Skip to main content

लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 17/03/2018 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ? पर्याय पहिला १.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन १.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल पर्याय दुसरा समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले २.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन २.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल

वाचने 36490
प्रतिक्रिया 154

प्रतिक्रिया

In reply to by पगला गजोधर

राजकारणात काहिही होऊ शकत.. देवेगौडा, गुजराल सारखा पवार, ममतान्ना पन्प्र करून, कोन्ग्रेस ने बाहेरून पाठिम्बा दिला तर.... फक्त हि सरकारा जास्त दिवस टिकत नाहीत आणि राजकिय व्यवस्था अस्थिर करून टाकतात .. जास्तीत जास्त ३-४ महिने , औट घटके साठी पद मिळते, माजी पन्प्र अशी एक उपाधी नावामागे लागते आणि राजकिय जीवन सार्थकी लागते..बाकि काय..

In reply to by रामदास२९

...आणि राजकिय जीवन सार्थकी लागते..बाकि काय..
बाकी अजून जगभर फिरता येते.. कोटींचे सूट बूट घालून फिरत येते. लहान पोरे जसं स्टॅच्यू स्टॅच्यू चा गेम खेळतात, तसं लहरी प्रमाणे नोटबंदी नोटबंदी खेळता येऊ शकते. आईबापाच्या आर्थिक क्षमतेचा विचार मनी येत नसल्याने , लहान पोरे जसं खेळण्यातली महागडी ट्रेन गेम घ्या, असा हट्ट करतात, त्याचप्रमाणे इथेही बुलेट ट्रेनचा हट्ट करता येतो.. अजून बरच बाकी आहे ..

In reply to by पगला गजोधर

लाखो कोटींचे घोटाळे करता येतात, जातीपातीचे राजकारणं करता येतात, घोटाळे होत असताना मूग गिळून गप्प बसता येतं, रेल्वेचे साधे रूळही नीट न करता रेलवे नफ्यात आणता येते, घोटाळेबाजांना पाठीशी घालता येतं, हजारो कोटींचे कर्ज विनातारण मंजूर करून दिले जाऊ शकतात, तस्करांचे पासपोर्ट एक दिवसात नूतनीकरण करून देता येतात, लाखो झोपडपट्ट्या तयार करता येतात, गावेच्या गावे कचऱ्याच्या ढिगात रूपांतरित करता येतात, गावेच्या गवे स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी देखील अंधारात ठेवता येतात, ६० वर्षे सत्ता भोगून एकसष्टाव्या वर्षी परत गरिबी हटाव चा नारा देता येतो, बरंच काही करता येतं! =============================== सूट बूट वरून ते फाटलेला खिसा आणि ७० हजाराचे जॅकेट आठवले.

In reply to by बिटाकाका

हॉर्वर्डमध्ये शिकूनही, सर्वाधिक सामर्थ्यवान पदावर बसूनही अल्पशिक्शित परक्यांसमोर लोटांगण घालता येतं आणि कोणताही जबाबदारी न घेता उच्चविद्याविभूषित नोकरांकरवी सत्ता गाजविता येते.

In reply to by रामदास२९

राजकिय व्यवस्था अस्थिर करून टाकतात ..
मंडळी पक्ष हा का तो मध्ये जरा जास्तच गुंतला नाही आहात का ? धाग्याचा मुख्य मुद्दा राजकिय व्यवस्था अस्थिर त्यातल्या त्यात कमी असावी म्हणून एखादा फॉर्मुला सुचवा आहे त्याला राजकारणी नव्हे जनताच बगल देते तेव्हा दोन्ही बाजूनी अपव्ययाची उदाहरणांची यादी तयार करताय त्याला राजकारणी जबाबदार आहेत की, तुम्ही आम्ही जबाबदार आहोत या बाबत साशंकता वाटते ?

मला असं वाटतय की कडबोळ्यांनी सरकार बनवुन जे चार महानुभाव पंप्र बनायला गुबाबां तयार आहेत त्यांना सव्वा-सव्वा वर्ष पंप्र बनवावे, त्यांची पण जत्रेतल्या लाकडी घोड्यावर बसायची हौस फिटुन जाईल.

