राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे.
मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत.
पुढच्या फेर्यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.
वर्गीकरण
याद्या
36388
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद दोन पानात विभागले
रामनाथ कोविंद पुढे
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत
In reply to रामनाथ कोविंद पुढे by गॅरी ट्रुमन
असे वाटते
In reply to राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत by श्रीगुरुजी
कदाचीत
In reply to असे वाटते by गॅरी ट्रुमन
मते
In reply to कदाचीत by दीपक११७७
बरोबर
In reply to मते by गॅरी ट्रुमन
ह्या धाग्याला "राष्ट्रपती
आतापर्यंत कोविंद यांना एकूण ४
मायावतींनी ३ दिवसांपूर्वी
मायावती या अत्यन्त धुर्त आहेत
In reply to मायावतींनी ३ दिवसांपूर्वी by श्रीगुरुजी
मायावतींना लालू प्रसाद यांनी
In reply to मायावती या अत्यन्त धुर्त आहेत by रामदास२९
Whole Punjab Unit of Chinese
चुकीची माहिती आहे
In reply to Whole Punjab Unit of Chinese by श्रीगुरुजी
कर्मचार्यांची काहीतरी समस्या
In reply to चुकीची माहिती आहे by हर्षद खुस्पे
भाजपाला मायावतींच्या
रामनाथ कोविंद विजयी
रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन!!
In reply to रामनाथ कोविंद विजयी by गॅरी ट्रुमन
सोनिया गांधी या जन्माने
In reply to रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन!! by संजय पाटिल
मीरा कुमार यांचे पती मंजुळ
In reply to सोनिया गांधी या जन्माने by सुबोध खरे
आय माय स्वारी
In reply to मीरा कुमार यांचे पती मंजुळ by श्रीगुरुजी
>>>यांनी भारतीय माणसाशी लग्न
In reply to सोनिया गांधी या जन्माने by सुबोध खरे
अभीनंदन
रामनाथ कोविंद यान्चे अभीनंदन.
निकाल
व्हिस्कि मे विष्णु बसे.रम मे
या नालायक नरेश आगरवालचे डोळे
In reply to व्हिस्कि मे विष्णु बसे.रम मे by प्रसाद_१९८२
फोडून काढायला पाहिजे याला ..
In reply to व्हिस्कि मे विष्णु बसे.रम मे by प्रसाद_१९८२
उदयनराजे भोसले यांचा जामीन
त्याने काय होइल ?
In reply to उदयनराजे भोसले यांचा जामीन by दशानन
उदयन भोसलेला काहीही होणार
In reply to उदयनराजे भोसले यांचा जामीन by दशानन
थोडे अवांतर: काही लोकांच्या
In reply to उदयन भोसलेला काहीही होणार by श्रीगुरुजी
+१
In reply to थोडे अवांतर: काही लोकांच्या by अत्रे
तुम्ही म्हणताय अशा लोकांना
In reply to +१ by श्रीगुरुजी
यांना किंमत उरली नाही याचा
In reply to तुम्ही म्हणताय अशा लोकांना by विशुमित
राजेंना अटक झाल्यास
In reply to यांना किंमत उरली नाही याचा by श्रीगुरुजी
तुम्ही म्हणताय अशा लोकांना
In reply to तुम्ही म्हणताय अशा लोकांना by विशुमित
तुम्ही म्हणताय अशा लोकांना किंमत उरली नाही पण चित्र वेगळंच पाहायला मिळतंय. "आया है राजा " ने दणाणून सोडलं सातारला. http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-udayanraje-bhosale...जरा त्या बातमीखालील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचा. 'महाराजां'ची किंमत कळेल.उपरोधक प्रतिसाद होता गुरुजी.
In reply to तुम्ही म्हणताय अशा लोकांना by श्रीगुरुजी
ओह्. मला उपरोध समजलाच नाही.
In reply to उपरोधक प्रतिसाद होता गुरुजी. by विशुमित
जरा त्या बातमीखालील
In reply to ओह्. मला उपरोध समजलाच नाही. by श्रीगुरुजी
वाचक सातार्याचे दिसतात. काय
In reply to जरा त्या बातमीखालील by विशुमित
इथल्या
In reply to जरा त्या बातमीखालील by विशुमित
04:22 PM
In reply to इथल्या by श्रीगुरुजी
ते रुपा गांगुलीचे बालतस्करी
इथे उत्तर मिळत नसतंय दादा.इथे
In reply to ते रुपा गांगुलीचे बालतस्करी by अभ्या..
