इंग्लंडचा भारत दौरा
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला आहे. या दौर्यात ३ एकदिवसीय सामने, ५ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळले जातील. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
कसोटी सामने
पहिला सामना - शुक्रवार ५ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
दुसरा सामना - शनिवार १३ फेब्रुवारी सकाळी ९:३० वाजता चेन्नई येथे
तिसरा सामना (दिवसरात्र सामना) - बुधवार
२४ फेब्रुवारी दुपारी २:३० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार ४ मार्च ९:३० वाजता अहमदाबाद येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार १२ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
दुसरा सामना - रविवार १४ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
तिसरा सामना - मंगळवार १६ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
चौथा सामना - गुरूवार १८ मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
पाचवा सामना - शनिवार २० मार्च सायंकाळी ७:०० वाजता अहमदाबाद येथे
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - मंगळवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २६ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २३ मार्च दुपारी १:३० वाजता पुणे येथे
भारताचा इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कसोटी मालिकेत १-४ फरकाने पराभव झाला होता. २०१२ मध्ये इंग्लंडने भारताचा भारतात २-१ असा पराभव केला होता. २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये हीच सदिच्छा आहे.
वाचने
54877
वाचनखूण
प्रतिक्रिया
152
वाचत आहे ...
In reply to वाचत आहे ... by मुक्त विहारि
खूप दिवसांनी, गुरूजींच्या पोस्ट वर
इंग्लंड संघ -
In reply to इंग्लंड संघ - by श्रीगुरुजी
वाचत आहे
In reply to इंग्लंड संघ - by श्रीगुरुजी
काही वर्षांपूर्वी भारत
In reply to काही वर्षांपूर्वी भारत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
३८ वर्षीय जेम्स अँडरसनने १५०+
मालिका नेहेमीप्रमाणे फॉलो करत
In reply to मालिका नेहेमीप्रमाणे फॉलो करत by खेडूत
Live telecast on Star Sports
भारत मालिका
आपले फलंदाज बऱ्यापैकी धावा
In reply to आपले फलंदाज बऱ्यापैकी धावा by अमर विश्वास
आणि क्षेत्ररक्षण
My Prediction
In reply to My Prediction by जॅक द रिपर
असं झालं तर उत्तम
नाणेफेक जिंकून इंग्लडची प्रथम
आणि एक
इंग्लंड जर आपल्या स्पिन ला
In reply to इंग्लंड जर आपल्या स्पिन ला by गणेशा
इंग्लंड जिकेल असेच वाटत होते,
In reply to इंग्लंड जिकेल असेच वाटत होते, by गणेशा
दुर्दैव आपलं.
इंग्लंड १२७/२
In reply to इंग्लंड १२७/२ by श्रीगुरुजी
काही कॅचेस पण सुटले
दिवसाखेर २६३/३ (८९.३)
आपण साडेतीन बॉलर्स घेऊन
In reply to आपण साडेतीन बॉलर्स घेऊन by अमर विश्वास
खरं तर तीनच. कुलदीप असताना
In reply to खरं तर तीनच. कुलदीप असताना by श्रीगुरुजी
नटराजन कुठे गेला?
In reply to खरं तर तीनच. कुलदीप असताना by श्रीगुरुजी
ईशांतला भारतात क्वचितच यश
In reply to ईशांतला भारतात क्वचितच यश by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शार्दुल ठाकूर आणि सुंदर हवे होते...
In reply to शार्दुल ठाकूर आणि सुंदर हवे होते... by मुक्त विहारि
मुवि ...
In reply to मुवि ... by अमर विश्वास
हो नक्कीच ...
In reply to ईशांतला भारतात क्वचितच यश by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ईशांतला परदेशात खेळलेल्या ६२
कोहली आणि कर्णधारपद
Dream ११ भारी team झालीये
In reply to Dream ११ भारी team झालीये by गणेशा
भारी टीम आहे.
रुट बहुतेक परत २००
In reply to रुट बहुतेक परत २०० by गोंधळी
नंतर बदलेल असे वाटते ...
षटकार मारून जो रूटचे द्विशतक
३००
पहिल्या कसोटीत इंग्लंडची
गचाळ क्षेत्ररक्षण ....
इंग्लंड दिवसाखेर ५५५/८ (१८०.०
बॅकफुट वर
तरीसुद्धा सामना अनिर्णित
In reply to तरीसुद्धा सामना अनिर्णित by श्रीगुरुजी
सांगता येत नाही.
In reply to सांगता येत नाही. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो खरे आहे, रहाणे तर खुप
भेंडी....
अरे इकडे बाकीचा धुरळा उडताना
भारत दिवसाखेर ३९/१. ४२०
In reply to भारत दिवसाखेर ३९/१. ४२० by श्रीगुरुजी
तुमचा काय अंदाज?
In reply to तुमचा काय अंदाज? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सामना बहुतेक अनिर्णित राहणार.
In reply to सामना बहुतेक अनिर्णित राहणार. by श्रीगुरुजी
ह्म्म
पाचवा दिवस
मला भारत जिंकण्याची शक्यता वाटते ...फक्त
पुजारा गेला. भारताच्या
In reply to पुजारा गेला. भारताच्या by श्रीगुरुजी
92-4
१२०/६. पराभवाची फक्त
In reply to १२०/६. पराभवाची फक्त by श्रीगुरुजी
Anderson
In reply to १२०/६. पराभवाची फक्त by श्रीगुरुजी
खरंय. त्या अँडरसनला कोण
In reply to खरंय. त्या अँडरसनला कोण by राघव
दोघेही गेले. १७९/९.
In reply to खरंय. त्या अँडरसनला कोण by राघव
पुढच्या वेळी...
