आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.
वर्गीकरण
वाचने
55108
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे खूप जुनं आहे का?
In reply to भारत आणि नेपाळचे संबंध सुधारतील का? by मुक्त विहारि
हे खूप जुनं आहे का?
In reply to भारत आणि नेपाळचे संबंध सुधारतील का? by मुक्त विहारि
हो
In reply to हे खूप जुनं आहे का? by शाम भागवत
परमपूज्य जवाहर लाल नेहरू, यांच्या चुकांची फळे..
तिबेट हे स्वायत्त ठेवायचे १५०
In reply to परमपूज्य जवाहर लाल नेहरू, यांच्या चुकांची फळे.. by मुक्त विहारि
त्यासाठी
In reply to तिबेट हे स्वायत्त ठेवायचे १५० by शाम भागवत
काय च्या काय लॉजिक
In reply to त्यासाठी by मुक्त विहारि
दक्षिण कोरियाचा अभ्यास करा
In reply to काय च्या काय लॉजिक by Rajesh188
किमान 15-20 वर्षे सैन्य दलात
तरी त्यांचे प्रतिसाद
In reply to किमान 15-20 वर्षे सैन्य दलात by Vichar Manus
आपला दक्षिण कोरियाचा अभ्यास करून झाला का?
In reply to तरी त्यांचे प्रतिसाद by Rajesh188
आपण थोडी माहिती घ्या
In reply to किमान 15-20 वर्षे सैन्य दलात by Vichar Manus
अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२
मीटर रिडींग प्रमाणेच आहेत पण
In reply to अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ by कानडाऊ योगेशु
मीटर रिडींग प्रमाणेच आहेत
In reply to मीटर रिडींग प्रमाणेच आहेत पण by बापूसाहेब
तोच तर प्रश्न आहे.
In reply to मीटर रिडींग प्रमाणेच आहेत by कानडाऊ योगेशु
एक मुद्दा
In reply to अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ by कानडाऊ योगेशु
हेच म्हणतो..
In reply to एक मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
किती लोकांना अशी जास्त बिल आली आहेत
मिटर रिडिंग प्रमाणे बिल
In reply to किती लोकांना अशी जास्त बिल आली आहेत by Rajesh188
आग्या जी.. तोच विचार करतोय.
In reply to मिटर रिडिंग प्रमाणे बिल by आग्या१९९०
तुम्ही चष्मा काढून "नीट"
In reply to किती लोकांना अशी जास्त बिल आली आहेत by Rajesh188
काय ती भाषा?
In reply to तुम्ही चष्मा काढून "नीट" by बापूसाहेब
आग्या जी. माझा वरील प्रतिसाद
In reply to काय ती भाषा? by आग्या१९९०
गैरसमज झाला बापूसाहेब. सॉरी
In reply to आग्या जी. माझा वरील प्रतिसाद by बापूसाहेब
माझे बिल आनी वापर
In reply to तुम्ही चष्मा काढून "नीट" by बापूसाहेब
थोडे अजुन .. विदा सह . ..
In reply to माझे बिल आनी वापर by सुक्या
काहितरी नक्कीच गडबड असणार.
In reply to थोडे अजुन .. विदा सह . .. by सुक्या
हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल
In reply to तुम्ही चष्मा काढून "नीट" by बापूसाहेब
मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन
In reply to हवं तर माझं इलेकट्रीसिटी बिल by कानडाऊ योगेशु
त्या काळात
In reply to मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन by बापूसाहेब
त्या काळात
In reply to मीटरवरच्या आकड्यात बाहेरुन by बापूसाहेब
देशात सर्वाधिक भिकारी प.बंगालमधे.
भिकाऱ्या वरून
धर्मानुसार भिकाऱ्यांची वर्गवारी
In reply to भिकाऱ्या वरून by Rajesh188
प्रतिसाद संपादित.
In reply to धर्मानुसार भिकाऱ्यांची वर्गवारी by हरवलेला
भिकाऱ्या वरून
आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती.....
कागदी घोडी नाचायला लागली, जनता भुलायला लागली....
आल केंद्रावर
@ राजेश जी.. जसे कि???
In reply to आल केंद्रावर by Rajesh188
हो ना ....
In reply to आल केंद्रावर by Rajesh188
All are equal but some are more equal
गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!
काळजी घ्या! देशातील प्रत्येक ५ करोना रुग्णांमध्ये ३ महाराष्ट्रात
दिल्लीच्या सीमारेषेवर आता आंदोलकांची कच्ची घरं
ही मुळ लिंक आहे ....
In reply to दिल्लीच्या सीमारेषेवर आता आंदोलकांची कच्ची घरं by मुक्त विहारि
World Economic Forum चं भाकीत
In reply to ही मुळ लिंक आहे .... by मुक्त विहारि
२१३ जणांना अजूनही नौकरीत सामावून घेतले नाही....
इतके दिवस मिडियात सुशांत सिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.राणेंचा हल्लाबोल...
In reply to इतके दिवस मिडियात सुशांत सिंग by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.माहिती बद्दल धन्यवाद
In reply to इतके दिवस मिडियात सुशांत सिंग by मदनबाण
बेळगांव, कारवार सकट महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे....
ह्या विषयात तर मला असे वाटते
In reply to बेळगांव, कारवार सकट महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे.... by मुक्त विहारि
“… दुभत्या म्हशीच्या लाथा गोड”; भातखळकरांचा शिवसेनेला टोला
श्रीलंकेत बुरखा बंदी....
स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच
In reply to श्रीलंकेत बुरखा बंदी.... by नावातकायआहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.एकाच वेळी,
In reply to स्वित्झर्लंड ने देखील हल्लीच by मदनबाण
या सर्व देशांमध्ये झालेल्या
In reply to एकाच वेळी, by मुक्त विहारि
एवढी शक्तिशाली
In reply to या सर्व देशांमध्ये झालेल्या by बापूसाहेब
नाही.. फुरोगामी लोकांची जुनी
In reply to एवढी शक्तिशाली by Rajesh188
ते परमपूज्य राहुल गांधी,
In reply to नाही.. फुरोगामी लोकांची जुनी by बापूसाहेब
हरयाणापाठोपाठ झारखंडमध्ये
... है तो मुमकीन है
कर्ज तपासा ह्यांची
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
ह्यांच्या कंपन्याचे
In reply to कर्ज तपासा ह्यांची by Rajesh188
एवढे सरळ असते का हे
In reply to ह्यांच्या कंपन्याचे by आग्या१९९०
तुमच्या मते फक्त कुक्कुटपालन,
In reply to कर्ज तपासा ह्यांची by Rajesh188
सिंघू आणि टीकरी सीमेवर
गरीब शेतकरी वर्ग, अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला?
In reply to सिंघू आणि टीकरी सीमेवर by श्रीगुरुजी