मग ताज्या घडामोडी असले कशाला
In reply to इथे उत्तर मिळत नसतंय दादा.इथे by पुंबा
वाघेलांची सभा
शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द
मान गये गॅरी भाऊ !!!!
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
१९९० मध्ये विधानसभा
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
१९९० मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि जनता दलाने १८२ पैकी सुमारे १५० जागांवर युती करून निवडणुक लढवली. आणि उरलेल्या जागांवर दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. निवडणुकांमध्ये जनता दलाला ७० तर भाजपला ६७ जागा मिळाल्या. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत वि. प्र. सिंग यांचा जनता दल व भाजपची गुजरात व राजस्थान मध्ये युती होती. गुजरात मध्ये भाजपने १४ पैकी १२ व जनता दलाने १२ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. राजस्थान मध्ये भाजपने १३ पैकी १३ व जनता दलाने १२ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या.गॅरी ट्रुमन,
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
समजा एखादी गोष्ट पटली नाही
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
ऊर्जा मंत्री ---> उद्योग
In reply to समजा एखादी गोष्ट पटली नाही by अभिजीत अवलिया
कारण सरकारच्या प्रत्येक
In reply to समजा एखादी गोष्ट पटली नाही by अभिजीत अवलिया
कारण सरकारच्या प्रत्येक कृतीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करणारा हा सेनेचा एकमेव नेता होता.असहमत. आजतगायत राणेंचा 'अभ्यासपूर्ण' (!) प्रतिवाद दिसलेला नाही. मागील वर्षी राणे विधानपरीषदेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका करणारे व अनेक आरोप करणारे एक जोरदार भाषण केले होते. त्यातील बहुसंख्य आरोप निराधार होते. त्या भाषणानंतर इतर विरोधी पक्षनेत्यांनी वाहिन्यांवरील चर्चेत सांगितले होते की राणेंच्या भाषणाचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला कारण महत्त्वाच्या गंभीर विषयांवर बोलायचे सोडून ते निराधार आरोप करीत होते व ते आरोप मंत्र्यांनी लगेच आकडेवारीसहीत खोडून काढल्यामुळे विरोधकांची विश्वासार्हता कमी झाली आहे. राणे विरोधी पक्षनेता असताना १९९९ ते २००२ अशी लागोपाठ ३ वर्षे राज्याचे अंदाजपत्रक सादर झाले की भरपूर आकडेवारी देऊन त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करणारा जवळपास एक पूर्ण पानी अभ्यासू लेख 'लोकसत्ता'मध्ये त्यांच्या नावाने प्रसिद्ध होत होता. तो लेख एखाद्या अनुभवी अर्थतज्ज्ञाने लिहावा इतका सविस्तर व अभ्यासू असायचा. राणेंसारखा फारसा न शिकलेला माणूस इतका अभ्यासू लेख लिहू शकेल का याविषयी सुरवातीपासूनच संशय होता. त्या लेखाचा खरा लेखक कोणतरी वेगळाच होता अशी वदंता होती. २००३ पासून तसा लेख प्रसिद्ध होणे बंद झाले. हा माणूस खरोखरच अभ्यासू असता तर त्यांच्याकडून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर असे लेख आले असते. मुळात राणे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेना नेत आणि अभ्यास यांच्या ३६ चा आकडा आहे हे आजही दिसून येते. फुशारक्या, भावनिक मुद्दे, गुंडगिरी यापलिकडे सेना नेत्यांची मजल जात नाही. अभ्यास, चिंतन, विचार करणे इ. यांच्या कक्षेत येत नाही. राणेंनी अशा पक्षात आयुष्यातील बराच काळ घालविलेला आहे. काँग्रेसवासी झाल्यानंतरही या संस्कारात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिवाद वगैरे निव्वळ गफ्फा आहेत.ते भाजपत परत जाणार नाहीत असे
