शेतकर्यांचा संप
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
याद्या
73699
प्रतिक्रिया
349
मिसळपाव
हे जर भरती झाले तर
In reply to संपूर्ण लेख ग्राहक/उपभोगता, by विशुमित
हे जर भरती झाले तर शेतकऱ्यांचे काय भले करणार कपाळ..!!माझ्यामते भरती झालेल्या माणसात शेतकर्यांचे जास्ती भले करण्याची क्षमता असते. (मी पूर्ण लेख वाचलेला नाही, तुमच्या दोन वाक्यांबद्दल बोलत आहे.)क्षमता असते पण करत नाहीत हे
In reply to हे जर भरती झाले तर by मोदक
बरं मग..?
In reply to क्षमता असते पण करत नाहीत हे by विशुमित
स्पर्धा परीक्षा
In reply to क्षमता असते पण करत नाहीत हे by विशुमित
साहेब, लेखक पंजाब विद्यापिठात
In reply to संपूर्ण लेख ग्राहक/उपभोगता, by विशुमित
अवघड आहे
या राजकीय छुप्या अजेंड्यामुळे
जानू तुम्हाला राजकारणातला काही कळत नाही..
In reply to या राजकीय छुप्या अजेंड्यामुळे by जानु
चांगला मुद्दा.
In reply to या राजकीय छुप्या अजेंड्यामुळे by जानु
मराठा मोर्चा पासूनच तुमचा
In reply to चांगला मुद्दा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुर्दैवाने सहमती नोंदवतो.
In reply to मराठा मोर्चा पासूनच तुमचा by शब्दबम्बाळ
शहरी माणसाला वेठीला धरून.....
मराठी_माणूस
तुमच्या प्रतिसादातील वाक्याचा
In reply to मराठी_माणूस by अमर विश्वास
ओह ... चुकले काय .. सॉरी
In reply to तुमच्या प्रतिसादातील वाक्याचा by मराठी_माणूस
असं आहे बघा
अहो जेम्स बाबा
In reply to असं आहे बघा by जेम्स वांड
आंदोलन कुठल्या जिल्ह्यात
In reply to अहो जेम्स बाबा by अमर विश्वास
सत्यवचन .. पण इथले शेतीतज्ज्ञ
In reply to आंदोलन कुठल्या जिल्ह्यात by जेम्स वांड
म्हणजे फडणवीस यांच्या साठी
In reply to सत्यवचन .. पण इथले शेतीतज्ज्ञ by अमर विश्वास
विशुमितजी
In reply to म्हणजे फडणवीस यांच्या साठी by विशुमित
म्हणजे फडणवीस यांच्या साठी
In reply to सत्यवचन .. पण इथले शेतीतज्ज्ञ by अमर विश्वास
उमंग आणि जोश :)
अहो ते दूध आणि शेतकरी खरे
In reply to उमंग आणि जोश :) by माहितगार
संपाबद्दल सहानुभूती आहे.
In reply to उमंग आणि जोश :) by माहितगार
हा कसला संप ?
आत्ता जाणवणार नाही पण हा संप
In reply to हा कसला संप ? by अप्पा जोगळेकर
काही होणार नाही. थोड्या
In reply to आत्ता जाणवणार नाही पण हा संप by मोदक
शरद पवार वगैरे जनाधार
In reply to काही होणार नाही. थोड्या by अप्पा जोगळेकर
आताच ऑफिस मध्ये ब्लॅक टी
विशुमितजी
दूध खरे नाही आहे ओ ते.
