समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ?
पर्याय पहिला
१.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन
१.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
पर्याय दुसरा
समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले
२.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन
२.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
वाचने
36454
प्रतिक्रिया
154
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडक्यात मोदींना पर्याय सुचवा
अ मिलियन डॉलर क्वेश्चन !
पंतप्रधान पदाचा उमेदवार
In reply to अ मिलियन डॉलर क्वेश्चन ! by प्रसाद गोडबोले
काँग्रेस पार्टी स्वतःच्या
काँग्रेस पार्टी स्वतःच्या
In reply to काँग्रेस पार्टी स्वतःच्या by तेजस आठवले
काँग्रेस पार्टी स्वतःच्या मुलाला सॅक्रिफाईझ करणार नाही.हारजीतेने काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना किंsssचितसाही धक्का लागत नाही. उलट त्यांचे प्रवक्ते पुढे येऊन हा सोनिया-राहूल यांचा नैतिक विजय कसा आहे; आणि हार होण्यामागे विपक्षाची/आपल्या पक्षातील कनिष्ठ नेत्यांची चूक व मतदार जनतेचा वेडेपणा कसा आहे हे सांगत असतात. रागा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणात उतरल्यापासून आत्तापर्यंत २७ पराभवांत असेच झालेले आहे. तरीही, बळीबिळी जाणे दूरच पण रागांची "निवडणुकीने आणि एकमताने" पदोन्नती करून पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले आहे... ते तहहयात राहिल असेच सद्याचा काँग्रेसी इतिहास सांगतो. उलट २८+ व्या पराभवाचे मेडल म्हणून त्यांच्यासाठी अजून एक नवीन वरिष्ठ पद तयार केले जाण्याचीच शक्यता जास्त आहे ! =))+१
In reply to काँग्रेस पार्टी स्वतःच्या by डॉ सुहास म्हात्रे
एक नवीन वरिष्ठ पद तयार केले
In reply to काँग्रेस पार्टी स्वतःच्या by डॉ सुहास म्हात्रे
किंवा मोदी कोणीतरी असा चेहरा
विरोधकांची सर्वात मोठी गोची
१००% सहमत.
In reply to विरोधकांची सर्वात मोठी गोची by डॉ सुहास म्हात्रे
सध्या तरी...
छान
लाक्षागृह सिंड्रोम
असो
In reply to लाक्षागृह सिंड्रोम by manguu@mail.com
प्रत्येक धाग्यावर विषयांतर
In reply to असो by माहितगार
अवांतर टाकणे छंद आहे बहुतेक!
In reply to लाक्षागृह सिंड्रोम by manguu@mail.com
अवांतर टाकणे छंद आहे बहुतेक!
In reply to लाक्षागृह सिंड्रोम by manguu@mail.com
>>>> लाक्षागृह सिंड्रोम झाला
In reply to लाक्षागृह सिंड्रोम by manguu@mail.com
राज ठाकरे यांचे गुढीपाडवा
निवडून आलेले लोक असे काय दिवे
सहमत
In reply to निवडून आलेले लोक असे काय दिवे by arunjoshi123
मी धागा लेखात काही बदल करावयास हवा होता का ?
In reply to निवडून आलेले लोक असे काय दिवे by arunjoshi123
. मी धागा लेखात काही बदल
In reply to मी धागा लेखात काही बदल करावयास हवा होता का ? by माहितगार
पप्पूच्या पणजोबांपासून सर्व
In reply to . मी धागा लेखात काही बदल by पगला गजोधर
देशात एक अत्यंत सबल सत्ताधारी
In reply to मी धागा लेखात काही बदल करावयास हवा होता का ? by माहितगार
.....प्रादेशिक पक्ष आवडत नाही
In reply to देशात एक अत्यंत सबल सत्ताधारी by arunjoshi123
प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय
In reply to .....प्रादेशिक पक्ष आवडत नाही by माहितगार
महाराष्ट्रातील सर्व
In reply to प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय by arunjoshi123
पळणारा भारतीय आळस नाही ना ?
In reply to प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय by arunjoshi123
वैचारिक आळस इ इ अजिबात नाही.
