Skip to main content

नास्तिक धार्मीकतेच्या चर्चेत का अडकलेले असतात ?

नास्तिक धार्मीकतेच्या चर्चेत का अडकलेले असतात ?

Published on 15/12/2018 - 09:36 प्रकाशित
एका युट्यूब व्लॉगर नास्तिक स्त्रीला तुम्ही ज्या धार्मिकतेचा त्याग केला त्याच धार्मीकतेच्या चर्चेत का अडकलेले असता ? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर ती तीच या ताज्या युट्यूब मधून मत व्यक्त करत आहे.. तिची कोणती मत तुम्हाला पटतात आ,णि कोणती पटत नाहीत ? . . . . . . . . . . . * चंद्र दाखवणार्‍या बोटाला लक्ष्य न करण्यासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार. * (धागा लेखकाचे आस्तिकतेची सकारात्मक दखल घेणारेही मिपावर विपूल लेखन आहे. आस्तिकते ची दखल घेणार्‍या लेखांची एक उदाहरण यादी दुसर्‍या चर्चेतील या प्रतिसादात सापडू शकेल) *** नास्तिकता विषयक मिपावरील धागा चर्चा सूची *** * भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा * संस्कृती आणि धर्म यातील गल्लत * नास्तीकांचे भारतातील योगदान * नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती * नास्तीकांसाठी मुस्लिम जिवनपद्धती * नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ? * नास्तिक गुरु/शिष्यांनी कैद्यांना सुसंस्कारीत कसे करावे ? * केवळ माझीया विवेका संगे

याद्या 1498
प्रतिक्रिया 0