In reply to शंकरसिंग वाघेलांची राजकिय कारकिर्द by गॅरी ट्रुमन
ते भाजपत परत जाणार नाहीत असे म्हणाले आहेत. मला वाटते की १९९९ चा अनुभव लक्षात घेऊन वाघेला भाजपमध्ये परत आल्यापेक्षा स्वतंत्रपणे लढले तर काँग्रेसचे जास्त नुकसान करतील असे वाटून अमित शहांनी त्यांना निवडणुका होईपर्यंत थांबायला सांगितले असावे.देवेगौडा, पवार, केशुभाई पटेल अशा इतर अनेक नेत्यांप्रमाणेच वाघेला is a spent force. त्यांचे राजकीय जीवन आता जवळपास संपुष्टात आले आहे. ते आता काँग्रेसमध्ये राहिले किंवा काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात गेले किंवा स्वतःचा वेगळा पक्ष काढला तरी कोणत्याही पक्षाला फारसा फायदा/तोटा होणार नाही व त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. काँगेसने मुळात गुजरातमध्ये १९९५ नंतर नवीन नेतृत्व आणण्यासाठी जवळपास काहीच केले नाही. कधी वाघेला, कधी माधव सोळंकी (आणि नंतर भरत सोळंकी), कधी केशूभाई पटेलांना गुपचुप पाठिंबा इ. वरच काँग्रेस विसंबून राहिली. भाजपच्या हिंदु कार्डला उत्तर म्हणून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळून पाहिले. परंतु त्याचा उपयोग शून्य झाला. चिमणभाई पटेलसारख्या खमक्या नेत्यानंतर काँग्रेसला आजपर्यंत तिथे योग्य नेता मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे.गुजरातमध्ये काँग्रेस
In reply to ते भाजपत परत जाणार नाहीत असे by श्रीगुरुजी
काँग्रेसबद्दल इतका विचार
In reply to गुजरातमध्ये काँग्रेस by गॅरी ट्रुमन
काँग्रेसबद्दल इतका विचार
In reply to काँग्रेसबद्दल इतका विचार by मोदक
नवीन पटनायक
एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे.
भारतीयांना मुंबईत येण्यासाठी
In reply to एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे. by पिलीयन रायडर
मनोहर जोशी-बाळासाहेब ठाकरे
In reply to भारतीयांना मुंबईत येण्यासाठी by मोदक
त्यावर सामनात लिहिताना
In reply to मनोहर जोशी-बाळासाहेब ठाकरे by गॅरी ट्रुमन
त्यावर सामनात लिहिताना बाळासाहेबांनी 'तशीच वेळ आली तर हल्लेखोर ज्या रंगाचा असेल तो रंग हिंदुस्तानातून मिटवून टाका' असे म्हटले होते.याचे मी ऐकलेले वर्जन असे आहे की "ज्या रंगाची गोळी माझा वेध घेईल तो रंग हिंदूस्थानातून मिटेल" तुम्ही म्हणत आहात त्या वाक्यामध्ये आवाहन आहे तर मी म्हणतो आहे त्यात त्यांनी (त्यांच्या अनुषंगाने) वस्तुस्थिती मांडली होती, जी किमान महाराष्ट्राच्या बाबतीत खरी होती. अगदी रंग नामशेष झाला नसता पण दंगली नक्की झाल्या असत्या.शक्यता
In reply to त्यावर सामनात लिहिताना by मोदक
मिटवा असे म्हटले होते. 'गोळी
In reply to शक्यता by गॅरी ट्रुमन
बाळासाहेब अशी वक्तव्ये
In reply to भारतीयांना मुंबईत येण्यासाठी by मोदक
असहमत.