या सगळ्यात नितीश कुमार काय करतात हे महत्वाचे आहे. जर ते तिसऱ्या आघाडीला जाऊन मिळाले तर ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होऊ शकतात. याला बाकी बिहारी नेते विरोध करतील पण नितीशकुमार यांच्याएवढी चांगली प्रतिमा तिसऱ्या आघाडीतील बाकी कुठल्या नेत्याकडे नाही. जर नितीशकुमार सामील नाही झाले तर मात्र मारामारी असेल. पर्याय पहिला: काँग्रेस सोबत हातमिळवणी. हे केलं तर काँग्रेस "राष्ट्रीय" पक्ष असल्याने त्यांना जास्त जागा द्याव्या लागतील. त्याच्या खालोखाल ममता बंगालमधील सर्व आणि लालू बिहार मधील सर्व जागा मागणार. काँग्रेस या दोन राज्यात फारशी ताकदवान नसल्याने कदाचित जागा देईलही. पण महाराष्ट्रात पवार पूर्ण ताकद लावतील आणि काँग्रेसचा सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी जोर आहे. उ.प्र. मधील काही जागा मात्र काँग्रेसकडे राहतील तरी अखिलेश, मायावती ला बऱ्यापैकी जागा द्यायला लागतील. आघाडी कदाचित पंप्र उमेदवार आधी जाहीर करणार नाही पण ते करणे धोकादायक ठरेल. राहुलला पंतप्रधान पद मिळावे म्हणून सोनिया आणि काँग्रेस आकाशपाताळ एक करतील. पण जर निवडणुकीआधीच हे जाहीर केलं तर हार नक्की असेल. त्यामुळे आधी जरी एखाद्या सर्वसंमतीच्या माणसाला जरी पंप्र उमेदवार म्हणून जाहीर केलं तरी काँग्रेस सतत काड्या घालत राहणार. यातही नितीशकुमार आले तर गणितं बदलतील. पर्याय दुसरा: काँग्रेस शिवाय आघाडी. यातसुद्धा सगळे प्रादेशिक पक्ष आपापल्या प्रदेशातील सगळ्या जागा घेतील. ज्या राज्यात एक पेक्षा जास्त पक्ष "प्रबळ" असल्याचे मानत आहेत तिथे मात्र जरा गोंधळाचं असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात रा. कॉ., शिवसेना, मनसे हे भांडतील तर उ.प्र. मध्ये अखिलेश आणि मायावती जागा वाटून घेतील. थोडं अवांतर होतंय पण मला तर असं वाटायला लागलं आहे की बीजेपीने किंवा मोदींनी फार त्रास करून घेऊ नये. गांधी परिवार वा इतर कोणाला सत्ता पाहिजे असेल ती देऊन टाकावी म्हणजे बऱ्याच लोकांना मनःशांती लाभेल. अथवा वेळेआधीच निवडणूक घ्यावी आणि सरळ पास द्यावा. कितीतरी योग्य नेते आहेत आपल्याकडे... जरा कोणाला कुठले महत्वाचे पद / खाते मिळू शकेल ते बघूया पंतप्रधान- राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी किंवा शरद पवार किंवा मायावती किंवा चंद्राबाबू (न जमल्यास ५ वर्ष आपसात वाटून घ्यावी) गृह - ममता किंवा मायावती (पंतप्रधान पद मिळालं नाही तर) अर्थ - चिदंबरम वा चंद्राबाबू संरक्षण - पवार (पंतप्रधान पद मिळालं नाही तर) परराष्ट्र - शशी थरूर अथवा अखिलेश रेल्वे - लालू किंवा ममता अजून ठरवा कोणाला कुठलं खातं देता येईल.

In reply to by ट्रेड मार्क

पुढील सरकार असे असावे. पप्पू - पंतप्रधान सोनिया - राष्ट्रपती प्रियांका - उपराष्ट्रपती वड्रा - अर्थ मंत्री पवार - कृषिमंत्री मायावती - परराष्ट्रमंत्री लालू - कायदा मंत्री सनी लिऑनी - वस्त्रोद्योग मंत्री ए राजा - टेलिकॉम मंत्री कलमाडी - क्रीडा मंत्री राज - रेल्वे मंत्री राबडी - शिक्शण मंत्री अजितदादा - पाटबंधारे मंत्री मुलायम - अल्पसंख्याक मंत्री रवींद्र गायकवाड - विमान मंत्री उद्धट - कोळसा मंत्री राजीव शुक्ला - अवजड उद्योग मंत्री रेणुका चौधरी - नभोवाणी मंत्री

In reply to by मार्मिक गोडसे

काय हरकत आहे. अनेक नट-नट्या राजकारणात आहेतच. त्यात अजून एकीची भर. हाकानाका.