In reply to पळणारा भारतीय आळस नाही ना ? by माहितगार
भारतात चांगल्या शिकलेल्या
In reply to वैचारिक आळस इ इ अजिबात नाही. by arunjoshi123
२०१४ च्या लोकसभा व नंतरच्या
In reply to भारतात चांगल्या शिकलेल्या by पगला गजोधर
१९४७ मध्ये ज्यांच्या चुकांनी
In reply to वैचारिक आळस इ इ अजिबात नाही. by arunjoshi123
नै सर, कळलं तुम्ही काय
In reply to १९४७ मध्ये ज्यांच्या चुकांनी by arunjoshi123
हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे
In reply to नै सर, कळलं तुम्ही काय by पगला गजोधर
हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे
In reply to हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे by arunjoshi123
पण यनावालांची कृपा आहे.
In reply to हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे by arunjoshi123
पण यनावालांची कृपा आहे. अस्तिकांचे (जे ९९% आहेत) मेंदू कूजलेले असतात, त्यांना साधी अक्कल नसते, असं ते म्हणत होते तेव्हा त्यांना पाठींबा देणारे खूप होते. म्हणून माझी ही हिंमत झाली.)एक निरिक्षण : तुम्ही मधूनच एकदम शालजोडी दूर करून, अचानक... डायरेक्ट डोक्यात हाणता, त्या कौशल्याला दाद ! हे फार विरळ कसब आहे !! :) ;) बाकी राजकारणाच्या चिखलातली हाणामारी दूरून बघण्यात जास्त मजा वाटत असल्याने, त्या मुद्द्यांना पास. :)सहमत
In reply to वैचारिक आळस इ इ अजिबात नाही. by arunjoshi123
प्रत्येकाला मनातन जरासे हायसे वाटेल .
In reply to सहमत by अमरेंद्र बाहुबली
मोदी विरोध
तुमचा प्रतिसाद वाचून एका
In reply to मोदी विरोध by दिगोचि
मोकलाया दाहि दिश्या ;) ;)
In reply to तुमचा प्रतिसाद वाचून एका by sagarpdy
महागठबन्धनात असे नेते आहेत ते
दिगोचि आपली मातृभाषा कुणाची जहागीर नसते.
In reply to महागठबन्धनात असे नेते आहेत ते by दिगोचि
पंतप्रधानपदाचा उमेदवार?
२००४ व २००९ मध्ये संपुआला
In reply to पंतप्रधानपदाचा उमेदवार? by सुनील
मुद्दा
In reply to २००४ व २००९ मध्ये संपुआला by श्रीगुरुजी
जागा, असे वाचावे.
In reply to मुद्दा by सुनील
पंतप्रधान पदावरील निवडीसाठी राजकीय फार्मुला काय असावा ?
In reply to पंतप्रधानपदाचा उमेदवार? by सुनील
ठबंधनाच्या पंतप्रधान पदावरील
In reply to पंतप्रधान पदावरील निवडीसाठी राजकीय फार्मुला काय असावा ? by माहितगार
त्याशिवाय मतदाराने विरोधी पक्षाच्या पर्यायाचा विचार का करावा
In reply to ठबंधनाच्या पंतप्रधान पदावरील by पगला गजोधर
ऐनवेळी पंतप्रधान पदासाठी एकमत
In reply to त्याशिवाय मतदाराने विरोधी पक्षाच्या पर्यायाचा विचार का करावा by माहितगार
गणितात प्रोबॅबिलिटी म्हणून
In reply to ऐनवेळी पंतप्रधान पदासाठी एकमत by पगला गजोधर
पदावर असताना / किंवा नुकतीच
In reply to गणितात प्रोबॅबिलिटी म्हणून by arunjoshi123
पारदर्शकतेला का लाजतात ?
In reply to ऐनवेळी पंतप्रधान पदासाठी एकमत by पगला गजोधर
पारदर्शकतेची
In reply to पारदर्शकतेला का लाजतात ? by माहितगार
मुद्दास बगल का ?
In reply to पारदर्शकतेची by पगला गजोधर
ज्याप्रमाणे कसलेला जादूगार (
In reply to मुद्दास बगल का ? by माहितगार
भूमिकेत नेहमीच सातत्य
In reply to ज्याप्रमाणे कसलेला जादूगार ( by पगला गजोधर
आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही
In reply to ठबंधनाच्या पंतप्रधान पदावरील by पगला गजोधर
हिस्टॉरिकल डेटा लागेल
In reply to पंतप्रधान पदावरील निवडीसाठी राजकीय फार्मुला काय असावा ? by माहितगार
राजकारण
शरद पवार हे पुण्याचे
हम्म
असो
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
रोचक अनुभव
तिसर्या आघाडीचे पंप्र पदाचे उमेदवार...