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
विशुमितजी
In reply to दूध खरे नाही आहे ओ ते. by विशुमित
दूध जुने असण्याची शक्यता
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
<<<हे आंदोलन फारसे सीरीयसली
In reply to दूध जुने असण्याची शक्यता by अप्पा जोगळेकर
<<<दूध जुने असण्याची शक्यता
In reply to <<<हे आंदोलन फारसे सीरीयसली by विशुमित
दूध आटवून मस्त बासुंदी
In reply to <<<दूध जुने असण्याची शक्यता by विशुमित
थेंबाने काय होणार आहे. आज
In reply to दूध आटवून मस्त बासुंदी by कुंदन
थेंबाने काय होणार आहे. आज
In reply to दूध आटवून मस्त बासुंदी by कुंदन
अप्पाजी
In reply to दूध जुने असण्याची शक्यता by अप्पा जोगळेकर
तुम्हाला संप खरा की खोटा हेच
In reply to अप्पाजी by अमर विश्वास
प्रतिसाद वाचायचे थोडे कष्ट
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
विशुमितजी
In reply to प्रतिसाद वाचायचे थोडे कष्ट by विशुमित
लाल चिखल आणि आत्ताचा संप यात
In reply to अहो मग जिथे ते लोक टाकत आहेत by शब्दबम्बाळ
>>
In reply to आम्ही कुठलेच बुरखे घालत नसतो by अमर विश्वास
शेतकऱ्यांची उत्पादन वापरणं सोडून द्या
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
बापू नारू
In reply to शेतकऱ्यांची उत्पादन वापरणं सोडून द्या by बापू नारू
राजकारणी लोकांचा विरोध मी ही करतो
In reply to बापू नारू by अमर विश्वास
दूध खरे नाही? म्हणजे आन्दोलन
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
ह्या चर्चेत जुनेच सगळे भिडू
एक टोक 'फडणीसंसाठी आटापिटा'
विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे
In reply to एक टोक 'फडणीसंसाठी आटापिटा' by जेम्स वांड
माझा कळीचा प्रश्न हा होय, आता
In reply to विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे by सुबोध खरे
आय माय स्वारी
In reply to माझा कळीचा प्रश्न हा होय, आता by जेम्स वांड
पहिलं वाक्य तुमचं टंकल्यावर
In reply to आय माय स्वारी by सुबोध खरे
ह्या संपाच्या निमित्ताने
एकंदरीत महाराष्ट्रात लायक,
एकंदरीत महाराष्ट्रात लायक,
In reply to एकंदरीत महाराष्ट्रात लायक, by अप्पा जोगळेकर
थोडा भुईवरचा भार कमी होईल
(No subject)
ही आकडेवारी
रस्त्यावर येऊन जाळपोळ करणारा
आता नेमकी सुगीच्या काळात
घेतला संप मागे.
संप मागे.
दुधाचे भाव आणि अल्पभूधारकांचे
In reply to संप मागे. by मोदक
आता इथे संपाच्या बाजूने
आपण न्यायाधीश असल्याच्या
In reply to आता इथे संपाच्या बाजूने by मोदक
कार्पोरेट शेतीला परवानगी द्यावी
चला संप मिटला तर
जाउद्याना
शेतकरी व समाज एक गुंतागुंत
सिंचनाचा प्रश्न इतका
In reply to शेतकरी व समाज एक गुंतागुंत by चौकटराजा
सरकारने खरे तर इतर
In reply to शेतकरी व समाज एक गुंतागुंत by चौकटराजा
आमच्या परीने खुलासा ..
In reply to सरकारने खरे तर इतर by मार्मिक गोडसे
अखेर संप मागे घेतला आहे
एक विचारायच होतं
माझे काही बालिश प्रश्न...
शेती आणि दूध विकणे हे
संप मिटला नाही.
शेती, ग्रामीण भाग,तसेच तेथील
बाकीच्यांचे सोडा हो निष्पक्ष
In reply to शेती, ग्रामीण भाग,तसेच तेथील by निष्पक्ष सदस्य
संप सुरुच आहे, चर्चा सुरुच
एक कळत नाही. जिथला शेतकरी
काय ठरलं मग संपाचं?
सगळे प्रतिसाद नाही वाचले.
मी शेतकरी नाही. मी कर भरतो.
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही.याची आवश्यकता नव्हती.मी शेतकरी नाही. मी कर भरतो.
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही.याची आवश्यकता नव्हती.असे म्हणता ? ब्वारं !