In reply to by श्रीगुरुजी

कितीही पदर घेतले तरी गुरुजी आणि त्यांच्या प्राणप्रिय पक्षाचे चाबरे संस्कार उघडे पडतातच.

In reply to by श्रीगुरुजी

काहीतरीच. हे party with difference विरोधकांचे मंत्रीमंडळ आहे. सभागृहात काय फरक पडतोय party with difference वाल्या वखवखलेल्या भोकर डोळ्यांना?

In reply to by श्रीगुरुजी

भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच माल म्हणणारे का? भर सभागृहात 'टच' स्क्रीनवर अश्लील फिल्म पाहणारे.

In reply to by विशुमित

कितीही पदर घेतले तरी गुरुजी आणि त्यांच्या प्राणप्रिय पक्षाचे चाबरे संस्कार उघडे पडतातच.
विशुमितजीं जाऊ द्या... श्रीगुरुजी व त्यांची लाडकी ग्यांगची अवस्था म्हणजे ... "नेसली संस्कारी बारा लुगडी, पण बाहेर कुल्ले तशीच उघडी... "

In reply to by श्रीगुरुजी

अहो, आहोच आम्ही, लुगडी पुरवणाऱ्या गटाचे, परंतु तुमचा बाह्यकरणी संस्कारी दिसणारा गट आहे, लुगडी ओढणाऱ्या दुः-शासनाचा...

In reply to by मार्मिक गोडसे

त्या यादीतल्या अनेक ओरिजनल क्षाक्षांना एखाद्यातरी डुप्लिकेट क्षांक्षेचा काँट्रास्ट असावा म्हणून.

In reply to by श्रीगुरुजी

सरकार मधे हीच माणसे असावित पण पदे फिक्स नसावित. रोज एकाने पंतप्रधान व्हायचे. उदा. सोमवार रागा, मंगळ : पवार साहेब, बुधवारी ममता इ. इ. म्हणजे सगळेच खुश राहतील. बाकी पदांबाबत पण तसे करता येईल. रोजच्या रोज पद बदलणे अवघड असेल तर आठवडाभरासाठीची पाळी करता येईल.

In reply to by धर्मराजमुटके

भाजपावाले दर एक दोन वर्षानी आपली मंत्रीपदे सोडतात तसे का ?

In reply to by मार्मिक गोडसे

आली आणि धागा स्फोटक झाला. सगळ्यान्ची प्रतिभा वहायला लागलेली दिसते. सनी ताई चा महिमा अगाध!!

In reply to by पगला गजोधर

गरीब बिचारी सुखी माणुस आहे. माणुस म्हन्जे स्त्री/पुरुष /मुल कोणी ही असते.. सुखी असण ज्याच्या त्याच्या मनावर असत...

बॉलीवुड ला भारत चालवायला द्यावा. माधुरी दिक्शीत नेने यांना पंतप्रधान कराव. खान आणि कपूर यांचे मन्त्रीमंडळ करावे. दक्षिण भारतीय नट मंडळी पण मन्त्री करावी. म्हणजे उच्चवर्णिय खुश. स्त्रिया खुश एकेकाळी ब्राम्हण स्त्रियानी खूप अन्याय सोसला आहे त्यामुळे माधुरीला पददलित म्हणता येईल व पाठींबा मिळेल. पूर्ण भारत खुश मग लोकसभेचे कामकाज बघायला मजा येईल. दाऊद भारतात पैसे गुन्तवेल. अजून बरेच काही _______________________________________________ धागा लेखक या प्रतिसादाबद्दल सौरी बर का!! पण मला स्वताला हाच पर्याय सुचतो आहे...

In reply to by सुखीमाणूस

एकेकाळी ब्राम्हण स्त्रियानी खूप अन्याय सोसला आहे
असं म्हणू लागलात तर मायनॉरिटी मतं कशी मिळतील?

बडोद्याचे दादुमिया यानी २०१९ मधे २०१४ चे यश मिळाले नाही तरी भाजपाच सत्तेवर येईल असे भाकित केले आहे. २०२४ चे मात्र सांगता येत नाही असे त्यांचे मत आहे. माझा हाच होरा आहे. मला असे वाटते की भाजपेतर सर्वच पक्ष एकत्र येणेच मुळात अशक्य आहे. सर्वाचे राजकीय रक्त वेगळे आहे. असे रक्त एकत्र आले तर गुठळी जागा वाटप करतानाच होईल. मुळात नेत्रूत्च कुणाचे असा प्रशन आला तर ममता, मायावती, नीतीशकुमार,चन्द्राबाबू यांचे नेत्रुत्व राहूल गान्धी यान्चा हेकेखोर पक्ष कधीही स्वीकारणार नाही. मोदीना खाली खेचावे असे राजकीय नेत्याना वाटले तरी ते लोकाना ही वाटले पाहिजे. महागाईचा दर मोदींच्या काळात कमी झालेला दिसत आहे. लोकांचा सर्वात नाजूक मुद्दा तोच असतो. गव्हर्नन्स वर मोदी काहीसे काम करताना दिसत आहेत तरीही नासक्या व्यवस्थेपुढे त्यानीही हात टेकलेले दिसतात.