मला वाटतय .. मोदी नाही होणार
किमान ३० खासदार असणारी ममता
In reply to मला वाटतय .. मोदी नाही होणार by रामदास२९
काहीही होऊ शकतो हो, जगात आपण
In reply to किमान ३० खासदार असणारी ममता by श्रीगुरुजी
राजकारणात काहिही होऊ शकत..
In reply to काहीही होऊ शकतो हो, जगात आपण by पगला गजोधर
...आणि राजकिय जीवन सार्थकी
In reply to राजकारणात काहिही होऊ शकत.. by रामदास२९
लाखो कोटींचे घोटाळे करता
In reply to ...आणि राजकिय जीवन सार्थकी by पगला गजोधर
हॉर्वर्डमध्ये शिकूनही,
In reply to लाखो कोटींचे घोटाळे करता by बिटाकाका
खरे जबाबदार कोण ?
In reply to राजकारणात काहिही होऊ शकत.. by रामदास२९
मला असं
नितीश कुमार
पुढील सरकार असे असावे.
In reply to नितीश कुमार by ट्रेड मार्क
सनी लिऑनीला का बळंच राजकारणात
In reply to पुढील सरकार असे असावे. by श्रीगुरुजी
काय हरकत आहे. अनेक नट-नट्या
In reply to सनी लिऑनीला का बळंच राजकारणात by मार्मिक गोडसे
अच्छा! party with difference
In reply to काय हरकत आहे. अनेक नट-नट्या by श्रीगुरुजी
भाचाप नाव ठेवायला हवे...
In reply to अच्छा! party with difference by मार्मिक गोडसे
काहीतरीच. हे party with
In reply to अच्छा! party with difference by मार्मिक गोडसे
सारवासारव नाही पटली...
In reply to काय हरकत आहे. अनेक नट-नट्या by श्रीगुरुजी
काहीतरीच. हे party with
In reply to सारवासारव नाही पटली... by विशुमित
काहीतरीच. हे party with
In reply to काहीतरीच. हे party with by श्रीगुरुजी
भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच
In reply to काहीतरीच. हे party with by मार्मिक गोडसे
भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच
In reply to भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच by श्रीगुरुजी
अच्छा, म्हणजे टंच माल
In reply to भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच by मार्मिक गोडसे
म्हणजे टंच माल म्हणणारे किंवा
In reply to अच्छा, म्हणजे टंच माल by श्रीगुरुजी
गुरुजी तुमचे असे झालंय की
In reply to काहीतरीच. हे party with by श्रीगुरुजी
काय सांगताय! म्हणजे तुम्ही
In reply to गुरुजी तुमचे असे झालंय की by विशुमित
कितीही पदर घेतले तरी गुरुजी
In reply to सारवासारव नाही पटली... by विशुमित
प्रतिभा खुलली बाबा दोघांची.
In reply to कितीही पदर घेतले तरी गुरुजी by पगला गजोधर
अजो
In reply to प्रतिभा खुलली बाबा दोघांची. by arunjoshi123
आमची कसली हो क्रिएटीव्हिटी.
In reply to अजो by विशुमित
अहो, आहोच आम्ही, लुगडी
In reply to आमची कसली हो क्रिएटीव्हिटी. by श्रीगुरुजी
हे वाचून "काय राव तुम्ही . .
In reply to अहो, आहोच आम्ही, लुगडी by पगला गजोधर
त्या यादीतल्या अनेक ओरिजनल
In reply to सनी लिऑनीला का बळंच राजकारणात by मार्मिक गोडसे
सरकार मधे
In reply to पुढील सरकार असे असावे. by श्रीगुरुजी
होईल
In reply to सरकार मधे by धर्मराजमुटके
पंतप्रधान पदाची इतकी मोठी
In reply to सरकार मधे by धर्मराजमुटके
यादी देता का? 15-20 मिनटाचा
In reply to पंतप्रधान पदाची इतकी मोठी by श्रीगुरुजी
बाप रे. यादी फार प्रचंड आहे.
In reply to यादी देता का? 15-20 मिनटाचा by विशुमित
जुमल्या सारखी
In reply to बाप रे. यादी फार प्रचंड आहे. by श्रीगुरुजी
टंकण्यात दिवस जातील.