In reply to बाळासाहेब अशी वक्तव्ये by श्रीगुरुजी
लोकसंख्या कमी करायचे अजूनही
In reply to असहमत. by मोदक
http://www.loksatta.com/desh
In reply to एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे. by पिलीयन रायडर
http://indiatoday.intoday.in
http://indiatoday.intoday.in
गेल्या महिन्यात ८ जूनला लष्कर
CAG हा अहवाल सरकारला गुप्तपणे
In reply to गेल्या महिन्यात ८ जूनला लष्कर by अभिजीत अवलिया
माझ्या मते हे कॅगने हे सरकारी
In reply to CAG हा अहवाल सरकारला गुप्तपणे by श्रीगुरुजी
अगदी सहमत... हे कॅगवाले असंच
In reply to CAG हा अहवाल सरकारला गुप्तपणे by श्रीगुरुजी
कॅगने दिलेल्या अहवालात
In reply to गेल्या महिन्यात ८ जूनला लष्कर by अभिजीत अवलिया
क्षमा करा हि बातमी १३ जुलै ची
In reply to कॅगने दिलेल्या अहवालात by सुबोध खरे
जनरल व्ही के सिंह आणि कर्नल
In reply to कॅगने दिलेल्या अहवालात by सुबोध खरे
जर ७ दिवसात येऊ शकतो तर इतके
In reply to कॅगने दिलेल्या अहवालात by सुबोध खरे
CAG की रिपोर्ट पर रक्षा
In reply to जर ७ दिवसात येऊ शकतो तर इतके by अभिजीत अवलिया
संरक्षण मंत्र्याना तसेच
In reply to CAG की रिपोर्ट पर रक्षा by प्रसाद_१९८२
बहुसंख्य लोकांना सरकार कसे
In reply to संरक्षण मंत्र्याना तसेच by अभिजीत अवलिया
मुळात हा अहवाल हा २०१३ ते
In reply to बहुसंख्य लोकांना सरकार कसे by सुबोध खरे
@अभिजित अवलिया
In reply to गेल्या महिन्यात ८ जूनला लष्कर by अभिजीत अवलिया
अलविदा प्रणवदा
+१
In reply to अलविदा प्रणवदा by गॅरी ट्रुमन
अन्सारी
In reply to +१ by श्रीगुरुजी
http://www.loksatta.com
कॅगने दिलेला अहवाल
https://m.rediff.com/news
केजरीवालांचा पाय अजून खोलात.
केजरीवाल व जेठमलानी या दोन
In reply to केजरीवालांचा पाय अजून खोलात. by श्रीगुरुजी
गुर्जि स्वारी...तुमचा वरील
In reply to केजरीवाल व जेठमलानी या दोन by श्रीगुरुजी
वा, खूप उत्तम प्रतिसाद.
In reply to केजरीवाल व जेठमलानी या दोन by श्रीगुरुजी
घाटकोपर (मुंबई) दुर्घटना : शिवसेनेचे पदाधिकारी सितप यांना अटक
अजून किती बोंबाबोंब करायची
In reply to घाटकोपर (मुंबई) दुर्घटना : शिवसेनेचे पदाधिकारी सितप यांना अटक by गामा पैलवान
याचीच वाट पहात होतो....
In reply to अजून किती बोंबाबोंब करायची by श्रीगुरुजी
शिवसेनेस कधीच अक्कल येणार
In reply to याचीच वाट पहात होतो.... by गामा पैलवान
म्हणूनंच तर ....
In reply to शिवसेनेस कधीच अक्कल येणार by श्रीगुरुजी
मी कधीच जिंकलोय. म्हणून तर
In reply to म्हणूनंच तर .... by गामा पैलवान
आसं कसं म्हंटा वो गुर्जी!
In reply to मी कधीच जिंकलोय. म्हणून तर by श्रीगुरुजी
त्यासाठी आमच्या प्रतिसादाची
In reply to आसं कसं म्हंटा वो गुर्जी! by गामा पैलवान
अजब तर्कट भावे आम्हांसी
In reply to त्यासाठी आमच्या प्रतिसादाची by श्रीगुरुजी
आता काय सुरू करणार? 'सामना'
In reply to अजब तर्कट भावे आम्हांसी by गामा पैलवान
अतिशय समर्पक
In reply to आता काय सुरू करणार? 'सामना' by श्रीगुरुजी
काय हे न. गा. पै.! हार कशी
In reply to अतिशय समर्पक by गामा पैलवान
तरीपण तुम्ही बोललातच!