In reply to by चौकटराजा

पोटनिवडणुकांमुळे झालेल्या थोड्या भाजपविरोधी वातावरणात आज जरी निवडणुका झाल्या तरी भाजप २५४ खाली येणार नाही असा माझा अंदाज आहे (राज्यनिहाय परिस्थितीनुसार काढलेला). ============================ अजून एक वर्ष असल्याने, शिवाय अजून येऊ घातलेल्या राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. कर्नाटक जिंकले आणि राजस्थान-मध्यप्रदेश राखले तर बहुमत नक्की. याशिवाय कर्नाटक जिंकले तर राजस्थान-मध्यप्रदेश लोकसभेसोबत घेऊन राखण्याचा प्रयत्न भाजप करू शकतोच.

In reply to by बिटाकाका

भाजप कर्नाटकात हरावा अशी माझी इच्छा आहे, कारण कर्नाटक विधानसभेचा कौल नंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या कौलाच्या एकदम विरूद्ध असतो असा १९८३ पासूनचा इतिहास आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असं काही नाही हो. मुळात कर्नाटकमध्ये एक पार्टी जिंकते असे नाहीये. १९९४ ला जनता दल आणि २००४ ला काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावरही केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार होते ना. नंतर कुमारस्वामीने गंडावले तो भाग वेगळा. ===================== कर्नाटकची गणितंच वेगळी, शिवाय लढत त्याच बीजेपीशी नाहीये, यहां बात अलग है!

In reply to by बिटाकाका

कर्नाटकचा १९८३ पासूनचा इतिहास (विधानसभेत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्श लोकसभेत सर्वात मोठा पक्श नसतो किंवा तो पक्श सत्तेत नसतो) - १९८३ विधानसभा - जनता पक्श सर्वात मोठा पक्श १९८४ विधानसभा - जनता पक्शाला स्पष्ट बहुमत १९८४ लोकसभा - खांग्रेसला बहुमत __________________________________ १९८९ विधानसभा - खांग्रेसला बहुमत १९८९ लोकसभा - जनता दल सत्ताधारी _____________________________ १९९४ विधानसभा - जनता दलाला बहुमत १९९६ लोकसभा - भाजपला सर्वाधिक जागा _________________________ १९९९ विधानसभा - खांग्रेसला बहुमत १९९९ लोकसभा - भाजपला सर्वाधिक जागा __________________________ २००४ विधानसभा - भाजपला सर्वाधिक जागा २००४ लोकसभा - खांग्रेसला सर्वाधिक जागा ________________________ २००८ विधानसभा - भाजपला बहुमत २००९ लोकसभा - खांग्रेसला सर्वाधिक जागा ___________________________ २०१३ विधानसभा - खांग्रेसला बहुमत २०१४ लोकसभा - भाजपला बहुमत

ह्या वेळेस हे jinx मोडणार आहे. दोन्हीकडे भोकर डोळ्यांचे सरकार येणार. सनीला वस्त्रोद्योग मंत्री करायची तुमची इच्छाही पूर्ण होईल.

In reply to by मार्मिक गोडसे

खरे आहे. सनी पप्पूच्या मंत्रीमंडळात असणार आणि उर्वरीत मंत्री जोकरनयनी आय मीन भोकरनयनी असणार.

काय भाषा एकेकाची! वाचून धन्य झाले!

In reply to by पैसा

सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :)

In reply to by धर्मराजमुटके

येथे फक्त भाजप समर्थक आहेत. इतर पक्षसमर्थक म्हणून कोणी काम करताना दिसत नाही. त्यांना जास्तीत जास्त सरकार विरोधक म्हणू शकतो.