In reply to मी शेतकरी नाही. मी कर भरतो. by मोदक
ओके. शहरीद्वेषाचा आरोप
In reply to असे म्हणता ? ब्वारं ! by खटासि खट
शंभर रूपयाने दूध
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
आज दूध ५३रू लिटरने घरात येतं
In reply to शंभर रूपयाने दूध by कुंदन
तुमच्या मते आडते व दलाल हाच
In reply to आज दूध ५३रू लिटरने घरात येतं by खटासि खट
शेतकरी द्वेष नावाचा शब्दप्रयोग मात्र इथे दिसत नाही. का बरे ? प्रतिसाद वाचले तर तसंच दिसतेय.बरोबर आहे, इथे वादविवाद घालणार्यांचा रोख संपावर आणि शेतकर्यांच्या उरावर बसून राजकारण करणार्यांवर आहे, शेतकर्यांवर नाही. कारण पिझ्झा खात असले तरी त्यांची बुद्धी राजकारणी नेत्यांच्या दावणीला बांधलेली नसते.किती शब्दच्छल ? किती शब्दच्छल
In reply to तुमच्या मते आडते व दलाल हाच by मोदक
कसे असते.. हवेत आरोप केले आणि
In reply to किती शब्दच्छल ? किती शब्दच्छल by खटासि खट
माफ करा. चुकून तुम्हाला एकदम
In reply to कसे असते.. हवेत आरोप केले आणि by मोदक
खटासी खट साहेब
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
आपण शब्दश: वर्ड टू वर्ड
In reply to खटासी खट साहेब by सुबोध खरे
मित्रा खटासि खट
In reply to आपण शब्दश: वर्ड टू वर्ड by खटासि खट
शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक
कोअर कमिटीचे सर्वात सिनिअर
In reply to शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक by एकुलता एक डॉन
आपला तो बाब्या तसं या
ते आंदोलन काँग्रेसविरोधात
In reply to आपला तो बाब्या तसं या by खटासि खट
ते आंदोलन काँग्रेसविरोधात होते असे म्हटले तर ? ( हा फोलपणा आहे ).जनलोकपाल आंदोलन हे काँग्रेसविरोधातच होत. तत्कालीन सरकार निर्णय घेत नाही म्हणून आंदोलन झाले होते. असा माझा समज आहे. चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे. माझ्यामते जे संपाला विरोध करत आहेत ते शेतकर्यांना विरोध करत नसून अवास्तव मागण्यांना विरोध करत आहेत याचमुळे तुमचे सर्वांनी बरोबर येण्याचे आवाहन सरसकट कोणीच मान्य करणार नाही - आणि जे बरोबर नाहीत ते शेतकरीविरोधी आहेत अशी सोयीस्कर विभागणी झालेली आहेच. बाकी इतरांचे विचार इथे आणून चिकटवत असलात तर त्याच्याशी तुम्ही १००% सहमत आहात असा अर्थ निघतो.शेतकरी कर भरत नाही???
// दरडोई करमुक्त उत्पन्न तीन
In reply to शेतकरी कर भरत नाही??? by खटासि खट
अहो साहेब जरा मोठ्या
In reply to // दरडोई करमुक्त उत्पन्न तीन by जयंत कुलकर्णी
आपल्या प्रचंड अभ्यासाबद्दल
In reply to अहो साहेब जरा मोठ्या by खटासि खट
काका, काही नविन शोध तुम्हाला
In reply to आपल्या प्रचंड अभ्यासाबद्दल by जयंत कुलकर्णी
आम्हाला पण हे नवीन शोध समजले...
In reply to काका, काही नविन शोध तुम्हाला by अप्पा जोगळेकर
सर्वाना माहीत असावेत असे
??
In reply to सर्वाना माहीत असावेत असे by खटासि खट
कर्जमाफी हआ चुकीचा पायंडा
खटासि खट जी..!!
In reply to कर्जमाफी हआ चुकीचा पायंडा by खटासि खट
कारण किती तान्ही बाळ असतील जी
In reply to खटासि खट जी..!! by विशुमित
ओपेकचे उदाहरण गैरलागू आहे.