In reply to काय हे न. गा. पै.! हार कशी by श्रीगुरुजी
आगाऊ जाहिरात कसली? 'सामना'
In reply to तरीपण तुम्ही बोललातच! by गामा पैलवान
तुमचं त्यांना इतकं ताणणं
In reply to आसं कसं म्हंटा वो गुर्जी! by गामा पैलवान
बहुदा थोड्या वेळात एक चांगलि
नितीश कुमारांनी राजीनामा दिला
गुर्जि
लालूच्या मुलाने नोव्हेंबर
In reply to गुर्जि by सचु कुळकर्णी
पुणेरी भाषेत
सगळे काही ठरवून चालल्यासारखे वाटतेय
नितीशकुमारांचा राजीनामा
नितीशकुमारांचा राजीनामा
मोदिंनी नितीशकुमारांचे डंकर्क
In reply to नितीशकुमारांचा राजीनामा by गॅरी ट्रुमन
समझौता होण्यापलिकडे गेलय भौ
हो
In reply to समझौता होण्यापलिकडे गेलय भौ by सचु कुळकर्णी
नितीशकुमार यांनी मोठी खेळी
२०१९ वर परिणाम
ब्रेकिंग न्यूज
चुकीचा फोटो
In reply to ब्रेकिंग न्यूज by गॅरी ट्रुमन
उद्या शपथ घेणार आहेत
In reply to ब्रेकिंग न्यूज by गॅरी ट्रुमन
२०१९ मध्ये विरोधक एकत्र जरी
या प्रकारामुळे पवारांसारखीच
संधीसाधू
In reply to या प्रकारामुळे पवारांसारखीच by श्रीगुरुजी
नितीशकुमार संधीसाधू म्हणून
In reply to संधीसाधू by गॅरी ट्रुमन
नितीशकुमार संधीसाधू म्हणून त्यांना दूर ठेवायचे, नितीश-लालूंना एकत्रच ठेवायचे आणि २०१९ मध्ये बिहारमधून २०१४ पेक्षा लोकसभेच्या ८-१० जागा गमावायच्या असे करून काहीच उपयोग नाही.नितीश-लालू आता एकत्र येणार नाहीत. भाजपने स्वतः सत्तेवर येण्यासाठी दोघांनाही संपवायला हवे. भाजपने नितीशना पाठिंबा दिल्याने लालू संपला तरी संजदचे अस्तित्व राहील. नितीशना पाठिंबा न देता भाजपने मुदतपूर्व निवडणूक लादली तर ते दोघेही संपतील.गृहितक
In reply to नितीशकुमार संधीसाधू म्हणून by श्रीगुरुजी
(No subject)
त्यांच्या उद्याच्या
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
उधोजीरावांची प्रतिक्रिया काय
ढेरे साहेब
मटातील बातमीनुसार सातव्या
नितीशकुमारांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
नितीशकुमार यांनी आज सकाळी १०
In reply to नितीशकुमारांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली by गॅरी ट्रुमन
भ्रष्टाचार
सहमत
In reply to भ्रष्टाचार by सुज्ञ
तुमचे नाव चेतन रावळ आहे काय ?
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
जदयु केंद्रातल्या
अजून कशातच काही नाही असे
In reply to जदयु केंद्रातल्या by अनुप ढेरे
जदयुमध्ये मतभेद
दिल्ली आणि बिहारमधील २०१५ मधील पराभव
अमित शाह
या घटनेच्या निमित्ताने
मोदी-शहांचा डाव
In reply to या घटनेच्या निमित्ताने by श्रीगुरुजी
- बिहारमध्ये नितीश स्वबळावर
In reply to मोदी-शहांचा डाव by गॅरी ट्रुमन
मला वाटते की भाजपने हे पाऊल उचलून चांगले केले. हे करायला जितका उशीर लागला असता तितके भाजप आणि नितीश या दोघांनाही जड गेले असते.हा निर्णय चांगला होता का वाईट ते २०१९ पर्यंत समजेलच.२०१९ च्या लोकसभा निवडणुका
In reply to - बिहारमध्ये नितीश स्वबळावर by श्रीगुरुजी
पण या घटनेतून विरोधी
In reply to २०१९ च्या लोकसभा निवडणुका by गॅरी ट्रुमन
पण या घटनेतून विरोधी पक्षांच्या आघाडीचे स्थैर्य आणि विश्वासार्हता वादात सापडली आहे त्याचबरोबर 'मोदींशिवाय पर्याय नाही' हा संदेशही मतदारांपर्यंत गेला आहे याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? प्रश्न नुसत्या बिहारमधील राज्य सरकारचा नाही तर व्यापक आहे. प्रश्न २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा आहे.