In reply to by विशुमित

माणूस पक्ष समर्थक झाला की आंधळा होतो . नमोभक्त असेच आंधळे आहेत व नमो विरोधक ही . दोघेही एकाच मालेचे मणी. कारण मुळात भाजपा व खान्ग्रेस हेच एका माळेचे मणी आहेत. दोघेही मुक्त अर्थ व्यवास्थेचे सारखेच दास . इकडे तिकडे थोडा फरक.

In reply to by चौकटराजा

चौकातराजे जेव्हा तुम्ही, भाजपचा उल्लेख " भाजप" व काँग्रेस चा उल्लेख " खान्ग्रेस " असा करता, तेंव्हाच स्वतः च्य भक्ती विषयी बरेच काही सांगून जाता. तेव्हा तटस्थपणे प्रतिक्रिया देन्याचा आव आणून, समजून सांगण्याचा पोचारा मारू नाका... "सरकार विरोध मतांना" , अंध भक्तांच्या पंगतीत आणण्यासाठी , नमोविरोधक म्हणून केलेला खटाटोप स्पष्ट दिसतो... नाही आमची हरकत नाही, अंधभक्तांच्या राष्ट्र प्रेमाला असा बट्टा लावू नका.

In reply to by विशुमित

येथे फक्त भाजप समर्थक आहेत. इतर पक्षसमर्थक म्हणून कोणी काम करताना दिसत नाही. त्यांना जास्तीत जास्त सरकार विरोधक म्हणू शकतो. अगदी खरंय. परंतु आंधळे शिक्के मारायला बसलेत, हाताला लागेल तो शिक्का मारतयेत.

In reply to by मार्मिक गोडसे

जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये. उच्च पातळीचा दांभिकपणा कसा कमी करावा याचे धडे अवश्य घ्यावेत. ताकाला जायचं आणि भांडे लपवायचे हे काय बराबर नाय! भाजपला का दोष देता म्हणालं कि तो भाजप समर्थक आणि काँग्रेसला का दोष देता म्हणालं कि तो काँग्रेस समर्थक नाय काय, भाजप विरोधक होतो. छानंय! इतरांना भक्त वगैरे संबोधताना आपण त्याच लॉजिकने चाटू, गुलाम, आपटार्ड वगैरे कॅटेगरीत पडतो हे सुद्धा दांभिकपणामुळे कळत नाही. =================== भाषा कुणाची कशी घसरली आहे वर जरा जाऊन पहा, मोदींचा विरोध इथेपर्यन्त ठीक आहे पण प्रत्येक वाक्यावाक्यात ज्या तिव्रतेने तो येतो, त्याला विरोध नाही तर जळफळाट म्हणणे क्रमप्राप्त आहे. =================== राजकारणावर (चांगल्या शब्दात, मुद्दे कसलेही असो) चर्चा करणे वाईट असे समजणाऱ्या सर्व गुणीजनांचा माझ्या वैयक्तिक कपॅसिटीमध्ये निषेध!

In reply to by विशुमित

तुमच्या द्वेषयुक्त प्रतिसादांना फाट्यावर मारणे खूपच सोपे आहे हो. स्वतःची विचारसरणी लपवणे खूप अवघड असते विशुमित साहेब, खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या! वैयक्तिक बोलणे हा तुमचा छंद आहे, हे मागेच लक्षात आल्यामुळे, तुमच्याकडून मुद्द्यांची अपेक्षा नाहीचाये! ========================== बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल तर ते झालंय मागेच सांगून, तिथेही उत्तर आलेच नव्हते. असते एकेकाची आकलनशक्ती कमी, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून (खरंतर कुठल्या पक्षाचं भांडं घेऊन) इथे येता ते नाही सांगितलंत तरी चालेल, आम्ही घेतलंय ओळखून. पण तुम्ही त्या पक्षासाठी इथे येता यावर आमचा कायबी आक्शेप नाय बगा! त्यामुळे...चिल अँड एन्जॉय!

In reply to by बिटाकाका

बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल तर ते झालंय मागेच सांगून, तिथेही उत्तर आलेच नव्हते>> ==>> ते मी फाट्यावर मारले होते.

In reply to by बिटाकाका

>>> जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये - १ ते दांभिक नाहीत. त्यांचा अंध मोदीद्वेष त्यांनी कधीही लपविलेला नाही.

In reply to by बिटाकाका

जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये. नुसता हवेत गोळीबार.

In reply to by मार्मिक गोडसे

तेच तर, नुसता हवेत गोळीबार करायचा बाकी मुद्द्याचा कायपण बोलायचं नाय! अंधविरोधकांचा परफेक्ट मोडस ऑपरेंडी!