rajesh188
त्यांना बीजेपीशूळ झाला आहे..!
In reply to आपण खरोखरच नीट वाचता का? by मुक्त विहारि
सतत लोकसत्तातील बातम्यांची
In reply to तिटकारा आहेच by मुक्त विहारि
काय सांगता?
In reply to सतत लोकसत्तातील बातम्यांची by Vichar Manus
सतत लोकसत्तातील बातम्यांची
In reply to सतत लोकसत्तातील बातम्यांची by Vichar Manus
सध्या तरी,
In reply to सतत लोकसत्तातील बातम्यांची by बापूसाहेब
जगात सर्वाधिक चर्चिले जाणारे
In reply to सध्या तरी, by मुक्त विहारि