समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ?
पर्याय पहिला
१.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन
१.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
पर्याय दुसरा
समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले
२.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन
२.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
वाचने
36490
प्रतिक्रिया
154
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ माहित नाही पण अंदाज लावतोय..
In reply to + १ by श्रीगुरुजी
अर्थ समजतो का?
In reply to अर्थ माहित नाही पण अंदाज लावतोय.. by विशुमित
नाही म्हंटले ना.
In reply to अर्थ समजतो का? by श्रीगुरुजी
अंधविरोध करताना अंधप्रतिसाद
In reply to नाही म्हंटले ना. by विशुमित
तुम्ही फसवताय असे वाटते.
In reply to अंधविरोध करताना अंधप्रतिसाद by श्रीगुरुजी
#GCNA
In reply to अंधविरोध करताना अंधप्रतिसाद by श्रीगुरुजी
चपखल निरिक्षण !
In reply to सध्या by धर्मराजमुटके
सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :)चपखल निरिक्षण !गाढवाने सांगितली गीता, कालचा
__ /\__
प्रतिसादावर प्रतिसाद देत
In reply to __ /\__ by माहितगार
<<<माझ्यामते तरी पुढची आदर्श
In reply to प्रतिसादावर प्रतिसाद देत by बिटाकाका
माझ्यामते तरी पुढची आदर्श
In reply to प्रतिसादावर प्रतिसाद देत by बिटाकाका
गल्लत होतेय, दोनच पक्ष म्हणत
In reply to माझ्यामते तरी पुढची आदर्श by पगला गजोधर
ओके, मला काय म्हणायचंय,
In reply to गल्लत होतेय, दोनच पक्ष म्हणत by बिटाकाका