In reply to कारण किती तान्ही बाळ असतील जी by अप्पा जोगळेकर
<<<तुम्ही उगाच काळजी करु नका.
In reply to कारण किती तान्ही बाळ असतील जी by अप्पा जोगळेकर
विशुमित साहेब
In reply to <<<तुम्ही उगाच काळजी करु नका. by विशुमित
आता त्यांना नाकारून या
In reply to विशुमित साहेब by सुबोध खरे
खरे साहेब---
In reply to विशुमित साहेब by सुबोध खरे
एकच निर्धार केला आहे बांधावर
In reply to खरे साहेब--- by विशुमित
एकच निर्धार केला आहे बांधावर शेतीमाल विकायचा. बघू किती यश मिळतंय त्याला.स्त्युत्य निर्णय. पत्ता द्या. (हे पत्त्याचे सिरीयसली लिहिले आहे. त्या ठिकाणी येणे जाणे होत असेल तर चांगल्या गुणवत्तेचा माल मार्केटरेटनेच घेईन. )धन्यवाद..!!
In reply to एकच निर्धार केला आहे बांधावर by मोदक
माझ्या एका मित्राने पंढरपूर
In reply to धन्यवाद..!! by विशुमित
तुमच्या कळकळी विषयी आभार ...
In reply to माझ्या एका मित्राने पंढरपूर by अप्पा जोगळेकर
नक्की काय
In reply to तुमच्या कळकळी विषयी आभार ... by विशुमित
वरची उपरोधिक प्रतिक्रिया होती
In reply to नक्की काय by सुखीमाणूस
तुमच्या २ एकर शेती वाल्या
In reply to तुमच्या कळकळी विषयी आभार ... by विशुमित
विशुमितसाहेब,
In reply to खरे साहेब--- by विशुमित
कारण नोकरीमुळे माझी होल्डिंग
In reply to विशुमितसाहेब, by जयंत कुलकर्णी
त्या चावरे पाटलांना सांगा जरा
In reply to कारण नोकरीमुळे माझी होल्डिंग by विशुमित
दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत?
In reply to कारण किती तान्ही बाळ असतील जी by अप्पा जोगळेकर
समजले नाही.
In reply to दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत? by गॅरी ट्रुमन
परस्परविरोधी
In reply to समजले नाही. by अप्पा जोगळेकर
गॅरी ट्रुमन...!!
In reply to परस्परविरोधी by गॅरी ट्रुमन
धन्यवाद. हमीभाव, मालाची आयात
In reply to परस्परविरोधी by गॅरी ट्रुमन
निदान दुधासारख्या नाशवंत
In reply to धन्यवाद. हमीभाव, मालाची आयात by अप्पा जोगळेकर
खट साहेब
In reply to कर्जमाफी हआ चुकीचा पायंडा by खटासि खट
१,७५,००० कोटी रूपयांची बँकेची बुडीतकर्जे राईट ऑफ झाली यावर बोलायला हवे.सर्वप्रथम बुडीत कर्जे म्हणजे काय हे किती संपकरी आणि समर्थकांनी समजून घेतले आहे? कर्ज देण्यापासून ते बुडीत खाती जमा होण्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. तुम्हाला जर का हे कसे होते आणि हे करणे का गरजेचे असते हे माहित नसेल तर सांगा, मी संपूर्ण प्रोसेस सांगतो. तसेच यात एखाद्या संपूर्ण उद्योगक्षेत्राची कर्जे माफ केलेली नाहीत. म्हणजे शेती हे जर एक उद्योगक्षेत्र समजले आणि सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी ही मागणी असेल तर बुडीतकर्जे राईट ऑफ हे कुठल्याही संपूर्ण उद्योगक्षेत्रासाठी (उदा. सर्व मेकॅनिकल उद्योगांसाठी) झालेले नाही.राईट ऑफ केलेली कर्जे वसूल झाल्याची उदाहरणे देऊनच राईट ऑफ आणि माफ यातला फरक कळवण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती.कर्ज राईट ऑफ केले म्हणजे वसुली थांबली असा पण प्रकार नसतो. सध्याचे ताजे उदा. घेऊ (यात कोणाचीही बाजू घ्यायचा उद्देश नाही). मल्ल्याने ९००० कोटीचे कर्ज काढून पळून गेला, म्हणजे सगळे पैसे बुडाले आणि ९००० कोटी मल्ल्याच्या खिश्यात पडले अशी सरसकट समजूत आहे. पण खरंच तसे आहे का? तर मल्ल्याला जे कर्ज दिलेले असेल त्यात व्याज मिळून ती रक्कम ९००० कोटी पर्यंत पोचली. ही रक्कम वेळोवेळी वेगवेगळ्या बँकांकडून मल्ल्याला कर्जाऊ मिळाली जी त्याने त्याच्या कंपनीत गुंतवली. म्हणजे लोकांचे पगार, ऑफिस घेणे, विमानं लीजवर घेणे वगैरे साठी हे पैसे वापरले गेले. कंपनी (२००३ साली) उभारताना, ती १०-१२ वर्षानंतर बुडवायची आणि सगळे पैसे घेऊन फरार व्हायचे हा मल्ल्याचा प्लॅन नसावा. आपण तग धरू शकत नाही म्हणल्यावर किंगफिशरने आपले ४८% समभाग इतिहाद एअरवेजला विकायचं नक्की केलं होतं. त्यावेळच्या सरकारातील काही मंत्र्यांनी ते डील जेट एअरवेजला मिळावं म्हणून प्रयत्न करून ते डील जेटला मिळवून दिलं. मूळ ६००० कोटीच्या आसपास असलेले कर्ज व्याजामुळे वाढत वाढत गेले. याची वसुली करण्यासाठी मल्ल्याची जी प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे त्याची किंमत ६००० कोटींपेक्षा जास्त आहे. ही प्रॉपर्टी विकून ही थकीत रक्कम वसूल केली जाईल. आता यात व्याजामुळे जी रक्कम वाढलेली आहे त्याचा प्रश्न उरतो. तर ते कदाचित राईट ऑफ केलं जाईल, म्हणजेच बँकेच्या नेहमीच्या येणे पुस्तकातून (receivables) व प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये दाखवलं जाणार नाही. परंतु म्हणून ते पैसे सोडून दिले असं नाही. हे पैसे मिळवण्यासाठी शक्य ते मार्ग वापरून शक्य तेवढी रक्कम मिळवली जाईल. हे प्रकरण उच्चन्यायालयात आहे त्यामुळे ते तिथेच चालेल, पण इतर अनुत्पादित व बुडीत कर्ज प्रकरणांसाठी वेगळी कोर्ट्स (लवाद) असतात त्यात ते प्रकरण चालून एक सेटलमेंट प्लॅन तयार होतो. अशी रक्कम, अगदी पै न पै नाही तरी बऱ्याच अंशी वसूल होते. त्यामुळे राईट ऑफ म्हणजे बँकेच्या रोजच्या येणे पुस्तकातून (receivables) आणि प्रॉफिट लॉस मधून काढून टाकून त्याच्या वसुलीसाठी वेगळ्याप्रकारे प्रयत्न केले जातात. अधिक माहिती इथे वाचा. आता माफी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नसावी. पण विचारलंय तर सांगून टाकतो - माफी म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिलेले पैसे विसरून जा. बँकेने समजा शेतकऱ्याला ५०००० रुपये कर्ज दिलं असेल आणि व्याज (असलंच तर) मिळून ५५००० झालं असेल तर सगळे ५५००० रुपये सरकारने बँकेला द्यायचे. म्हणजेच शेतकरी ५५००० रुपयातील एकही पैसा देण्यास बांधील नाही. सरकार आणि बँक काय ते बघून घेईल.महाराष्ट्रातल्या शेतक-यांना ३१००० कोटी रूपये लागणार आहेत.