In reply to बाप रे. यादी फार प्रचंड आहे. by श्रीगुरुजी
शनी लेओन
In reply to टंकण्यात दिवस जातील. by मार्मिक गोडसे
सनी लिओनला, "ताई" म्हणू
In reply to शनी लेओन by सुखीमाणूस
मी
In reply to सनी लिओनला, "ताई" म्हणू by पगला गजोधर
तुम्हाला कोयंडे आणि लुगडी
In reply to टंकण्यात दिवस जातील. by मार्मिक गोडसे
सध्याची परिस्थिती पाहता
एकेकाळी ब्राम्हण स्त्रियानी
In reply to सध्याची परिस्थिती पाहता by सुखीमाणूस
:)
In reply to सध्याची परिस्थिती पाहता by सुखीमाणूस
२०१९ चे स्वप्न रन्जन ..
पोटनिवडणुकांमुळे झालेल्या
In reply to २०१९ चे स्वप्न रन्जन .. by चौकटराजा
भाजप कर्नाटकात हरावा अशी माझी
In reply to पोटनिवडणुकांमुळे झालेल्या by बिटाकाका
असं काही नाही हो. मुळात
In reply to भाजप कर्नाटकात हरावा अशी माझी by श्रीगुरुजी
कर्नाटकचा १९८३ पासूनचा इतिहास
In reply to असं काही नाही हो. मुळात by बिटाकाका
ह्या वेळेस हे jinx मोडणार आहे
खरे आहे. सनी पप्पूच्या
In reply to ह्या वेळेस हे jinx मोडणार आहे by मार्मिक गोडसे
म्हणजे फेकूचे सरकार येणार
छे छे, फेकूचंच सरकार येणार.
In reply to म्हणजे फेकूचे सरकार येणार by मार्मिक गोडसे
चान चान
सध्या
In reply to चान चान by पैसा
येथे फक्त भाजप समर्थक आहेत.
In reply to सध्या by धर्मराजमुटके
पक्ष समर्थक
In reply to येथे फक्त भाजप समर्थक आहेत. by विशुमित
चौकातराजे जेव्हा तुम्ही,
In reply to पक्ष समर्थक by चौकटराजा
>>> "सरकार विरोध मतांना" LLRC
In reply to चौकातराजे जेव्हा तुम्ही, by पगला गजोधर
#GCNA
In reply to >>> "सरकार विरोध मतांना" LLRC by श्रीगुरुजी
नाही ती टायपो समजा .....
In reply to चौकातराजे जेव्हा तुम्ही, by पगला गजोधर
येथे फक्त भाजप समर्थक आहेत.
In reply to येथे फक्त भाजप समर्थक आहेत. by विशुमित
जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत
In reply to येथे फक्त भाजप समर्थक आहेत. by मार्मिक गोडसे
भांडे घेऊन कट्टर प्रवक्ते आले
In reply to जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत by बिटाकाका
तुमच्या द्वेषयुक्त
In reply to भांडे घेऊन कट्टर प्रवक्ते आले by विशुमित
<<बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल
In reply to तुमच्या द्वेषयुक्त by बिटाकाका
त्याबद्दल पुनः श्च हबीणंदण!
In reply to <<बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल by विशुमित
>>> जे इथे पक्षाचे समर्थक
In reply to जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत by बिटाकाका
जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत
In reply to जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत by बिटाकाका
तेच तर, नुसता हवेत गोळीबार
In reply to जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत by मार्मिक गोडसे
+ १
In reply to येथे फक्त भाजप समर्थक आहेत. by विशुमित
अर्थ माहित नाही पण अंदाज लावतोय..
In reply to + १ by श्रीगुरुजी
अर्थ समजतो का?
In reply to अर्थ माहित नाही पण अंदाज लावतोय.. by विशुमित
नाही म्हंटले ना.
In reply to अर्थ समजतो का? by श्रीगुरुजी
अंधविरोध करताना अंधप्रतिसाद
In reply to नाही म्हंटले ना. by विशुमित
तुम्ही फसवताय असे वाटते.
In reply to अंधविरोध करताना अंधप्रतिसाद by श्रीगुरुजी
#GCNA
In reply to अंधविरोध करताना अंधप्रतिसाद by श्रीगुरुजी
चपखल निरिक्षण !
In reply to सध्या by धर्मराजमुटके
सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :)चपखल निरिक्षण !गाढवाने सांगितली गीता, कालचा
__ /\__
प्रतिसादावर प्रतिसाद देत
In reply to __ /\__ by माहितगार