भारत
In reply to भारत by गोंधळी
गुरूजी म्हणाले तसेच झाले
दुसरा कसोटी सामना याच मैदानात
In reply to दुसरा कसोटी सामना याच मैदानात by श्रीगुरुजी
सहमत आहे
कोहलीचं नेतृत्व ....
In reply to कोहलीचं नेतृत्व .... by गामा पैलवान
सहमत आहे...
In reply to कोहलीचं नेतृत्व .... by गामा पैलवान
सहमत
उद्यापासून याच मैदानात दुसरा
In reply to उद्यापासून याच मैदानात दुसरा by श्रीगुरुजी
टाॅसचा परिणाम मॅच वर होणार...
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम
कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि
भारत ९०/३
भारताची तिखट फिरकी गोलंदाजी,
धुराळा!
८७/६
फिरकी चालणार होती आणि त्यात
चहापानापर्यंत १०६/८
इंग्लंड सर्वबाद १३४. भारताला
रोश १२.२ वर पायचीत होता ?
In reply to रोश १२.२ वर पायचीत होता ? by गामा पैलवान
रडीचा डाव.... नाही....
In reply to रडीचा डाव.... नाही.... by मुक्त विहारि
रिव्यु घेतला नाही का
In reply to रिव्यु घेतला नाही का by कानडाऊ योगेशु
रिव्यू घेतला ...
रोहित १२.२
In reply to रोहित १२.२ by तुषार काळभोर
शॉट नॉट प्लेड
In reply to रोहित १२.२ by तुषार काळभोर
तीन लाल बत्ती ....
England 116/7 till lunch
भारत जिन्कला
अपेक्षेप्रमाणे भारत जिंकला.
तिसरा सामना दिवस रात्र आणि
जागतिक कसोटी स्पर्धेच्या
England won the toss and
इंग्लंड २७/२
८१/४
निर्विवादपणे भारताचे सत्र.
अरे यार आज match आहे लक्षातच
शेपूट गुंडाळले ....
११२/१०
विराट
३०० मारणार?
११७/६
१२५/८
१२५/८
Root ५ wkts/८ runs / ६.२
भारत १४५/१०. इंग्लंड ५/२.
In reply to भारत १४५/१०. इंग्लंड ५/२. by श्रीगुरुजी
एक जुनी आठवण
३/१९!!
In reply to ३/१९!! by तुषार काळभोर
अगदी अगदी,
इंग्लंड
आजच संपणार असं दिसतंय.
बेकार
कसोटीला खेळपट्टी फ्लॅट नको पण
In reply to कसोटीला खेळपट्टी फ्लॅट नको पण by Vichar Manus
+ १
In reply to + १ by श्रीगुरुजी
गावसकर म्हणतो खेळपट्टी ठीक होती ...
In reply to गावसकर म्हणतो खेळपट्टी ठीक होती ... by गामा पैलवान
कोल्हा आणि करकोचा
* गोलंदाज
भारत जिन्कला
हुर्रे, जिंकलो.
केवळ आपण जिंकतो म्हणून अशा
कोणी सामना बघतय का नाही?
बघतोय. कंटाळवाणा खेळ चाललाय.
सर्वबाद २०५. भारत ०/१.
४०० करायला हवेत
In reply to ४०० करायला हवेत by गामा पैलवान
सहमत आहे...
पंतचे अर्धशतक, भारत १९६/६
In reply to पंतचे अर्धशतक, भारत १९६/६ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
फलंदाजांचा कमी झालेला संयम
In reply to पंतचे अर्धशतक, भारत १९६/६ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मला वाटतं इंग्लंडची गोलंदाजी उत्तम आहे
२०५ आणि ३६५
In reply to २०५ आणि ३६५ by तुषार काळभोर
अपडेट
एक डाव आणि २५ धावांनी भारताचा
पहिला कसोटी सामना वगळता अगदीच
पहिल्या डावात ४ बळी व दुसऱ्या
वसीम जाफर चं हजरजबाबी ट्विट
पहिल्या कि दुसऱ्या टेस्ट नंतर
In reply to पहिल्या कि दुसऱ्या टेस्ट नंतर by गणेशा
https://photos.app.goo.gl
In reply to https://photos.app.goo.gl by गणेशा
बकवास झाली team.. :-) Loss
भारताने ट-२० मालिका ३-२ अशी
In reply to भारताने ट-२० मालिका ३-२ अशी by श्रीगुरुजी
कोहलीला चांगलाच सुर गवसला आहे
In reply to कोहलीला चांगलाच सुर गवसला आहे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भारतीय संघ गुणवत्ता घेऊन खेळतो
एकदिवसीय सामन्यांसाठी
In reply to एकदिवसीय सामन्यांसाठी by श्रीगुरुजी
रूट नाहीये काय?
https://photos.app.goo.gl
भारताची पहिली बॅटिंग ...
In reply to भारताची पहिली बॅटिंग ... by मुक्त विहारि
आजची मॅच बघता
इंग्लंड धावांचा पाठलाग करणार.
In reply to इंग्लंड धावांचा पाठलाग करणार. by श्रीगुरुजी
यशस्वी, हा शब्द हवा होता ...
भारत ३१७/५ (५०)
In reply to भारत ३१७/५ (५०) by श्रीगुरुजी
पहिल्या 10 ओवर मध्ये ....
In reply to पहिल्या 10 ओवर मध्ये .... by मुक्त विहारि
89/0 , 10 overs
In reply to 89/0 , 10 overs by मुक्त विहारि
च्यामारी टोपी
स्टोक्स आणि बेअरस्टो मनसोक्त
भारत अत्यंत वाईट हरला.
In reply to भारत अत्यंत वाईट हरला. by श्रीगुरुजी
आधीच्या मॅचला पण हेच होणार होते