हा या वर्षीचा आकडा झाला. हे एकदा दिले की सगळे प्रश्न सुटणार आहेत का? परत यापुढे कर्जमाफीची गरज लागणार नाही का? याउप्पर या शेतकऱ्यांना परत मोफत हव्या असलेल्या वस्तू आणि सेवा पण पाहिजेतच. लक्षात घ्या, शेती जशी हवामानावर आणि मालाच्या मागणीवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे इतर उद्योगधंदे स्थानिक ते जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. या परिस्थितीमध्ये स्थानिक ते जागतिक सरकारी नियमांपासून ते कमी जास्त होणारी मागणी आणि अटीतटीची स्पर्धा आहे. उदा. द्यायचं झालं तर अमेरिकेत झालेल्या सरकारबदलामुळे आणि नवीन धोरणांमुळे कित्येक IT कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. नेहमीप्रमाणेच सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे कर्मचारी कपात करणे हा अमलात आणणे चालू आहे. मग आता या कर्मचाऱ्यांचे वाली कोण? कित्येक नोकरीपेशा लोकांकडे जमीन, घर ई ऍसेट नसतात. घर असलंच तर कर्जाचे हप्ते चालू असतात. शिक्षणासाठी भरपूर पैसे, श्रम आणि आयुष्यातली २२-२५ वर्षे घातलेली असतात. वयाच्या चाळीशीत असलेला एखादा कर्मचारी या बदलांमुळे कंपनीला नकोसा झाला तर त्याने काय करायचं? इमानदारीत १५-१८ वर्ष नोकरी करून व मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरून एक दिवस जर बेकार होणार असेल तर सरकारी मदत मिळायला पाहिजे ना? कारण ना त्याच्याकडे शेतकऱ्याकडे असते तशी जमीन असते ना या वयात एकदम दुसरं क्षेत्र निवडण्याची संधी असते. कंपनी मोठ्या शहरात असल्याने त्या शहरात नाईलाजाने राहायला लागतं व खर्च तसेच वाढलेले असतात. याला सांगा बघू उपाय! मग या कर्मचाऱ्यांनी पण कर्जमाफीची मागणी करावी का? निषेध म्हणून विविध आस्थापनातल्या संगणक प्रणालींमध्ये व्हायरस सोडावा का? बाजारातील अनिश्चिचिततेमुळे व सरकारी धोरणबदलांमुळे कित्येक छोटे कारखानदार व उद्योगधंदे करणारे अडचणीत येतात. त्यातले जे बदलाला सामावून घेऊ शकत नाहीत ते देशोधडीला लागतात. मग या सर्वांना सरकारने मदत का करू नये? तुमचे माननीय CA साहेब शेतकऱ्यांची आणि कंपन्यांची तुलना करत आहेत म्हणून हा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं चक्क दिशाभूल करणारं आणि चिथावणीखोर आहे.अमेरिकेत कशी शेती होते व त्या
In reply to खट साहेब by ट्रेड मार्क
डांगेंजी
In reply to अमेरिकेत कशी शेती होते व त्या by संदीप डांगे
सविस्तर प्रतिसादासाठी व
In reply to डांगेंजी by ट्रेड मार्क
माझा या विषयावर अभ्यास नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे.
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी व by संदीप डांगे
शिवाय कर्ज देणे व त्याचे
In reply to खट साहेब by ट्रेड मार्क
बँका जर सरकारे नसत्या तर
In reply to शिवाय कर्ज देणे व त्याचे by जयंत कुलकर्णी
असे आहे का ?
अप्पा जोगळेकर हे नाव देखील
In reply to असे आहे का ? by अप्पा जोगळेकर
माझ्या माहीतीप्रमाणे राईट ऑफ
आपल्या माहितीप्रमाणे राईट ऑफ
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे राईट ऑफ by अनुप ढेरे
४ दिवस झाले मी इथे सर्व
दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या
या मागण्या सेन्सिबल आहेत खूपच
In reply to दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या by खटासि खट
खरे इथेच आहेत. नक्की नाहीत.
In reply to या मागण्या सेन्सिबल आहेत खूपच by अप्पा जोगळेकर