विरोधी आघाडीला तसेही स्थैर्य आणि विश्वासार्हता नव्हतीच. निष्प्रभ विरोधी पक्षांमुळे व नाकर्त्या विरोधी नेत्यांमुळे 'मोदींशिवाय पर्याय नाही' हा संदेश यापूर्वीच गेला आहे. सध्याच्या विरोधी नेत्यांपैकी एकही नेता मोदींना आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाही. ज्याप्रमाणे भाजपने राष्ट्रीय पातळीवर अडवाणींसारख्या जुन्या नेत्याला पूर्णपणे बाजूला करून मोदी हा नवा चेहरा समोर आणला व विजय मिळविला, त्याचप्रमाणे भाजपला नमविण्यासाठी विरोधी पक्षांना विशेषतः काँगेसला राहुलऐवजी प्रियांकाला आणावेच लागेल. अन्यथा मोदींचा विजय निश्चित आहे. जिथे विरोधी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे ती राज्ये पाहू आणि कालच्या निर्णयामुळे त्यात किती फरक पडला असता ते पाहू. (१) महाराष्ट्र - पुढील निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची युती होणार हे नक्की आहे. नितीश लालूबरोबर राहिले असते किंवा आता भाजपबरोबर आल्याने या संभाव्य युतीवर अजिबात परीणाम होणार नाही. शिवसेना व भाजप युती विधानसभेत होणार नाही हे पण नक्की आहे. लोकसभेला युती होण्याची १००% खात्री नाही. परंतु कालच्या घडामोडींमुळे शिवसेनेच्या निर्णयात तसूभरही बदल होणार नाही. आपला महाराष्ट्रातील एकंदरीत जनाधार ओळ्खून सेनेने व्यावहारीक भूमिका घेतली तरच ही उती शक्य होईल. अन्यथा नाही. म्हणजे कालच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. (२) बंगाल - २०१९ मध्ये काँग्रेस तृणमूल किंवा डाव्या पक्षांबरोबर युती करणार हे नक्की आहे. तॄणमूल व डावे यांच्यात अजिबात युती होणार नाही. कालच्या घडामोडींमुळे बंगालमधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. (३) उत्तर प्रदेश - २०१९ मध्ये काँग्रेस सप किंवा बसपबरोबर युती करणार हे नक्की. परंतु काँग्रेस + बसप + सप अशी युती होणे अत्यंत अवघड आहे. समजा अशी युती करायचे ठरविले तर ८० पैकी किमान १० जागा काँग्रेसला द्यावा लागतील. उर्वरीत ७० पैकी प्रत्येकी ३५ जागा सप व बसप मान्य करतील याची शक्यता फार कमी आहे. २०१२, २०१४ व २०१७ मध्ये सपने बसपपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आपल्या बरोबरीने बसपला जागा देण्यास सप अजिबात तयार होणार नाही. म्हणजेच उर्वरीत ७० जागांपैकी सप किमान ४० जागांचा आग्रह धरेल आणि बसपसाठी जास्तीत जास्त ३० जागा सोडेल. मायावती ८० पैकी फक्त ३० जागा लढण्यास अजिबात तयार होणार नाही. जर अजितसिंगसुद्धा यांच्या आघाडीत सामील झाले तर त्यांनाही ४-५ जागा द्यावा लागतील व त्या जागा सप आणि बसपच्या कोट्यातून जातील. एकंदरीत असे जागावाटप होणे अत्यंत अवघड आहे. नितीशकुमार राजदबरोबर राहिले असते किंवा आता ते भाजपबरोबर आहेत या परिस्थितीचा उ. प्र. मधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर अजिबात परीणाम होणार नाही. (४) तामिळनाडू - देशात काय घडते यावर तामिळनाडूचे राजकारण चालत नाही. कालच्या घडामोडींमुळे तामिळनाडूमधील विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीवर व विश्वासार्हतेवर फरक पडलेला नाही. भाजपला तसेही तिथे किरकोळ स्थान आहे. तिथे कोणाचीही कोणाही बरोबर आघाडी झाली तरी भाजपला फरक पडणार नाही. (५) बिहार - कालच्या घडामोडींमुळे जो फरक पडणार आहे तो फक्त याच राज्यात पडणार आहे. संजदबरोबर केलेल्या नवीन आघाडीमुळे रालोआचा व संजदचा फायदा होईल, पण भाजपचे नुकसान होईल. समजा काँग्रेस + राजद + संजद ही युती २०१९ मध्ये टिकली असती तरीसुद्धा भाजप व रालोआला नुकसान झालेच असते. परंतु कालच्या घडामोडी झाल्या नसत्या तरी काँग्रेस + राजद + संजद ही युती २०१९ मध्ये टिकली असती याची खात्री नाही. तसेच कालपासून संजद व भाजप एकत्र आले असले तरी नितीशकुमारांचा विश्वासघातकी इतिहास बघता यांची युती २०१९ मध्ये टिकेल किंवा निवडणुकीनंतर संजद भाजपबरोबर राहीलच याची खात्री नाही. एकंदरीत बिहार वगळता इतरत्र कालच्या घडामोडींमुळे फरक पडणार नाही असे दिसते.